गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं 11 Jul 2012 - 11:45 am वाङ्मयविचार प्रतिक्रिया अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं 11 Jul 2012 - 11:48 am | शिल्पा ब अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं पुस्तक प्रकाशित करायला मिपावर कोणी प्रकाशक असेल तर त्याला सांगा. ;) अभिनंदन हो मुटेसर ...! 11 Jul 2012 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा अभिनंदन हो मुटेसर ...! :-) अभिनंदन 11 Jul 2012 - 12:00 pm | sneharani अभिनंदन!! :) हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे 11 Jul 2012 - 12:09 pm | प्यारे१ हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे पुस्तकाचा? थोडक्यात प्रस्तावना? अभिनंदन 11 Jul 2012 - 12:39 pm | सर्वसाक्षी मुटेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन. साहेब, या पुस्तकाविषयी चार शब्द इथे लिहावेत ही विनंती. अभिनंदन 11 Jul 2012 - 12:41 pm | कपिलमुनी पुस्तक ओळख आवडली असती छान 11 Jul 2012 - 3:01 pm | JAGOMOHANPYARE छान अभिनंदन 11 Jul 2012 - 3:28 pm | स्मिता. अभिमंदन मुटेसाहेब! पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख वाचायला आवडेल. शुभेच्छा! 11 Jul 2012 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते शुभेच्छा! अभिनंदन !! 11 Jul 2012 - 3:45 pm | सूड अभिनंदन !! अभिनंदन! ! 11 Jul 2012 - 4:00 pm | खेडूत अभिनंदन! हे त्या बी.टी.वांग्याच्या वादाबद्दल आहे काय? (अजून थोडी माहिती हवी होती.) अभिनंदन. 11 Jul 2012 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मुटे साहेब, अभिनंदन. पुस्तक औरंगाबादेत मिळणार असेल तर सांगा. पुस्तकात काय आहे, ते मीच सांगीन म्हणतो. -दिलीप बिरुटे धन्यवाद सर 18 Jul 2012 - 2:46 am | गंगाधर मुटे जनशक्ती वाचक चळवळ २४४-समर्थनगर, औरंगाबाद-४३१००१-३१ फोन नं - ०२४०२३४१००४ येथे पुस्तक मिळू शकेल. अभिनंदन आणि पुढच्या 11 Jul 2012 - 4:04 pm | गणपा अभिनंदन आणि पुढच्या प्रकल्पांना शुभेच्छा !!! ही बहुतेक शोटीशी झलक असावी. मुटे साहेबांची परवानगी न घेता त्यांच्या संकेत्स्थळाचा दुवा देतोय. काही आक्षेप असल्यास काढुन टाकेन. धन्यवाद 11 Jul 2012 - 7:01 pm | कपिलमुनी दुव्या बद्दल धन्यवाद पुस्तक ओळख आवडली अभीनंदन मुटे ,गणपा ने 11 Jul 2012 - 4:40 pm | प्राध्यापक अभीनंदन मुटे ,गणपा ने दिलेल्या दुव्या तुन तुमचा लेख वाचला,लेखा वरुन वाटतेय पुस्तक भन्नाट असेल्. गणपाभौ दुव्या बद्दल मनापासुन धन्यवाद. हार्दिक अभिनंदन!! 11 Jul 2012 - 6:36 pm | अभिजीत राजवाडे खुप खुप शुभेच्छा! पुस्तकाचे मुखपृष्ठ आवडले. पुस्तकही झकास असणार यात शंकाच नाही. तळटिप - बुकगंगा.कॉम वरही आले तर आम्हाला ही वाचायला मिळेल. अभिनंदन हो !! 11 Jul 2012 - 9:53 pm | अर्धवटराव हार्दीक अभिनंदन काका. अर्धवटराव शुभेच्छा! 11 Jul 2012 - 10:31 pm | सुनील शुभेच्छा! प्राडाँच्या परीक्षणाच्या प्रतीक्षेत! तुमच्या गझला तर आवडतातच 12 Jul 2012 - 4:49 am | स्पंदना तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन. +१ 12 Jul 2012 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार हेच बोल्तो. तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन. हार्दिक अभिनंदन!!!! 12 Jul 2012 - 5:56 am | मराठमोळा हार्दिक अभिनंदन!!!! हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर 12 Jul 2012 - 1:47 pm | पांथस्थ हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर 'वांगे अमर रहे' लेख वाचला. लेख मस्त आहे. पण वास्तव फारच दारुण आहे. अभिनंदन 12 Jul 2012 - 1:54 pm | मोहनराव अभिनंदन मुटे काकांचे नेहेमीसारखे 12 Jul 2012 - 2:11 pm | निनाद मुक्काम प... मुटे काकांचे नेहेमीसारखे अप्रतिम लेखन माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. हा पंच झकास अभिनंदन मुटेसाहेब.... 12 Jul 2012 - 7:39 pm | वेताळ पुस्तक वाचायला कधी मिळणार? सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. 18 Jul 2012 - 2:42 am | गंगाधर मुटे सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. :) पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी नंतर लिहितो.
