प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत.
मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे.
मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत.
मी टापटीप राहाणं गरजेच आहे.
वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत.
वाटेल तितका वेळ तुझ्याशि फोनवर बोलु शकत नाहि ...........
मी ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत.
पण मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे आहे.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत.
अगदि तुझ्याकडेहि नाहि...........ग.............
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात.
मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांचे, शेजार्यांचे नविन किस्से एकायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत.
पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना?
कूटुंबा साठी किति त्याग केलेस. आहे त्या मधे खुप समाधानी राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर आज माझ्या जवळ ज्या काहि गोड आठवणी आहेत त्या कदाचित नसत्या.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या सासरि असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या माहेरपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही आवडु लागेल मला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या त्यागां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
प्रतिक्रिया
2 Dec 2013 - 9:06 pm | सुहास..
अनाहिता वर घ्या या बै ला ....इथे मनोरजंन करणारे कमी नाहीत !!
किती हुच्च लिहीले आहे अगदी गदगदून आले, वाचुन टची , फोटि टाकता येत नाही , नाहीतर माझे माझ्या सर्व पुरुष दोस्तासंकट ( आपल्या वडापाववाल्यासकट) फोटो टाकले असताना रडताना ....
( हुंदका)
2 Dec 2013 - 9:07 pm | अभ्या..
तिकडूनच पाठविले असले तर ? ;)
3 Dec 2013 - 4:12 pm | विटेकर
यात नेमकं कोणाचे "हित" आहे ?
येथे एकाच सास्वा- सुनांनी बुकना पाड्लाय, तिथे काय होत असेल ?
त्यानिमित्ताने एक शेर आठवला..
बस एक ही उल्लु काफि था, समशाने गुलिस्ता को
हर शाख पे उल्लु बैठे है अंजाम -ए- गुलिस्ता क्या होगा ?
4 Dec 2013 - 12:01 am | जेनी...
:D
2 Dec 2013 - 9:18 pm | जेनी...
सुहास टाक ना फोटि ... मला बघायचिय फोटि =))
2 Dec 2013 - 9:13 pm | सुहास..
शक्यता नाकारता येत नाही ;)
ते एक वाक्य " लग्न म्हणजे गुलाबी स्वप्न " =)) =)) =)) ...गुलाबी ?
अवांतर : लय ख त र ना क विडंबन सुचले होते या धाग्याचे , पण स्साल " नवविवाहितेचे नव-नवर्यास पत्र " ही यायचे म्हणुन हात आवरता घेतला आहे .
( कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन , हे असले काही वाचल्यावर कळते )
2 Dec 2013 - 9:19 pm | जेनी...
नवविवाहितेचे जुन्या प्रियकरास पत्र लिवु म्हणते ...
2 Dec 2013 - 9:30 pm | प्रचेतस
लिव लिव.
तशीही तू अजून नवविवाहिता आहेसच. ;)
आता जुना प्रियकर कोण ते सांगू नकोस म्हणजे झाले. =))
2 Dec 2013 - 9:36 pm | जेनी...
इश्श्य ! *IN LOVE* कायतरिच हं ! *HAPPY*
3 Dec 2013 - 5:28 pm | विजुभाऊ
मी पन ल्हितो...... नवविवाहाताचे जुन्या प्रेयसीच्या वडीलांस पत्र......
2 Dec 2013 - 9:18 pm | जेपी
=))
=))
=))
2 Dec 2013 - 11:27 pm | जातवेद
नवविवाहिताचे बाबास पत्र लिहिन म्हणतोय...
3 Dec 2013 - 5:47 am | आनन्दिता
नवविवाहिते/ नवविवाहीता चे प्रत्येक नातेवाईकांस पत्र असं स्वतंत्र दालन सुरु करावं.. असा प्रस्ताव मांडते!!!
3 Dec 2013 - 7:00 am | राजेश घासकडवी
तुम्ही विचार करत असताना मी ल्हिऊन टाकलं सुद्धा. हे घ्या.
3 Dec 2013 - 6:56 am | कंजूस
तुमच्या या लेखांने फार करमणूक झाली .
१)नववी दहावीसाठी "वसतिगृहात राहिलेल्या मुलीचे आईस पत्र" हा विषय असतो .त्याची आठवण आली .
