((मामांच्या मनाचे शोक))

चिम् चिम् मामा's picture
चिम् चिम् मामा in जनातलं, मनातलं
7 Mar 2012 - 6:31 pm

((मामांच्या मनाचे शोक))

सदा सर्वदा रस्ता मोकळा असुदे,
माझ्या समोर कुठली गाडी नसुदे...!

ज्या...ज्या ठिकाणी गाडी जाये माझी,
त्या...त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल रूप तुझे...!

मी पार्क करतो गाडी ज्या ठिकाणी,
तिथे नो पर्किन्ग ची नको निशाणी...!

चारोळ्याविरंगुळा

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

7 Mar 2012 - 6:57 pm | शैलेन्द्र

मनातल्या भावनांशी अत्यंत प्रामाणीक काव्य व त्याची सरळ अभिव्यक्ती.. भिडल मनाला..

बाकी आपण कुठे चालवता गाडी? चार चाकी कि दुचाकी? पार्कींग नाही मिळत का? किती पडतात तासाला पे पार्क मधे?

निवेदिता-ताई's picture

7 Mar 2012 - 7:02 pm | निवेदिता-ताई

येउदे अजुन श्लोक

माझं गणित चुकत नसल तर येथे चारोळ्याच्या साहो़ळ्या झाल्यात!
पण तुमच्या मनाचे शोक मात्र आवडले. ;)
बरं ती गाडी कंच्या रस्त्यान चाललीय म्हणायची आपली? Smiley

अमितसांगली's picture

7 Mar 2012 - 7:31 pm | अमितसांगली

पूर्णपणे सहमत....

अन्या दातार's picture

7 Mar 2012 - 7:54 pm | अन्या दातार

सदा सर्वदा बोळा मोकळा असुदे
जिलेबीस माझ्या छंद कुठला नसुदे

ज्या ज्या ठिकाणी प्रसवे काव्य माझे
त्या त्या ठिकाणी धागा रुप त्याचे

मी काढतो धागा ज्या संकेतस्थानी
तिथे विडंबनाची नको निशाणी

तिमा's picture

8 Mar 2012 - 2:51 pm | तिमा

पुलंनी सांगितलेल्या 'कोपर्‍यात उभी हिंदमाता' या उखाण्याची आठवण झाली.
बाकी चारोळू द्या.

५० फक्त's picture

8 Mar 2012 - 9:26 am | ५० फक्त

मा. संपादक मंडळास धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Mar 2012 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

संपादक मंडळास धन्यवाद दिल्याबद्दल श्री. ५० फक्त ह्यांस धन्यवाद.

बाकी, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मिटर मध्ये आहेत का नाही, त्यांचे शुद्धलेखन कसे होते, रामदास स्वामी भारी का शिष्य कल्याण भारी इ.इ. विषयी सखोल ज्ञान देणार्‍या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.

आदिजोशी's picture

9 Mar 2012 - 7:51 pm | आदिजोशी

अतिशय टुकार

प्रसन्न शौचे's picture

3 Apr 2012 - 9:05 am | प्रसन्न शौचे

पूर्णपणे सहमत....

कळावे ...

प्रसन्न शौचे