काहीतरी लिहावस वाटत पण........
शब्द सुचत नाही.........
काहीतरी बोलावस वाटत पण........
जिभ वळत नाही.........
थोड रडावस वाटत पण........
अश्रु येत नाही...........
सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........
चागली साथ मिळत नाही...........
प्रतिक्रिया
20 Aug 2008 - 5:27 pm | II राजे II (not verified)
सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........
चागली साथ मिळत नाही...........
चांगली साथ / मैत्री शोधावी लागत नाही... आपलं पण स्वतःच ओळखतं आपल्या जवळच्या मित्राला...
हे नाही ते नाही म्हणू रडण्यापेक्षा जवळ आहे / जवळचे आहे त्यांना / त्याला टिकणे हे महत्वाचे... !
दुखः उगाळात बसलात तर दुखःच आहे सगळीकडे... !
माझे मत मांडले आहे.. राग मानू नये !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
21 Aug 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर
सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........
चागली साथ मिळत नाही...........
हरकत नाही, आम्ही मिपाकर तुला यापुढे चांगली साथ देऊ. इथे तू तुझी सुझं दु:खं वाटत जा! :)
असो, कविता बरी वाटली...
तात्या.