मि .पा. करांची कविता......

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
14 Mar 2012 - 11:17 am

मि .पा. करांची .... भाग -२

हाय हेल्लो नमस्कार चमत्कार ,सबकु अपना राम - राम ,
अपुन बना रैले एक कविता लेके मि. पा. अन तुम सब का नाम,
आम्हाला काय जमत नाही ब्वा कविता तरीही " प्राचीला गच्ची जोडू "
कुणी बोंबलले आमच्या नावाने तरी अकलेचे तारे तोडू ;)

बोले तो किस्कू कैसा भी लगे तो ,पेहेलेस आय माय स्वारी
ए अतृप्त आत्मा तू मत पढना तेरेकू है विडंबन की बिमारी
जे न देखे रवी ते देखे " अतृप्त अन वल्ली नावाचे कवी
नवकवीची लागलीये वाट ,यांनी पाडलेली विडंबने म्हणजे ह.ह.पुरेवाट

कविमनाचा आहे गणेशा,फोटो बघायची अनिवार हौस
पण दिसत नाहीत म्हणून,नुसताच टाकतो प्रतिसादांचा पाऊस.
जिलब्या देण्याची आवड स्पाला,भूतकथा लिहितो सदानकदा
कधी पाडतो विडंबने कधी काढतो साले स्वत: वर आले काही की साहेब पतली गली से सटकले

सूड करतोय पनीर बर्फी - अन बालू शाही झक्कास ,
वी में काका ,प्रास अन गविंचा सडाफटिंग पण जमलाय फर्मास.

आता तरी मी पा मला पावशील ना ?लिखाणातल सुख मला दावशील ना?
साधा माणूस मी वेळ काढतो रोज रोज मला नवा प्रश्न छळतो
मि. पा. वर धागा टाकून मी पळ काढतो ,धाग्याची १०० री गाठशील ना ?
आता तरी मी पा मला पावशील ना ? ;)

काम करता करता टी. पी ,अन टी .पि. करता करता काम कसे करावे ?
कृपया याचे धड़े माननीय सदस्या मृगनयनी अन छोटा - डॉन कड़े गिरवावे
लिहिण्याआधी काही , अगोदर आपला अभ्यास वाढवा,
मेगाबयाटी खरडी कशा कराव्यात यासाठी ,स्मिता , परा अन धम्याच्या ख .व .त डोकवा
५० फ़क्त सध्या ( डेंजर - डेंजर )प्रतिसदावतात लिहीत काही नाही
का हो तुमच्या पेन्सिलला टोक नाही, की पेनातली संपली शाई
मिपाकरांच्या काळजावर करून वार , पराची गुलजार नार झालीये फरार......

आपली तर काय लायकीच नाय म्हणत, व.प्या न ठेवला पाक्रु विभागात पाय
फुल - गोभिच्या धाग्याने शंभरी गाठली ,घाबरू नकोस वत्सा तुझ्या झैरातीची दखल
रेवती आज्जीने घेतली .... ;)

अन्याला ,वल्लीला लागला आहे विडंबनाचा चाळा
नवकवी /लेखक अरे डोंगराला आग लागली पळा पळा पळा........
एकोळी धागे , दिसामाजी कविता अन चर्चा वर चर्चा
अवांतर /अति अवांतर जणू नाकाला झोंबल्या मिरच्या ..

वल्ली नावाच्या वल्लीला गड किल्ल्याची आवड .हौशेसाठी हा अवलिया कधीही काढील सवड
माहितीपूर्ण भटकंती वर फोटू भारी मस्त रे वल्ल्या असाच भटकत रहा ,
बसल्या बसल्या आम्हाला अशीच सफर घडवत रहा

मि .का. म्हणे उगे रहावे ,
आला मूड तर कधी कधी लिहावे
रोज रोज जिलब्या पाडण्यात काय अर्थ आहे ?
तुमच्या कविता म्हणजे
रामदास काकांचा "आशियाडचा "गुबगुबीत बर्थ आहे

कैसे है पिना ? और कैसे हे पिलाना , किस मे क्या मिलाके कैसे कॉकटेल बनाना
ये भी एक आर्ट है, कूछ नड्या तो सोत्री गुर्जी से पूछो,बंदा इन सब मे स्मार्ट है
थोडा है थोडे की जरुरत है ,वाईन है ,व्हिस्की है बस सोडे कि जरुरत है !

