प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत.
मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे.
मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत.
मी टापटीप राहाणं गरजेच आहे.
वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत.
वाटेल तितका वेळ तुझ्याशि फोनवर बोलु शकत नाहि ...........
मी ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत.
पण मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे आहे.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत.
अगदि तुझ्याकडेहि नाहि...........ग.............
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात.
मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांचे, शेजार्यांचे नविन किस्से एकायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत.
पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना?
कूटुंबा साठी किति त्याग केलेस. आहे त्या मधे खुप समाधानी राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर आज माझ्या जवळ ज्या काहि गोड आठवणी आहेत त्या कदाचित नसत्या.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या सासरि असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या माहेरपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही आवडु लागेल मला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या त्यागां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
प्रतिक्रिया
2 Dec 2013 - 5:47 pm | जेपी
***
2 Dec 2013 - 5:47 pm | प्रसाद गोडबोले
लेखाचे नाव ठेवुन खुप अपेक्षा ठेवुन आलो होतो ...छ्या: भलताच अपेक्षाभंग झाला .
अवांतर : लेखाचे नाव आठवुन २-४ जोक आठवले .....पुरुषांसाठी एक क्लोस्ड गृप काढाच हो
2 Dec 2013 - 5:48 pm | बॅटमॅन
जाहीर अणुमोदण!!!
रच्याकने: "अस्थिर अक्षरा" चा जोक त्यात आहे, बरोबर ;)
2 Dec 2013 - 6:27 pm | युगन्धरा@मिसलपाव
ह्या भावना पुरुषांना कळणार नाहित.
तुम्हाला लग्न करुन थोडीच सासरी जाव लागत?
2 Dec 2013 - 6:31 pm | प्रसाद गोडबोले
डोळ्यात पाणीच आलं !
2 Dec 2013 - 6:33 pm | बॅटमॅन
आई गं!!!! डोळे टच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्कन पाणावले =))
3 Dec 2013 - 12:39 am | विजुभाऊ
लग्न करुन सास्रि गेलेल्या पुरुषांच्या भावना सम्जून घेत्ल्यात कधी?
3 Dec 2013 - 12:48 am | प्रसाद गोडबोले
विजुभाऊ सोडा ना .... अब रुलाओगे क्या बच्चे को ??
2 Dec 2013 - 5:50 pm | जेपी
कधीपासुन म्हणतोय . आमचेपण अनुमोदन .
2 Dec 2013 - 5:55 pm | अमोल मेंढे
कधीपासुन नुस्तच म्हन्ताय सगळे..
2 Dec 2013 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा
@वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे .>>>
@ आयुश्यही >>>
2 Dec 2013 - 5:58 pm | अत्रुप्त आत्मा
वरच्या परतिसादात यक अॅडीशन र्हायलं!
नवनवं टायपो असुदल्येखन वाचून .................................... "किच्चू ताईची आठवण येते!" =))
किच्चू ताई लवकर ये ना.......! :-/ कित्ती दिवस झाले गायबच हाए! :-/
2 Dec 2013 - 6:33 pm | युगन्धरा@मिसलपाव
ओ स्मायलीवाले बाबा लोकांना मराठी लिहिण्यास उद्युक्त करावे की त्याचे पाय खेचावे.
मराठी माणुस शोभता हं अगदी.........
2 Dec 2013 - 6:40 pm | प्रसाद गोडबोले
कोणत्याही नवीन संकेतस्थळावर पहिले काही दिवस सासरी आलाचाच फील येतो गं सये :D
2 Dec 2013 - 6:43 pm | बॅटमॅन
=))
2 Dec 2013 - 6:49 pm | युगन्धरा@मिसलपाव
आवडल मला खरं हे माझं सासर.........