प्रतिक्रिया
11 Jul 2012 - 11:48 am | शिल्पा ब
अभिनंदन मुटेसाहेब.
पुढचं पुस्तक प्रकाशित करायला मिपावर कोणी प्रकाशक असेल तर त्याला सांगा. ;)
11 Jul 2012 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा
अभिनंदन हो मुटेसर ...! :-)
11 Jul 2012 - 12:00 pm | sneharani
अभिनंदन!!
:)
11 Jul 2012 - 12:09 pm | प्यारे१
हार्दिक अभिनंदन.
विषय काय आहे पुस्तकाचा? थोडक्यात प्रस्तावना?
11 Jul 2012 - 12:39 pm | सर्वसाक्षी
मुटेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन.
साहेब, या पुस्तकाविषयी चार शब्द इथे लिहावेत ही विनंती.
11 Jul 2012 - 12:41 pm | कपिलमुनी
पुस्तक ओळख आवडली असती
11 Jul 2012 - 3:01 pm | JAGOMOHANPYARE
छान
11 Jul 2012 - 3:28 pm | स्मिता.
अभिमंदन मुटेसाहेब! पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख वाचायला आवडेल.
11 Jul 2012 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा!
11 Jul 2012 - 3:45 pm | सूड
अभिनंदन !!
11 Jul 2012 - 4:00 pm | खेडूत
अभिनंदन!
हे त्या बी.टी.वांग्याच्या वादाबद्दल आहे काय?
(अजून थोडी माहिती हवी होती.)
11 Jul 2012 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुटे साहेब, अभिनंदन. पुस्तक औरंगाबादेत मिळणार असेल तर सांगा.
पुस्तकात काय आहे, ते मीच सांगीन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
18 Jul 2012 - 2:46 am | गंगाधर मुटे
जनशक्ती वाचक चळवळ
२४४-समर्थनगर,
औरंगाबाद-४३१००१-३१
फोन नं - ०२४०२३४१००४
येथे पुस्तक मिळू शकेल.
11 Jul 2012 - 4:04 pm | गणपा
अभिनंदन आणि पुढच्या प्रकल्पांना शुभेच्छा !!!
ही बहुतेक शोटीशी झलक असावी.
मुटे साहेबांची परवानगी न घेता त्यांच्या संकेत्स्थळाचा दुवा देतोय. काही आक्षेप असल्यास काढुन टाकेन.
11 Jul 2012 - 7:01 pm | कपिलमुनी
दुव्या बद्दल धन्यवाद
पुस्तक ओळख आवडली
11 Jul 2012 - 4:40 pm | प्राध्यापक
अभीनंदन मुटे ,गणपा ने दिलेल्या दुव्या तुन तुमचा लेख वाचला,लेखा वरुन वाटतेय पुस्तक भन्नाट असेल्.
गणपाभौ दुव्या बद्दल मनापासुन धन्यवाद.
11 Jul 2012 - 6:36 pm | अभिजीत राजवाडे
खुप खुप शुभेच्छा!
पुस्तकाचे मुखपृष्ठ आवडले. पुस्तकही झकास असणार यात शंकाच नाही.
तळटिप - बुकगंगा.कॉम वरही आले तर आम्हाला ही वाचायला मिळेल.
11 Jul 2012 - 9:53 pm | अर्धवटराव
हार्दीक अभिनंदन काका.
अर्धवटराव
11 Jul 2012 - 10:31 pm | सुनील
शुभेच्छा!
प्राडाँच्या परीक्षणाच्या प्रतीक्षेत!
12 Jul 2012 - 4:49 am | स्पंदना
तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन.
12 Jul 2012 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार
हेच बोल्तो.
तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन.
12 Jul 2012 - 5:56 am | मराठमोळा
हार्दिक अभिनंदन!!!!
12 Jul 2012 - 1:47 pm | पांथस्थ
हार्दिक अभिनंदन!!!
बळीराजा वर 'वांगे अमर रहे' लेख वाचला. लेख मस्त आहे. पण वास्तव फारच दारुण आहे.
12 Jul 2012 - 1:54 pm | मोहनराव
अभिनंदन
12 Jul 2012 - 2:11 pm | निनाद मुक्काम प...
मुटे काकांचे नेहेमीसारखे अप्रतिम लेखन
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
हा पंच झकास
12 Jul 2012 - 7:39 pm | वेताळ
पुस्तक वाचायला कधी मिळणार?
18 Jul 2012 - 2:42 am | गंगाधर मुटे
सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. :)
पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी नंतर लिहितो.