पिडा काका , चतुरंग,विसोबा , मुक्तसुनीत ,गवी अन बिका ,
यांचा समृद्ध लेखांचा ठेवा ,म्हणजे गाजर हलव्यावरचा सुकामेवा
सुंदर लेखन ,कविता ,अन साहित्याचा भडीमार ,
श्रामो ,रामदास काकाचं लेखन म्हणजे
मऊ- मऊ वरणभातावर साजूक तुपाची धार

सानिका ,जागु ,मृणाल अन स्वाती या मिपाच्या सुगरणी
बनवती प्रकार एक से एक ,वाढवली पा.कृ.ची शान
गणपा भौ तुझ्यासाठी बस एकच लाईन "तुस्सी महान हो महान "
तुम्हाला पाहून बॅचलर्स पण झाले सुरु
हम सम तुम्हारे चेले, तुम हम सब के गुरु ...

खरड वह्याची गंमतच न्यारी ,कुणाची टिंगल, टवाळी
कुणाचे आपुलकीचे दोन शब्द तर कुणाची भोचकगिरी
कुणाचे प्रेमळ सल्ले ,तर कुणाची दादागिरी
खरड वह्या वाचायला जाम मजा येते भारी ...

मामूचे ( म.बा . )फोटू ,जयवी तैचे क्रोशे ,
मृत्यून्जयाची भटकंती , अन खादाडी कट्टे ,
झक्कास प्रवासवर्णन ,क्लास फोटू बघून डोळ्यांचे पारणे फिटे
काश्मीर पासून कन्याकुमारी तक तुमको फोकटमे घुमायेंगे ,
चलो हम तुम्हे घर बैठे बैठे जन्नत कि सैर करायेंगे

रच्याक,बाडीस, माताय,भेंडी , द्वाले पाणावले ,खपलो वारलो
इतक सुद्ध म्हराठी इथेच बोलायला शिकलो

कुछ - कुछ जचता है पर कुछ - कुछ पचता नही,
कुर्सी पे खडे होके ट्राय मारो तो भी दिमाग मी घुसता नही ,
कुछ है दिमाग के गरम तो कुछ है थंडे
लीखोगे अच्छा तो बरसेंगे फुल ,
वर्ना रोज दोगे अंडे ,तो पडेंगे भैस के दंडे ;)

अन्याचे, मण्याचे चटपटीत प्रतिसाद ,
त्याला शामिल सौरयाची अन प्यारेची जोडी
छानला छानच , टुकार धाग्यांना पळता भूई थोडी
कधी चाखाया मिळते खारट,तुरट - आंबट
तर कधी प्रतिसादांना साखरेची गोडी :)

कुणी सोडल्या अट्टया ,तर कुणाला लागला दट्टया,
कुणी लिहिते भोचक ,प्रतिक्रिया मिळती रोचक ,
कुणी घालती कोडी , कुणी लिही जोक वर म्हणे आता हसा ,
चला "एकोळी " आला टी.पि.ची सोय झाली पॉप - कॉर्ण घेऊन बसा

कधीकधी होते धाग्याचे अति अवांतर , नंतर विषयांतर ,
कुणी तेल ओतते ,कुणी सारते काड्या
अन मग येते शेवटी धाग्यावर गडांतर :(

आपल्या मि. पा.ची आपणच वाढवावी शान
एकोळी ,बाष्फळ , फुटकळ धागे काढून का करावी घाण ?
लिखाणाबद्दल अडचण असेल तर धागे का काढावे ?
मि .पा. चे धोरण अन मदत पान एकदा वाचून तरी पहावे
नवे नवे साहित्य / लेखक मि.पा. ला लाभावे
छान छान लिखाणाचे फळ आम्ही सदा चाखावे
मि.पा. च्या मुकुटात खोवा मानाचा तुरा
धागा टाकण्याआधी एकदा विचार करा जरा :)

