वडा खालचा वडा in जे न देखे रवी... 18 Apr 2012 - 9:55 am अंधारात जाता जाता उगीच प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे | मी तुझीच आहे रे "राजा " असे म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे || मोरया ..... हास्यचारोळ्या प्रतिक्रिया टपरीकडे जाता जाता उगीच 18 Apr 2012 - 10:05 am | प्रचेतस टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || टपरीकडे जाता जाता 18 Apr 2012 - 10:54 am | स्पा टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || =)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =)) ख व त जाता जाता 18 Apr 2012 - 11:17 am | स्पा ख व त जाता जाता उगीच बोर्डावर तिरकस पणे पाहावे | लेख कुठले वाचू म्हणताना जिलबी टाकून निघून जावे || वड्या खालचा पाव नाशकात जाता जाता उगीच 18 Apr 2012 - 11:21 am | मूकवाचक नाशकात जाता जाता उगीच ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे मी तुझाच आहे रे "भावा" असे म्हणून आघाडी सोबतच निघून जावे|| मनसे ..... (हाता वरचे घड्याळ) __/\__ 18 Apr 2012 - 11:22 am | स्पा __/\__ :) 18 Apr 2012 - 11:37 am | अक्षया छान !! शीघ्र कवी आहेस एकदम.. _/\_ _/\_ _/\_ 18 Apr 2012 - 12:23 pm | सुहास झेले जबऱ्या !! बिहारचा मुद्दा .... 18 Apr 2012 - 7:55 pm | वडा खालचा वडा बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... बिहारचा मुद्दा .... 18 Apr 2012 - 7:56 pm | वडा खालचा वडा बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... बिहारचा मुद्दा .... 18 Apr 2012 - 7:58 pm | वडा खालचा वडा बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... घड्याळा खालचा "हात" न्हाव्याकडे जाता जाता 18 Apr 2012 - 11:24 am | जेनी... न्हाव्याकडे जाता जाता उगीच हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे | " कुठला कट मारु? " म्हनताना तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P मजा आली. 18 Apr 2012 - 11:49 am | कवितानागेश मजा आली. :D संस्थळावर जाता जाता 18 Apr 2012 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार संस्थळावर जाता जाता उगीच दुसर्याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे | लेखन तुझेच आहे रे "राजा " असे म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे || चोरया ..... धाग्याकडे 18 Apr 2012 - 12:57 pm | चौकटराजा धाग्याकडे जाता जाता उगीच टीकेकडे रागाने पहावे "झोडण्यासाठी" कंपूतील सदस्याना इशारे द्यावे अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता ... 18 Apr 2012 - 7:52 pm | वडा खालचा वडा अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता कवितेचीच पार "राव"वाट लावता | किती छान किती छान असे म्हणून आमच्याच गळ्यात आणून "मारता "||
प्रतिक्रिया
18 Apr 2012 - 10:05 am | प्रचेतस
टपरीकडे जाता जाता उगीच
हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे |
फक्त वडा सांबारच खाऊ असे
म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||
18 Apr 2012 - 10:54 am | स्पा
टपरीकडे जाता जाता उगीच
हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे |
फक्त वडा सांबारच खाऊ असे
म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||
=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))
18 Apr 2012 - 11:17 am | स्पा
ख व त जाता जाता उगीच
बोर्डावर तिरकस पणे पाहावे |
लेख कुठले वाचू म्हणताना
जिलबी टाकून निघून जावे ||
वड्या खालचा पाव
18 Apr 2012 - 11:21 am | मूकवाचक
नाशकात जाता जाता उगीच
ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे
मी तुझाच आहे रे "भावा" असे
म्हणून आघाडी सोबतच निघून जावे||
मनसे .....
(हाता वरचे घड्याळ)
18 Apr 2012 - 11:22 am | स्पा
__/\__
18 Apr 2012 - 11:37 am | अक्षया
छान !!
शीघ्र कवी आहेस एकदम..
18 Apr 2012 - 12:23 pm | सुहास झेले
जबऱ्या !!
18 Apr 2012 - 7:55 pm | वडा खालचा वडा
बिहारचा मुद्दा
त्याला "मालेगावात" गुद्दा |
सेना कमी पडते कि काय ?
म्हणून आता मनसे सुद्धा .......
18 Apr 2012 - 7:56 pm | वडा खालचा वडा
बिहारचा मुद्दा
त्याला "मालेगावात" गुद्दा |
सेना कमी पडते कि काय ?
म्हणून आता मनसे सुद्धा .......
18 Apr 2012 - 7:58 pm | वडा खालचा वडा
बिहारचा मुद्दा
त्याला "मालेगावात" गुद्दा |
सेना कमी पडते कि काय ?
म्हणून आता मनसे सुद्धा .......
घड्याळा खालचा "हात"
18 Apr 2012 - 11:24 am | जेनी...
न्हाव्याकडे जाता जाता उगीच
हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे |
" कुठला कट मारु? " म्हनताना
तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P
18 Apr 2012 - 11:49 am | कवितानागेश
मजा आली. :D
18 Apr 2012 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार
संस्थळावर जाता जाता उगीच
दुसर्याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे |
लेखन तुझेच आहे रे "राजा " असे
म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे ||
चोरया .....
18 Apr 2012 - 12:57 pm | चौकटराजा
धाग्याकडे जाता जाता
उगीच टीकेकडे रागाने पहावे
"झोडण्यासाठी" कंपूतील
सदस्याना इशारे द्यावे
18 Apr 2012 - 7:52 pm | वडा खालचा वडा
अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता
कवितेचीच पार "राव"वाट लावता |
किती छान किती छान असे म्हणून
आमच्याच गळ्यात आणून "मारता "||