बडवे

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
1 Dec 2012 - 11:44 am

राम हवा,म्हणून
आम्ही 'त्यांना' बडवतो
काम हवे म्हणून
आम्ही 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे दास
आम्हा बडवे होण्याचा ध्यास.

पूर्वप्रकाशित

हास्यमुक्तक

प्रतिक्रिया

अनिल तापकीर's picture

2 Dec 2012 - 8:32 am | अनिल तापकीर

सुन्दर

आनंदी गोपाळ's picture

2 Dec 2012 - 10:13 pm | आनंदी गोपाळ

रामाचे दास ऐवजी दुसरा शब्दप्रयोग जास्त 'अ‍ॅप्ट' राहीलसे वाटते.