हम्म्म्म....पाडली मी एक जिलबी ,केले मी विडंबन,
इसके पैले के सब मेरे पिच्छू भागे
मि.पा करानो कृ.ह.घ्या.हे.वे.सां.न.लागे ;)

बालकथाआस्वाद

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

14 Mar 2012 - 11:22 am | चाणक्य

मजा आली वाचताना

स्पा's picture

14 Mar 2012 - 11:26 am | स्पा

अले वा
चान चान :)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2012 - 11:28 am | बिपिन कार्यकर्ते

ही आमची पियुशा,
हिच्याशी बोलणं म्हणजे एक शिक्षा,

दिवसभर मिपावर उंडारते,
संध्याकाळी बरोब्बर पाचला घरी पळते,

काही सांगायला गेलं की टांगायला नेते,
भावाला नाव सांगेन म्हणून धमक्या देते,

भोचकी तर अशी आहे, जणू काही उलटली हिची पन्नाशी,
म्हणूनच सगळे तिला म्हणतात पिशीमावशी!

अन्या दातार's picture

14 Mar 2012 - 11:33 am | अन्या दातार

काही सांगायला गेलं की टांगायला नेते,
भावाला नाव सांगेन म्हणून धमक्या देते,

जर्रा सुधारणा:
रणगाडे सोडेन म्हणून धमक्या देते

पिवशे, जमतंय जमतंय! :)

पैसा's picture

14 Mar 2012 - 11:28 am | पैसा

मस्त जिलबी! फार आवडली.

प्यारे१'s picture

14 Mar 2012 - 11:49 am | प्यारे१

पिवडे,
अ‍ॅप्रायझल झालं वाट्टं...!

चखणा मस्त आहे बरं. ;)
- सोबर प्यारे१

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 11:55 am | चौकटराजा

अयाया . बाबो , हा येक तर शीटी स्क्यान , येम आर आय न्हाईतर कलर ड्व्वापलर न्हाईतर मंग यी शी जी च दिसतुया मिपाकराचा ! आँ ?

प्रचेतस's picture

14 Mar 2012 - 12:12 pm | प्रचेतस

जमलय जमलय.

हि पिवशी पण आता क्रमशः च्या वाटेवर अडखळते,
फिलहाल जीने दे... म्हणत भाना अर्धवटच सोडते

यथार्थ आणि प्रबोधक कविता...! स्वागत आहे येत रहावे..

गणपा's picture

14 Mar 2012 - 1:44 pm | गणपा

:)

रणजित चितळे's picture

14 Mar 2012 - 1:45 pm | रणजित चितळे

पियुशा मस्त आहे कविता. आपण मिपाकरांचे पेन पिक्चरच लिहिलेत.

मूकवाचक's picture

15 Mar 2012 - 10:50 am | मूकवाचक

मस्त आहे कविता.

गणेशा's picture

14 Mar 2012 - 2:20 pm | गणेशा

मस्त लिहिले आहे .
आवडेश !

फोटोंसहित वर्णने न आल्याने मनोमन खुष !

मोहनराव's picture

14 Mar 2012 - 2:22 pm | मोहनराव

मस्त!

फक्त लोकशाही ऐवजी "कम्पुशा"ही !

वाटलेच तर जोरदार घ्या हळुवार नाही.

स्वातीविशु's picture

14 Mar 2012 - 3:20 pm | स्वातीविशु

मस्त, कड्क, भड्क जिलबी....आवड्ली. :)

प्रास's picture

14 Mar 2012 - 3:27 pm | प्रास

भारीये की हे प्रकरण....

आवल्डं बर्का.....! :-)

किचेन's picture

14 Mar 2012 - 3:43 pm | किचेन

भारी लिहिलयस ग पिवशे... स्वतःबद्दल्हि लिहायचं कि थोडसं...

