आमची मुंबई
असे शहर जेथे सारे काही शक्य आहे खासकरुन अशक्य.
येथे carbon-dioxide हा oxygen पेक्क्षा जास्त आहे.
येथे रस्त्यां नाच कचरापेटी म्हणुन गनले जात आहे.
येथे मनुष्य गोळी घेतल्या खेरीज रात्री झोपु शकत नाही.
येथे दुरध्वनीचे बिल माणसाला जगू देत नाही.
येथे प्रत्येकजण स्वत:ला star समजत आहे.
येथे सायकल सूद्धा कार पे क्षा जलद गतीने धावत आहे.
येथे sky-scrapers मान उंचावून slum कडे पाहत आहेत.
येथे पावसाळ्याचे आगमन होताच घरे कोसळत आहेत.
येथे मनुष्य पहिल्यांदा कॄती करत आहे आणि मग विचार करीत आहे.
येथे पेनामध्ये शाईपेक्षा पाणीच फार जास्त आहे.
येथे पावसाळ्यात रस्ते म्हणजे see-saw चा प्रकार आहेत.
आणि येथे रस्त्यावरील भिकारी सूद्धा दिवसागणिक श्रीमंत होत आहेत.
येथे college admission म्हणजे hard cash आहेत.
येथे cement मध्ये सर्रास ash मिसळले जात आहे.
पण जेव्हा
कुठली ही आपतकालीन स्थिती आल्यावर जात-धर्म विसरून माणूसच माणसासाठी धावून जात आहे.
म्हणून माझ्या मुंबई वर माझे फार प्रेम आहे.
so........................
घाबरु नका फक्त मजा करा
मुंबई ला enjoy करा आणि प्रत्येक वर्षी मुंबई ला नक्की या
salaam mumbai...................................................................................................................
प्रतिक्रिया
31 Aug 2008 - 3:39 pm | रामदास
आशय चांगला आहे पण प्रेझेंटेशन वर आणखी लक्ष द्या ना.घाई करू नका .
31 Aug 2008 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आशय चांगला आहे पण प्रेझेंटेशन वर आणखी लक्ष द्या ना.घाई करू नका
सहमत आहे, पण लिहित राहा. संपन्न लेखनाच्या सुरुवातीचा प्रवास असाच असावा , तेव्हा लिहिते व्हा !!!
स्वगत : न आवडणार्या कवितांना प्रतिसाद द्यायचा कंटाळा येतोच. पण इतक्या सुंदर कविता आल्या पाहिजे की सुंदर कविता म्हणुन दाद द्यायचाही कंटाळा यावा...उदा. केशवसुमार जास्त बोललो वाटतं 8|
31 Aug 2008 - 3:46 pm | विसोबा खेचर
जी आहे, जशी आहे, मुंबई माझी लाडकी आहे! :)
31 Aug 2008 - 3:47 pm | वृषाली
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
वृषाली
3 Sep 2008 - 2:03 am | संदीप चित्रे
वृषाली ... सुरूवात तर छान आहे. 'दिसामाजी काही ...' महत्वाचे :) अजून उत्तमोत्तम कविता वाचायला द्यालच :)