हल्ली मिपावर कवितांचा सुकाळ बघून आणि आपल्या शारूकभायच्या ह्या कवितेतून प्रेरणा घेउन.
म्याबी कवि होनार
कुतून कुतून शबुद पाडनार,
रातीला "गंधाळलेली रात्र" म्हननार,
दवन्यासारकं कायबाय लिवनार,
आन म्याबी कविता करनार...
नावावरन बाय हाय आसं भासवनार,
मंग पोराटोरानचे परतिसाद येनार,
येक काका येउन भांडान करनार,
पन म्याबी कविता करनार...
कुनीच नाय परतिसाद देलं तरी,
बाकीचं कवि 'भारी लिवलय' म्हननार,
मंग येक भूत विडांबान पाडनार,
आन म्याबी कविता करनार...
कायच नाय जमलं तर,
येकांदी लावनी लिवनार,
नायतर बालगीत लिवनार,
पन म्याबी कविता करनार...
टिपः या कवितेतील काल्पनिक नसलेल्या पात्रांनी हलके घेणे. :)
प्रतिक्रिया
18 Mar 2012 - 12:07 am | सांजसंध्या
:D
18 Mar 2012 - 12:45 am | प्रचेतस
कोंडक्यानू, लै झ्याक लिवलय.
18 Mar 2012 - 1:30 am | अत्रुप्त आत्मा
18 Mar 2012 - 7:00 am | पैसा
लै झ्याक!
18 Mar 2012 - 7:31 am | चौकटराजा
ओ भौ, रसग्रहनाला ..... भांडान म्हनायंच मंग आसा परतिसाद द्यील्याला तुमाशी आवडंल काय ?
झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी
कोंड्क्यानू आता स्वारी खुष काय ?
रसग्रहन आन सोर्गहन काय फर्क हाय का नाय ?
18 Mar 2012 - 8:22 am | प्रचेतस
रच्याकने ते विडंबन पाडणार भूत म्हणजे आत्मा काय?
18 Mar 2012 - 9:11 am | जाई.
लै भारी
18 Mar 2012 - 12:19 pm | चौकटराजा
अद्कदद्लक्फ्स्ल्;ग्क्ग्क्ल्ह्क्ल्झ्ग्द्ल्फ्द्फ्;ग्ल्ग्;ल्ग्;द्फ्ग्ल्द
सस्क्द्लस्क्दल्क्स्ग्ल्;फ्क्ग्ल्;ग्क्फ्ल्;ग्क्द्फ्ग्ल्;द्फ्क्ग्द्ल्;फ्ग्क्द्फ्ग्ल्द्क्फ्ग्ल्द्फ्ग
18 Mar 2012 - 9:49 am | यकु
खपल्या गेले आहे.
=)) =)) =))
18 Mar 2012 - 12:22 pm | सांजसंध्या
:)
18 Mar 2012 - 12:24 pm | प्रचेतस
का हो प्रकाटाआ केलात?
18 Mar 2012 - 12:16 pm | चौकटराजा
आपल्या कवितेचे रसग्रहण होउ नये असे वाटणे आपण कवितेतील " सचिन " असल्याचे ( किंवा तसे वाटत असल्याचे ) लक्षण आहे.
त्या सचिन च्या प्रेमात पडायला आम्हाला १८ वर्षे लागली. मी टीमला विजयापर्यंत नेउ शकत नाही याची खंत आहे असे जेंव्हा तो म्हणाला
( त्याच्यात माणूस म्हणूनही मोठेपणा असल्याने ) तेंव्हा कुठे आमची " विकेट " त्याने घेतली . आम्ही म्हणालो
मुझे मेरा प्यार दे दे , तुझे आजमा लिया है
तेरी वफाके आगे मैने सर झुका दिया है !
लेखनसीमा .
18 Mar 2012 - 12:31 pm | मनीषा
होनार म्हणजे काय झालातच की ... कवी.