2 Dec 2013 - 6:56 pm | जेनी...
हो अगदि अगदि , गिरिजा काकाचा तर भय्यानक छळ केला होता =))
माझ्या तर मधुचंद्राच्या वेळी मला सळो कि पळो करुन सोडलं होतं :-/
2 Dec 2013 - 7:01 pm | पैसा
>>>माझ्या तर मधुचंद्राच्या वेळी मला सळो कि पळो करुन सोडलं होतं>>>>
*cray2*
*dash1*
*wacko*
2 Dec 2013 - 7:02 pm | जेनी...
येन्नी नाय वो सासुबै .... तुमी तुमी :-/
2 Dec 2013 - 7:19 pm | पैसा
येन्नी नै ते. येन्री आहे.
2 Dec 2013 - 7:51 pm | जेनी...
ओह्ह पण मग तो मराठी शब्द णाय वाटत
मराठी नसेल तर : ओ सासुबै मराठित लिवा कि , निलकान्त काका खिशातले पैसे भरतात मिपा नावाच्या मराठी संकेत स्थळासाठी :-/
उगा आपल्या दुसर्या भाषेचा प्रचार करताय्त ....:-/
:-/ ' तर ' म्हटलय हं सासुबै ... :-/
2 Dec 2013 - 7:58 pm | पैसा
मला पण तुमची भाषा कोणती ते कळत नै कधी. म्हणजे मराठीसारखी वाटते, पण मराठी नक्कीच नै.
2 Dec 2013 - 7:59 pm | जेनी...
बरं बरं :-/
3 Dec 2013 - 8:04 am | स्पंदना
ह्ये लय भारी!!
माझ याला हणुमोदन!
3 Dec 2013 - 10:37 am | मृत्युन्जय
येन्नी नाय वो सासुबै .... तुमी तुमी
तुमच्या मधुचंद्राला तुम्हाला पैसातैंनी सळो की पळो करुन सोडले होते? ??
हतबुद्ध झालेला (अशी स्माइली शोधा रे कोणीतरी)
2 Dec 2013 - 7:11 pm | सूड
>>>>>माझ्या तर मधुचंद्राच्या वेळी मला सळो कि पळो करुन सोडलं होतं>>
:| =O :#
=))
2 Dec 2013 - 7:17 pm | बॅटमॅन
:| :| =)) =)) =)) :yahoo:
2 Dec 2013 - 6:23 pm | युगन्धरा@मिसलपाव
माफ करा लेखनाच्या चुका झाल्या बद्दल..........
पोटफोड्या श कसा लिहितात? जरा सांगाल का?
2 Dec 2013 - 6:25 pm | रेवती
ष लिहिण्यासाठी शिफ्ट एस आणि एच.
2 Dec 2013 - 6:28 pm | युगन्धरा@मिसलपाव
धन्यवाद रेवती.
2 Dec 2013 - 6:45 pm | टवाळ कार्टा
चला आता १० वेळा लिहुन दाखवा :)
2 Dec 2013 - 6:48 pm | युगन्धरा@मिसलपाव
ष ष ष ष ष ष ष ष ष ष.
लिहिले बघा गुरुजी ...........
2 Dec 2013 - 7:18 pm | बॅटमॅन
एकदा लिहून कॉपी पेस्ट आपलं चोप्य पस्ते करताय काय? आम्हाला समजत नै वाटलं काय ;)
2 Dec 2013 - 7:25 pm | युगन्धरा@मिसलपाव
चोप्य पस्ते ??????
2 Dec 2013 - 7:26 pm | बॅटमॅन
कॉपी पेस्टला मिसळपाववर चोप्य पस्ते म्हणतात.
2 Dec 2013 - 7:30 pm | युगन्धरा@मिसलपाव
*lol*
2 Dec 2013 - 8:57 pm | टवाळ कार्टा
हं आता चोप्य पस्ते चा वाक्यात उपयोग करुन दाखवा :D
2 Dec 2013 - 8:55 pm | टवाळ कार्टा
चान चान ;)
2 Dec 2013 - 6:29 pm | यसवायजी
हे वाचा..
मदत पान
2 Dec 2013 - 6:39 pm | मनीषा
कठीण आहे :(
2 Dec 2013 - 6:40 pm | प्यारे१
___/\___
2 Dec 2013 - 7:27 pm | रेवती
हसायला नको, हसायला नको म्हणून दोनदा इथं येऊन हसून गेले गं बाई!