स्मिता.'s picture

14 Mar 2012 - 4:26 pm | स्मिता.

माझी ओळख मेगाबायटी खरडींमुळे!! काही का असेना, त्यामुळे तर मी दखलपात्र झाले याचा आनंद आहे ;)

कविता-कम-निबंध मस्त खुसखुशीत झालाय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Mar 2012 - 5:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मि .का. म्हणे उगे रहावे ,
आला मूड तर कधी कधी लिहावे
रोज रोज जिलब्या पाडण्यात काय अर्थ आहे ?
तुमच्या कविता म्हणजे
रामदास काकांचा "आशियाडचा "गुबगुबीत बर्थ आहे

आमच्या लिखाणाला पोच दिल्याबद्दल धन्यवाद हो पिवशीबाई!!
छान छान... :)

वपाडाव's picture

14 Mar 2012 - 5:36 pm | वपाडाव

मिपाच्या प्रत्येक दालनात आपली एकेक जिलबी पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहुन एक मिपाकर असल्याची शरम वाटली.
-(नसत्या जिलब्या पाडण्यात रस नसलेला ) वपा.

पिंगू's picture

14 Mar 2012 - 5:52 pm | पिंगू

काय गं पिवशे, सगळ्यांना खुसखुशीत चिमटेच काढले की..

- पिंगू

सोत्रि's picture

14 Mar 2012 - 7:11 pm | सोत्रि

:)

- (ही जिलबी आवडलेला) सोकाजी

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2012 - 1:11 am | अत्रुप्त आत्मा

@आम्हाला काय जमत नाही ब्वा कविता तरीही " प्राचीला गच्ची जोडू "
कुणी बोंबलले आमच्या नावाने तरी अकलेचे तारे तोडू >>> अगं पिवशा...कित्ती खळखळुन हसवशील गं तू...

@ए अतृप्त आत्मा तू मत पढना तेरेकू है विडंबन की बिमारी >>> लेकिन इसमे क्या गल्ती है हमारी ;-) इस बिमारी के विषाणू जिल्बी डालने वालों की डॉल्बी सिस्टिम मे रेहेते है ;-)
@जे न देखे रवी ते देखे " अतृप्त अन वल्ली नावाचे कवी
नवकवीची लागलीये वाट ,यांनी पाडलेली विडंबने म्हणजे ह.ह.पुरेवाट >>> हे वाचुन आमच्या डोल्यातुन हसता हसता पाण्याचे पाट वाहिले... ;-)

@जिलब्या देण्याची आवड स्पाला,भूतकथा लिहितो सदानकदा
कधी पाडतो विडंबने कधी काढतो साले स्वत: वर आले काही की साहेब पतली गली से सटकले>>> हे मात्र अगदी खरं हो...

-वांतर--- सगळी जिलबी खाल्यावर आज का कोण जाणे च.चा...ची भयंकर अठवण येतीये... बरोब्बर ना हो वल्ली..? ;-)

अरेरे...आता पळा पळा पळा

भिकापाटील's picture

15 Mar 2012 - 11:02 pm | भिकापाटील

अत्रुप्त आत्मा त्रुप्त झाला.
आपल्यावालं नाव नाही इच्यात. अम्हुन आप्नुन लै नाराज हौ पिवश्याबाय.

माझं नाव फक्त पनीर बर्फी आणि बालूशाहीसाठी आलेलं बघून अं ह झालो. बाकी जिलब्या पाडण्यात पिवशीचा हात कोण धरणार. त्यामुळे जिलबी आवडली असे म्हणतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Mar 2012 - 11:42 am | विश्वनाथ मेहेंदळे

आमच्या अस्तित्वाची दाखल घेतली हे पाहून आनंद झाला. शतश: आभार.

असो, कविता वाचून, समोरच्या कोनाडयातील व्हीन्दमातेची आठवण झाली... हे ही नसे थोडके.

मी-सौरभ's picture

15 Mar 2012 - 12:29 pm | मी-सौरभ

१००% सहमत

सानिकास्वप्निल's picture

15 Mar 2012 - 4:44 pm | सानिकास्वप्निल

कविता खुपचं भारी जमलीये पियुबै :)

मराठे's picture

15 Mar 2012 - 9:13 pm | मराठे

एकदम टेस्दार!

मृगनयनी's picture

18 Mar 2012 - 5:31 pm | मृगनयनी

मस्त गं पियुशे..... :) एकदम परफेक्ट!!!!!! :)

कविता आवडल्या गेली आहे.... :) अलिर.... पुलेशु..... :)

तू तुझ्या चविष्ट पाकक्रियांबद्दल का गं काहीच लिहिले नाहीस? :)