लेक ताहो (Lake Tahoe) कॅलिफोर्नीया.
स्वर्गच जसा काही....
दोन फोटू (२००७ च्या ऊन्हाळ्यात काढ्लेले). कॅमेरा ? आपला साधा (Sony DSC) डिजीटल.
१. ईमेराल्ड बे लेक (ताहोचाच एक भाग):--
२. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) )
.
.
(फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...
प्रतिक्रिया
6 Aug 2008 - 6:25 am | रामदास
दोन चार फोटो आणखी टाका ना बबलू.
13 Aug 2008 - 6:08 am | एकलव्य
दोन चार फोटो आणखी टाका ना बबलू.
अगदी असेच...
6 Aug 2008 - 7:36 am | सहज
ह्या फोटोच्या मोठ्या साईजची लिंक द्या ना. ते बघायला जास्त मजा येईल.
6 Aug 2008 - 7:48 am | अनिल हटेला
मस्त फोटो आहेत !!
अजुन येउ देत बबलू !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
6 Aug 2008 - 7:48 am | अनिल हटेला
मस्त फोटो आहेत !!
अजुन येउ देत बबलू !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
6 Aug 2008 - 8:35 am | शितल
अप्रतिम फोटो आहेत
तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यावर किती छान वाटले असेल.
आम्हाला फोटो पाहुन तेथे जावेसे वाटले. :)
अजुन फोटो पहायला आवड्तील.
6 Aug 2008 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून टाका ना राव फोटो !!!
6 Aug 2008 - 9:09 am | फटू
लेक ताहो इतकं सुंदर आहे...
(स्वगत : लेका, तू नुसत्या झोपाच काढ... कुणाला म्हटलंस की हे लेक ताहो कारने तुझ्या घरापासून फक्त अडीच तासाच्या अंतरावर आहे तर मजबूत शिव्या खाशील तू...)
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
6 Aug 2008 - 12:17 pm | जनोबा रेगे
आम्ही लेक ताहो पाहिला आहे, खूप देखणा आहे. इतक॑ नितळ निळे पाणी मी काप्रीलाच पाहिले होते. आम्ही कॅलिफोर्नियात असता॑ना स्किइ॑ग स्पर्धा पाह्यला तिथे गेलो होतो. फोटो जमले तर लोड करतो.
अस॑ म्हणतात की लेक ताहोतल्या पाण्याने आख्खा कॅलिफोर्निया बुडू शकेल. गॉडफादर (२) मध्ये लेक ताहोचे शूटीग॑ आहे.
6 Aug 2008 - 12:21 pm | स्वाती दिनेश
सुंदर फोटो! सहजराव म्हणतात तसे मोठ्या आकारात पहायला अजून मजा येईल.
स्वाती
6 Aug 2008 - 9:01 pm | प्राजु
सुंदर फोटो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Aug 2008 - 10:02 pm | यशोधरा
छान आहेत फोटो!
8 Aug 2008 - 11:31 am | विसोबा खेचर
दोन्ही फोटू अतिशय सुरेख..!