3 Dec 2013 - 1:32 am | आनन्दिता
नवकलाकारांच्या लेखांवर असे दोनदा येऊन हसणर्या संपादकांना काय म्हणावे ब्वॉ?.:) :) खाली पैसा ताई बघ कशी हौसला अफजलखान करतेय नव्या लोकांचा!!!
3 Dec 2013 - 1:54 am | प्यारे१
>>>नवकलाकारांच्या लेखांवर
नकलाकारांच्या म्हणताय का? (भाषांतर म्हणजे नक्कल) भाषांतर आहे असं स्वतःच त्या नवकलाकार नकलाकार म्हणत आहेत.
पैसातै डोक्यावर जिरेटोप नि बोटात वाघनख्या वगैरे घालून नवकलाकारांचा अफजलखान करत आहे असं दृश्य डोळ्यापुढं आलं नि ड्वाळे पाणावले. =))
-जिवा महाला ;) प्यारे
3 Dec 2013 - 2:23 am | आनन्दिता
नाही ... मी नवकलाकारच म्हणतेय... पैलाच भाषांतरा चा लेख लिवलाय ना त्यांनी मिपावर म्हणून..
प्रौढ, प्रतापी, बिलंदर,…
मिपा कुलावतौश.,
नव मिपाकर प्रतिपालक…
संपादक कुलं भूषण,
छत्रपती….
पैसा ताई चा विजय असो~~~
- दिवा लावला कारे ( मधे डोळा मिचकावणरी स्माईली टाकुन)
3 Dec 2013 - 4:32 am | रेवती
हौसला अफजाई करून पैसाताई गावाला जाई करणार आणि लेखकांना मिळालेल्या हौसल्याने आमची संपादकपदाची हौस पुरती फिटणार तश्यातला प्रकार आहे. ;)
3 Dec 2013 - 10:37 am | पैसा
मी कित्ती चांगली आहे की नै? "अर्धं" काम करून सग्गळं श्रेय बाकीच्यांना देतेय!
*pleasantry*
*diablo*
*pardon*
3 Dec 2013 - 8:06 am | स्पंदना
हौसला अफजलखान?? :)) :))
अग आनंदिता काही कळफलकाला हाड हाय का नाय म्हणते मी.
3 Dec 2013 - 10:41 am | राजेश घासकडवी
तेच तर. आणि हौसंसाठी अफझलखान वगैरे कशाला घ्यायचे? आपल्यातले नेताजी, तानाजी वगैरे काय कमी आहेत का?
3 Dec 2013 - 11:31 am | स्पंदना
देवा!
युगंधरा ताईंनी करुण वगैरे धागा काढलाय त्याचा असा पानिपतातला बाजीप्रभू का करताय?
3 Dec 2013 - 12:14 pm | बॅटमॅन
पानिपतात बाजीप्रभू???????????????????????????
देवा उचल रे उचल, मला नै पण ;)
4 Dec 2013 - 4:47 am | स्पंदना
मला न्यायचाय !
येनी ऑब्जेक्शन?
4 Dec 2013 - 10:29 am | llपुण्याचे पेशवेll
ख्खिक. हे म्हणजे आमच्या एका प्रसिद्ध शाहीरांच्या कवनासारखे झाले. ते पोवाड्यात असे घुसले होते की बास्स. त्याच तारेत ते सांगू लागले "आणि रायगडावरचा सूर्य मावळला मावळता मावळता थांबला २ पळ आमचा राजसूर्य मावळताना बघण्यासाठी. ते साल होते १९८०" आम्ही अशा गंभीर प्रसंगातही दात गच्च आवळून हसू दाबायचा प्रयत्न करत होतो.
2 Dec 2013 - 6:50 pm | पैसा
कोणाच्याही पहिल्या लिखाणावर एवढी गडबड काय चाललीय? आँ?? लिहा हो ताई तुम्ही बिनधास्त! या सगळ्या वात्रट लोकांकडे दुर्लक्ष करा हां, मात्र पुढच्या वेळी तर शुद्ध लिहा बरं का. (कोण म्हणतोय रे तो मिपावर बेशुद्धलेखनच चालतं म्हणून??)