२)'शेजाऱ्यांचे किस्से ऐकायला पुन्हा आईच्या घरी जायचे आहे ' ?
कशाला ?
तुमच्या सासरी शेजारीपाजारी टवाळ कार्टि नाहित का ?
३)प्रत्येक दोन ओळीँत विनेद ठासून भरलेला आहे .
४)तुमची लेखनशैली हा एक मिपावर नवीन ब्रैंड झाला आहे याची तुम्हाला कल्पना नसेल .
५)नवीन आखाड सासूबाई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत .
६)तुमच्या वैचारिक पातळीने स्तिमित होऊन खूप स्मायली पडल्या आहेत .
७)हा लेख कोणत्या मासिकात दिला असता तर प्रतिसाद कळले नसते .प्रतिसाद हे लोकप्रियतेचे पॉइंटर असतात .
3 Dec 2013 - 8:14 am | स्पंदना
एक ते बहिणाबाईंच "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" सोडल तर बाकी सगळ पाकिस्तानात पाठवण्यासार आहे. तरीही मनोरंजनाबद्दल धन्यवाद.
3 Dec 2013 - 12:24 pm | विटेकर
ही आमची एक समिधा !!!
3 Dec 2013 - 12:28 pm | जेपी
पर्दापणात सेंच्युरीईईईईईईईई साठी आमचा पण आणखीन एक प्रतिसाद
3 Dec 2013 - 12:31 pm | प्यारे१
काय तुत्थुकाका,
तुम्हाला ह्या लेखात जीवनमूल्यवर्धक साहित्याचा प्रकाश दिसला नाही?
- प्रतिसाद प्रतिसाद 'शतकमडकं'भर
3 Dec 2013 - 12:37 pm | विटेकर
जीवनमूल्यवर्धक
अहो ते काय च्यवन्प्राश आहे की ग्राईप वॉटर ?
3 Dec 2013 - 1:04 pm | यसवायजी
ओ प्यारे काका..आता अवांतर होत चाल्ल्लय हां.. ;)
3 Dec 2013 - 1:08 pm | प्यारे१
http://misalpav.com/comment/530807#comment-530807
ह्या सेंच्युरीसाठी रे बाला!
3 Dec 2013 - 12:35 pm | विटेकर
ऑन सिरियस नोट ..
मिपावर वाचन/ प्रतिसादासाठी प्रवेश सहज द्यावा पण धागा काढ्ण्यासाठी प्रवेश परिक्षा घ्यावी आणि मगच परवानगी द्यावी.
संकेतस्थळावरील सकस साहित्यासाठी ही साधी सुचवणी सुचली ती सर्वांसाठी सांगितली, सहकार्याने सार्थ सहमती सहसा साधेल.
९७... चला फक्त ३ राहीले !
3 Dec 2013 - 12:43 pm | पैसा
याहून कडक परीक्षा काय असणार आहे?
3 Dec 2013 - 12:36 pm | जेपी
कसल अगम्य बोलता प्यारे काकु ,
=))
3 Dec 2013 - 12:40 pm | प्यारे१
चला काम झालं ना?
सेंच्युरला ना लेख!
(हे 'सेंच्युरणं' कशाशीही साधर्म्य दाखवत नाही ना? ;) )
3 Dec 2013 - 12:53 pm | विटेकर
सेंच्युरला हो .... सेंच्युरला एकदाचा !
आता त्याची चर्चा करु या .. म्हनजे पहा .. ७० ते १०० ही प्रगती किती थोडक्या वेळात झाले नै !
आता सांखिकी सांगेलच .. पण हा ही एक विक्रम ठरावा !
मिपावर एका शतकवीराचा उदय ! ( वीरी म्हणावे की वीरांगनाच ठीकाय )
ही असली म्यारेथॉन शतकी खेळी पाहून आमच्या कळ्फलकाने आपली २६ अक्षरे व्यंजना सकट तोंडात घाटली आहेत .. ( २६ म्हणावे की ३६ ?)
3 Dec 2013 - 12:41 pm | विटेकर
ते तुमच्या नावातलं " मिसल" बदलून " मिसळ " करा हो...
अस अस्थानी कोणी ळ चा ल केला तर डोक्यात जातं.. आणि सरसूच्या तेलाचा वास येतो..
.
.
.
.
.
.
..
