* सचिनला ३५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा *
सचिन उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्या व्यतिरिक्त सचिनबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास जसे काही किस्से / त्याचा स्वभाव / आठवणी असल्यास कृपया इथे शेअर कराव्यात.
अवांतरः काल २०-२० मधे मुंबई चेन्नई मॅच जिंकून त्याला गिफ्ट देतील असे वाटले होते, पण शेवटच्या ३ बॉल पर्यंत अपेक्षा होती.
असो मुंबईच्या पुढ्च्या मॅच ला शुभेच्छा. होप सो सचिन त्यावेळी खेळेल.....
आता सचिनलासुद्धा आपला वाढदिवस खरोखर झोक्कात साजरा झाल्यासारखा वाटेल...साक्षात अनुश्कावहिनीं नी शुभेच्छा दिल्या म्हंटल्यावर काय!!! आता आमच्या शुभेच्छा गेल्या पाण्यात.....
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
अहाहा...दहा वर्षांपूर्वी २४ एप्रिलला याच मुलाने शारजाह च्या मैदानावर वॉर्न, फ्लेमिंग, आणि कॅस्प्रोविच वगैरे मंडळींची यथेच्छ धुलाई केली होती... त्या आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या...
"Tuzhe pata hai tune kiska catch chhoda hai?" Wasim Akram to Abdul Razzaq
when the latter dropped Sachin's catch.
Matt HAYDEN:
"I HAVE SEEN GOD, HE BATS AT NO.4 FOR INDIA"
Peter Rebouck, Aussie journalist
"On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations.
The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sachin to complete the century.
This Genius can stop time in India!!"
A banner once said-' I WILL SEE GOD WHEN I DIE BUT TILL THEN I WILL SEE
SACHIN '
BBC on Sachin:
Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there
is something we don't know, something beyond scientific measure. Something
that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even
those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When
he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their
lives "
अजून खेळत रहा! कधीच निवृत्त होउ नका. तुम्ही मैदानात नसलात तर क्रिकेटची मजाच निघून जाईल. अनंत चतुर्दशीला घरचा गणपती विसर्जन करून आल्यावर रिकामा देव्हारा भकास वाटतो, तसे तुम्ही निवृत्त झाल्यावर रिकामे मैदान भकास वाटेल!
लेका आता काय ब्याटिंग करतो रे तू... आज तुझा बड्डे आजच्या आयपीएल च्या सामन्यात काही धावा कुटशील असे वाटले किंचित आत येणा-या चेंडूला तुझा अवघ्या दोन धावावर उडालेला त्रिफळा पाहवला गेला नाही.
प्रतिक्रिया
24 Apr 2008 - 12:34 pm | स्वाती राजेश
सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अवांतरः काल २०-२० मधे मुंबई चेन्नई मॅच जिंकून त्याला गिफ्ट देतील असे वाटले होते, पण शेवटच्या ३ बॉल पर्यंत अपेक्षा होती.
असो मुंबईच्या पुढ्च्या मॅच ला शुभेच्छा. होप सो सचिन त्यावेळी खेळेल.....
24 Apr 2008 - 1:57 pm | प्राजु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
इतका यशस्वी होऊनही अतिशय विनम्र असा हा गुणी खेळाडू मराठमोळा आहे याचा अभिमान आहे प्रत्येक मराठी मनाला...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Apr 2008 - 2:02 pm | विसोबा खेचर
24 Apr 2008 - 2:05 pm | प्राजु
आता सचिनलासुद्धा आपला वाढदिवस खरोखर झोक्कात साजरा झाल्यासारखा वाटेल...साक्षात अनुश्कावहिनीं नी शुभेच्छा दिल्या म्हंटल्यावर काय!!! आता आमच्या शुभेच्छा गेल्या पाण्यात.....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Apr 2008 - 2:13 pm | धमाल मुलगा
सचिन भौ.....
ह्याप्पी बर्थडे रे!!!!!!
मजा कर!