2 Dec 2013 - 6:55 pm | युगन्धरा@मिसलपाव
धन्यवाद पैसा....... जीवात जीव आला माझ्या
2 Dec 2013 - 7:09 pm | प्रसाद गोडबोले
इतक्या लगेच =))
( जीवात जीव येणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रेगन्ट होणे असा आहे )
2 Dec 2013 - 7:18 pm | बॅटमॅन
=))
अहो तो जीव बाहेरच्या जगात येईपर्यंतचा काळ नै धरला तरी चालतं ;)
2 Dec 2013 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
@ जीवात जीव येणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रेगन्ट होणे असा आहे>>> =)) पूर्णपणे वारल्या गेलो आहे!
3 Dec 2013 - 9:22 am | ब़जरबट्टू
खरच वारल्या गेलो आहे. :| =))
4 Dec 2013 - 4:47 am | स्पंदना
अय्या गिरिजा काका तुमच्या जीवात जीव आहे?
2 Dec 2013 - 6:58 pm | जेनी...
सासुबैण्चं ऐकायचं हं !
:D
2 Dec 2013 - 7:04 pm | युगन्धरा@मिसलपाव
पूजा तुझा सासुबैंचा लेख जाम आवडला मला
2 Dec 2013 - 10:57 pm | अधिराज
हो ना? मग शिका जरा त्यांच्याकडून काहीतरी.
3 Dec 2013 - 5:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
म्हणजे जे वाचुन शुद्ध हरपते ते?
2 Dec 2013 - 7:09 pm | जेनी...
मग , सासुबै आहेतच तश्या ... कुणालापण आवडतिल अश्श्या =))
2 Dec 2013 - 7:10 pm | प्रसाद प्रसाद
या विषयाला अनुसरून आठवलेले गाणे
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
2 Dec 2013 - 7:32 pm | युगन्धरा@मिसलपाव
सही प्रसाद.........
2 Dec 2013 - 7:45 pm | जेनी...
:(
काय गिरिजा काका सकाळी सकाळी घरची आठवण ़करुन दिलीत :(
आता दिवसभर उगाच लोळणे आले सोबत लन्च्साठी लार्ज पिझ्झा मागवणे पण आले :-/
2 Dec 2013 - 8:20 pm | जेपी
अग् पू ....
नीट बघ ते डब्बल प्रसाद आहेत , प्रसाद गोडबोले नाहीत .
:-)
2 Dec 2013 - 8:26 pm | जेनी...
आर्र्र चुकलच :(
सोरी सोरी प्रसाद प्रसाद काका :(
थेन्कु तुत्थु काका :)
अबि क्ये अबि माफि मांगी ने केटले हॉलका हॉलका लग र्हा है |
2 Dec 2013 - 10:10 pm | बॅटमॅन
अगं ए बये, नक्की काय लिहितेस तू =)) =)) =))
3 Dec 2013 - 8:08 am | स्पंदना
ये हांग्कांग्की बात है।
2 Dec 2013 - 7:31 pm | जेपी
प्रसाद भौ कुणाची हाय कवीता .
तुमचीच असल्सास दंडवत .
बाकी प्रतिसादासाठी
=))
2 Dec 2013 - 7:41 pm | बॅटमॅन
अस्सेच म्हंटो. ते साय वैग्रे वाचून जुन्या आठवणींनी डोळे पाणावले.
2 Dec 2013 - 7:57 pm | पैसा
पण गाणं कृ.ब. निकुम्ब यांचं आहे.
3 Dec 2013 - 4:05 pm | प्रसाद प्रसाद
कृ.ब. निकुम्बनी गाणं जितकं हळुवार लिहील आहे तितकेच हळुवार सुमन कल्याणपूर नी म्हटलं आहे. ही लिंक -
गाणं
3 Dec 2013 - 4:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
आवडतं गाणं !
