पंडीत रविशंकरजींना श्रद्धांजली वाहण्याच्या निमीतानं त्यांनी स्वरबद्ध केलेलं एक अनोखं गाणं
चित्रपट अनुराधा, कवी शैलेंद्र
..हाये..
कैसे दिन बीते कैसे बीती रतिया
पिया जाने ना
..हाये..
कैसे दिन बीते कैसे बीती रतिया
पिया जाने ना
नेहा लगा के मैं पछताई
सारी सारी रैना निन्दिया ना आई
जान के देखो मेरे जी की बतिया..
पिया जाने ना
..हाये..
कैसे दिन बीते कैसे बीती रतिया
पिया जाने ना
रुत मतवाली आ के चली जाये
मन में ही मेरे मन की रही जाये
खिलने को तरसे नन्ही नन्ही कलियाँ
पिया जाने ना
..हाये..
कैसे दिन बीते कैसे बीती रतिया
पिया जाने ना
कजरा न सोहे गजरा न सोहे
बरखा न भाये बदरा न सोहे
क्या कहूँ जो पूछे मोसे मोरी सखियाँ
पिया जाने ना
..हाये..
कैसे दिन बीते कैसे बीती रतिया
पिया जाने ना
प्रतिक्रिया
13 Dec 2012 - 11:48 am | अक्षया
या चित्रपटातील सर्वच गाणी छान आहेत.
१. सावरे ओ सावरे.
२. हाये रे वो दिन क्यु ना आये
३. जाने कैसे सपनो मे खो गयी आंखिया
सगळ्या गाण्यांना पंडीतजींचे संगीत आहे का?
13 Dec 2012 - 4:06 pm | संजय क्षीरसागर
सिनेमाची कथा आणि इतर तपशिल इथे आहे
तुम्ही दिलेली गाणी देखील मस्त आहेत
13 Dec 2012 - 4:29 pm | चौकटराजा
पं रविशंकर यांच्या मैफली पुण्यात साठीच्या शतकात वारंवार होत. आम्हाला त्यावेळी सिने संगीताचेच आकर्षण जास्त असल्याने व वय लहान असल्याने त्यांची प्रत्यक्ष मैफल ऐकायली मिळाली नाही. पण दूरदर्शनव वर वर सीडी वर त्यांच्या संगीताचा आस्वाद घेता आला. त्यानी स्वता: परमेश्वरी , नटभैरव, तिलक शाम वगैरे रागांची निर्मिती केली.
म्हैहरचे बाबा म्हणजे वाद्यसंगीताच्या बाजूचे जगन्नाथबुवाच होते. बुवांप्रमाणे त्यानाही मोठी शिष्य परंपरा लाभली. अली अकबर खां , रविशंकरांच्या प्रथमपत्नी अन्नपूर्णादेवी ही काही उदाहरणे . .. पंडीतजी ना श्रद्धापूर्वक आदंराजली. त्यांच्या रसिया या रागीताल धुन कित्येक वर्षे फिलर म्हणून आकाशवाणी पुणे वर वाजत असे.
14 Dec 2012 - 8:50 pm | रामदास
थाटाची धुन आणि त्याला साजेसे शब्द . कजरा ना सोहे ...हे कडवे तर मीराबाईच्या रचनेचा भाग वाटतो.पंडीतजींनी श्यामकल्याण -कलावती - भैरवी अशा रागांचा वापर करून केलेल्या ह्या रचना अजरामर आहेत.
रसीयाची आठवण अजूनही येते . जालावर शोधून बघता काही हाताशी लागले नाही.
14 Dec 2012 - 8:55 pm | जेनी...
ते सोहे ..म्हणजे सोये अश्या अर्थाने आहे का ?
म्हणजे झोपणे?
15 Dec 2012 - 12:06 am | संजय क्षीरसागर
क़जरा ना सोहे गजरा ना सोहे
बरख़ा ना भाए, बदरा ना सोहे
म्हणजे काजळ (काय की) गजरा (काय) काही सहन होत नाही
पाऊस नकोसा वाटतो आणि ढगही नकोसे झालेत
14 Dec 2012 - 9:13 pm | पैसा
पंडितजींना श्रद्धांजली. एका मास्टरपीस गाण्याची आठवण करून दिलीत. त्यातल्या हाए... वर जीव कुर्बान.
15 Dec 2012 - 3:26 pm | चित्रगुप्त
या चित्रपटातली सर्व गाणी अवीट गोडीची आहेत.
त्या काळचे श्वेत-श्याम, साधेसुधे चित्रिकरण जास्त भावते.
या गाण्यांची पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि पंडितजींना श्रध्हांजली.