झाले का हो शंभर ?
3 Dec 2013 - 12:46 pm | बॅटमॅन
काय पण उपमा!!! खपल्या गेले आहे =))
3 Dec 2013 - 12:47 pm | जेपी
चला आता घासुगुर्जीच्या लेखाकड जाव . त्यांची बी सेंच्युरी होण गरजेच हाय .
3 Dec 2013 - 12:50 pm | पियुशा
निषेढ !!!!!
अरेरे काय हे मिपाकर्स , बिच्चारी नवलेखीका आहे तीला प्रोत्साहन द्यायचे सोडुन तुम्ही तिचे खच्च्च्चीकरण करु नका,लिहु द्या होइल सवय मिपाला तीची अन तीलाही मिपाची :)
( अभ्या अन ब्याट्या हा तुमचा डु आय डी तर नैना ) ;)
3 Dec 2013 - 1:03 pm | बॅटमॅन
(बे)शुद्धलेखन पाहता तुझा किंवा चुचुतै किंवा अजून कुणाचा असावा असे वाट्टेय ;)
बाकी लेखिकेचे खच्च्च्च्च्च्चीकरण कसे करतात ब्वॉ =)) =)) =))
3 Dec 2013 - 1:04 pm | पैसा
अच्रत! बव्ल्त!! हल्कत!!!
3 Dec 2013 - 1:07 pm | पियुशा
बॅटमॅन
असे टोंम्ने म्रुन तुमी एका च्न्ग्ल्या लेख्यिकेला पल्वुन लावताल मिपाव्रुन ;)
3 Dec 2013 - 2:49 pm | बॅटमॅन
अगं प्न कित्ति कित्ति तोम्ने मर्ले तरि मनवर घ्यय्ला पैजे कि नै ग्म ;)
3 Dec 2013 - 1:09 pm | पियुशा
अय्या माझा कसा असेल रे ब्याट्या :p
माझ लग्न्च नै झालेल अजुन मग मी अड्व्हन्स मध्ये कस काय प्त्र लिवनार बे :p
3 Dec 2013 - 2:51 pm | बॅटमॅन
वाक्य संदर्भ सोडून वाचले आणि अंमळ फुटल्या गेले आहे ;) =))
लोळ मॅक्ष, अग्गो तसं तर मग लोकं कै कै लिवतात, सगळंच आधी करून पहायचं म्हटलं तर कसं व्हायचं ;)
3 Dec 2013 - 1:23 pm | अत्रुप्त आत्मा
खच्च्च्च्च्च्चीकरण कसे करतात ब्वॉ >>>> :D अब्बाबाssssss! =))
3 Dec 2013 - 3:17 pm | अभ्या..
बॅट्याचे काय म्हैत नै. पण ह्यो सोडून माझे टोटल २३ आयडी आहेत. पुराव्यासहित ओळ्खणार्यास त्यातले ४ आय्डी (ज्याला मय्यत्रिचे सर्वाधिक व्यनि असतील ते) पासवर्डसहित फ्री फ्री फ्री :D :D :D
3 Dec 2013 - 1:38 pm | आशु जोग
>> लग्न म्ह्णजे जबाबदार्या
कारन तुम्ही बनता भार्या
टाइमप्लीज - मला आज कविता होताहेत
3 Dec 2013 - 5:32 pm | विजुभाऊ
कारण तुमचा केलेला असतो मोर्या.
3 Dec 2013 - 1:41 pm | खटासि खट
इडंबनाला परवानगि हाये का ?
3 Dec 2013 - 1:46 pm | आशु जोग
छोटी शंका
मिसळपाव हेच तर या नवलेखिकेला(नवविवाहितेला) सासर वाटत नसेल ना...
आईला लिहिलेल्या पत्रात आपल्याला सी सीत तर ठेवले नसेल ना...
3 Dec 2013 - 2:49 pm | मी_आहे_ना
धाग्याचा रोहित शर्मा झालाय की काय, प्रतिसाद थांबतच नाहियेत :)
3 Dec 2013 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर
छे: छे: धाग्याचा खरडफळा झालाय... आपलं, ...केलाय.
3 Dec 2013 - 5:11 pm | इरसाल
घ्या एक समिधा.
4 Dec 2013 - 8:46 am | यशोधरा
हहपुवा! :D