2 Dec 2013 - 8:01 pm | जेनी...
फिप्पि =))
2 Dec 2013 - 8:10 pm | प्रसाद गोडबोले
पुपतै आणि पैसाकाकु ह्यांचे सासु सुनांचे प्रेम पाहुन मला मिपावर होणार सुन मी ह्या घरची , तु तिथं मी , माझे मन तुझे झाले आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट एकत्र सुरु असल्याची फील येतो हो ...
परत एकदा डोळ्यात पाणी आले ...
2 Dec 2013 - 8:18 pm | जेनी...
ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात पाणि येतं :-/
चिपडले असतिल डोळे नैतं आले असतिल डाक्ट्राला दाखवुन या बरं आधी :-/
3 Dec 2013 - 8:09 am | स्पंदना
पूजे ह्ये तुझे गिरीजा काका.
नमस्कार कर बघू?
शिखंडीच्या जन्माला आलेत आता तरी आपण नाव नाही विसरायच. भल्याभल्यांची तोंड पोळली त्यांनी.
3 Dec 2013 - 8:46 am | जेनी...
=))
3 Dec 2013 - 2:37 pm | सूड
>>शिखंडीच्या जन्माला आलेत आता तरी आपण नाव नाही विसरायच.
__/\__
4 Dec 2013 - 11:46 am | ब़जरबट्टू
=))
2 Dec 2013 - 8:11 pm | चिरोटा
झक मारली आणि लग्न केले.असेच ना? बहुतांश विवाहित पुरुषांचीही हीच व्यथा असते.
2 Dec 2013 - 11:38 pm | जातवेद
ऊगा घाबरं घालू नका पोरान्ला... गुलाबी तर गुलाबी, ज्याचा त्याचा आवडता रंग.
बाय थे वे: लग्नानंतरची गुलाबी रंगाची स्वप्नं असातात तर लग्नाआधी उधळतात तो रंग कोणता बरं ? *SCRATCH*
2 Dec 2013 - 8:36 pm | अजो
काही दिवसां पूर्वी चेपु वर असेच लिखाण इंग्लिश मधे वाचले होते.
Letter from a newly married girl to her mother:
Dear mom,
Like every normal girl, I was excited about marriage right from my childhood days. I never thought beyond the time that I would spend happily with my prince charming. But today when I am married, I realize that marriage is not all roses. It’s not just about being with your beloved and having a gala time. There is so much more to it. It comes with its own share of responsibilities, duties, sacrifices and compromises. I can’t wake up anytime I want to. I am expected to be up and ready before everyone else in the family. I can’t laze around in my pyjamas throughout the day. I am expected to be presentable every time. I can’t just go out anytime I want to. I am expected to be sensitive to the needs of the family. I just can’t hit the bed anytime I want to. I am expected to be active and around the family. I can’t expect to be treated like a princess but am supposed to take care of everyone else in the family. And then I think to myself, ‘why did I get married at all?’ I was happier with you, mom. Sometimes I think of coming back to you and getting pampered again. I want to come home to my favorite food cooked by you every evening after a nice outing with friends. I want to sleep on your laps like I have no worry in this world. But then I suddenly realize, had you not got married and made such sacrifices in your life, I wouldn’t have had so many wonderful memories to hang on to. And suddenly, the purpose of all this becomes clear- to return the same comfort, peace and happiness to my new family that I got from you. And I am sure that as time would pass, I would start loving this life equally as you do. Thank you mom for all the sacrifices and compromises you made. They give me the strength to do the same. Love you Mummy
2 Dec 2013 - 11:48 pm | युगन्धरा@मिसलपाव
War not pahawe bhashatar asa subject ahe
2 Dec 2013 - 11:49 pm | युगन्धरा@मिसलपाव
Nit paha
2 Dec 2013 - 8:36 pm | तिमा
तुमचा लेख खूप आवडला. पण वर ते सगळे वात्रट हंसताहेत नं, ते असुदलेखनाला नाही हंसत ! ते सगळे
पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना?
या विनर वाक्याला हंसताहेत. हे म्हणजे त्या गुलाम अलीच्या गजलेसारखे आहे.
दिल धडकनेका सबब याद आया
वो तेरी यादमें अब याद आया|
-तिमाताई