24 Apr 2008 - 2:24 pm | मदनबाण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
(क्रिकेट प्रेमी)
मदनबाण
24 Apr 2008 - 3:16 pm | डॉ. श्लोक _भातखंडे
अहाहा...दहा वर्षांपूर्वी २४ एप्रिलला याच मुलाने शारजाह च्या मैदानावर वॉर्न, फ्लेमिंग, आणि कॅस्प्रोविच वगैरे मंडळींची यथेच्छ धुलाई केली होती... त्या आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या...
24 Apr 2008 - 6:30 pm | चतुरंग
जमिनीवरच आहेत त्या आधुनिक वामनाला, सचिनला, वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!
चतुरंग
24 Apr 2008 - 7:02 pm | आनंदयात्री
म्हणतो .. शुभेच्छा !
:) ..
( सचिनचा पंखा) - आंद्या
24 Apr 2008 - 6:49 pm | व्यंकट
अनेकोत्तम शुभेच्छा !!!!!
व्यंकट
24 Apr 2008 - 8:41 pm | मानस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ....
मागे एकदा म्हण्टलं होतं, पुन्हा एकदा म्हणतो
"फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट"
क्लास अपार्ट
मानस .....
24 Apr 2008 - 10:10 pm | केशवराव
उत्तुंग शिखरें सर करुनही अत्यंत विनम्र स्वभाव असलेल्या सचीनला हार्दिक शुभेच्छ्या!
-- - - - - - केशवराव.
24 Apr 2013 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सच्या तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा रे.... !!!!
सच्या, तुझ्यातलं क्रिकेट जो पर्यंत शिल्लक आहे तो पर्यंत खेळत राहा आणि आम्हाला खेळाचा आनंद देत राहा. लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत जाऊ नको. :)
-दिलीप बिरुटे
24 Apr 2013 - 10:28 am | तुमचा अभिषेक
खेळत राहा मित्रा.....
24 Apr 2013 - 11:37 am | सावत्या
"Tuzhe pata hai tune kiska catch chhoda hai?" Wasim Akram to Abdul Razzaq
when the latter dropped Sachin's catch.
Matt HAYDEN:
"I HAVE SEEN GOD, HE BATS AT NO.4 FOR INDIA"
Peter Rebouck, Aussie journalist
"On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations.
The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sachin to complete the century.
This Genius can stop time in India!!"
A banner once said-' I WILL SEE GOD WHEN I DIE BUT TILL THEN I WILL SEE
SACHIN '
BBC on Sachin:
Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there
is something we don't know, something beyond scientific measure. Something
that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even
those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When
he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their
lives "
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!
24 Apr 2013 - 3:03 pm | श्रीगुरुजी
देवा,
अजून खेळत रहा! कधीच निवृत्त होउ नका. तुम्ही मैदानात नसलात तर क्रिकेटची मजाच निघून जाईल. अनंत चतुर्दशीला घरचा गणपती विसर्जन करून आल्यावर रिकामा देव्हारा भकास वाटतो, तसे तुम्ही निवृत्त झाल्यावर रिकामे मैदान भकास वाटेल!
24 Apr 2013 - 3:11 pm | लाल टोपी
शुभेच्छा तर आहेतच पण तपशिलात चूक आहे ३५वा नव्हे ४० वा वाढदिवस आहे सचिनचा
24 Apr 2013 - 3:14 pm | गणपा
मालक धाग्याची तारीख तर पहा.
पाच वर्षांपुर्वीचा धागा आहे. ;)
24 Apr 2013 - 3:17 pm | लाल टोपी
चुकलो पण आज हा पांच वर्षापूर्वीचा धागा येईल अशी अपेक्षा नसल्यामुळे चुक झाली...असो
24 Apr 2013 - 10:59 pm | दादा कोंडके
अजून पाच वर्षानीसुद्धा पब्लीक त्याला 'खेळत रहा' असच म्हणेल.
24 Apr 2013 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेका आता काय ब्याटिंग करतो रे तू... आज तुझा बड्डे आजच्या आयपीएल च्या सामन्यात काही धावा कुटशील असे वाटले किंचित आत येणा-या चेंडूला तुझा अवघ्या दोन धावावर उडालेला त्रिफळा पाहवला गेला नाही.