" एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;)

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
13 Jan 2012 - 1:20 pm

( सदर धागा हा केवळ निखळ मनोरंजनासाठी आहे :) )
चू.भू.दे.घे.
" एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;)

***************
मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत.
नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली
उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या..
मग कोणीच काही बोललं नाही.
मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली .
मी मान खाली घालून बसून राहिलो.. त्यांनी मला पूर्ण झपाटलेल होत हे निश्चित !!!
बाबा मग उठून बाहेर गेले, ते दुपारीच परत आले, आल्या आल्या त्यांनी मला सांगितल..
चल आपल्याला आता एकाच व्यक्ती मदत करू शकेल... आपल्याला त्यांना लवकरात लवकर भेटायला हव
मी विचारल.. कोण बाबा ?
बाबांच्या डोळ्यात कसलीशी चमक आली , ते म्हणाले " समर्थ "
***************************

मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत
नाश्त्याला बसलेले असताना मी सर्व हकीकत सांगून टाकली
आईचा चेहरा भयाने पांढरा फाटक पडलेला , बाबाही हादरलेले होते
मग थोडा वेळ कुणीच काही बोलला नाही
मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी हायफाय मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली .
मी मान खाली घालून बसून राहिलो.. त्यांनी मला पूर्ण धोपटल होत हे निश्चित !!!
बाबा मग उठून बाहेर गेले, ते दुपारीच परत आले, आल्या आल्या त्यांनी मला सांगितल..
चल आपल्याला आता एकाच व्यक्ती मदत करू शकेल... आपल्याला त्यांना लवकरात लवकर भेटायला हव
मी विचारल.. कोण बाबा ?
बाबांच्या डोळ्यात कसलीशी चमक आली , ते म्हणाले " पैलवान वल्ली पैलवान " ;)
पेलवान ,कोकणात असतात ते ;)

***********************************************************************
थंडीने कुडकुडायला होत होतं. हर्षद अजूनही घाबरलेलाच होता. कोर्टाची ती इमारत मजबूत , विस्तीर्ण होती, पण आत्ता ती या क्षणाला विकृत , भेसूर वाटत होती. किर्र रान माजलेल होत. समोरचा अंधार इतका दाट होता कि गाडींच्या दिव्याचा प्रकाश चार फुटांवर जणू शोषला जात होता. गाडी बंगल्यासमोर आणली, लाईट गेलेले असल्याने काहीच दिसत नव्हत, गाडीतून उतरताच समोर विचित्रच दृश दिसलं. समोर एक बंगली होती, समोर चिंचेची झाड वेडीवाकडी वाढलेली होती, पण त्याही काळोखातून, त्या बंगलीत काहीतरी प्रकाश असल्यासारखं वाटत होत, मेणबत्तीचा कसा येईल न तेवढाच प्रकाश, पण याला हिरवट झाक होती.. समोर माजलेल्या गवतात दोन झोपाळे वाऱ्याने किरकिरत पुढे मागे होत होते. (पण वाऱ्यानेच? कारण त्यांची गती एकसारखी नव्हती.. एक झोपाळा पुढे गेला कि दुसरा मागे यायचा , जणू कोणीतरी त्यावर बसून झोकेच घेतंय.) अन्गावर काटा आला, घामाचा ओघळ मानेवरून घाली ओघळला , हुडहुडी भरली, भयानक दृश होत ते. तो कर्र SS आवाज मनाचा थरकाप उडवत होता.

***********************************************

गाडी तालमिच्या आवारात घेतली आणि माळरानावर प्रचंड वीज कोसळली.तुफान पावसाला सुरुवात झाली होती. ठानेकराना अशा जागा चटकन ओळखता येतात, त्यांच्या चेहऱ्यात झालेला बदल मला लगेच जाणवला. चेहऱ्यावरच्या आठ्या तीव्र झाल्या होत्या. इथे जे काही वावरत होत, जी शक्ती इकडच्या अणु + रेणूत मिसळली होती, ती आमच्या येण्याने नक्कीच जागी झाली होती .
नुकताच डोला लागलेले वल्ली पैलावन जागृत झालेले होते ,
मला तर थंडीने कुडकुडायला होत होतं
तालमिचे बांधकाम मजबूत अन विस्तीर्ण होत कुणाला कितीही कोचल असत तरी समजल नसत
ते दृश्य फार भेसूर वाटत होत लाल मातीतले पैलवान अगदीच भेसूर अन विस्तीर्ण , अन माजलेले वाटत होते
गाडी तालामिसमोर पार्क केली अन अचानक लाईट गेले ,त्यामुळे काहीच दिसेना
हातातला टोर्च समोर मारला ,समोर चिंचेची झाडे होती वेडीवाकडी वाढलेली,
पण त्याही काळोखात ,त्या झाडामध्ये काहीतरी काहीतरी चमकत होत ,अगदी डोल्यासादृश ,पण अचानक ग्रहण लागल्यामुळे फक्त ती हिरवट झाक दिसत होती ,समोर माजलेल्या गावात्तात दोन झोपाळे वाऱ्याने किरकिरत पुढे मागे होत होते. (पण वाऱ्यानेच? कारण त्यांची गती एकसारखी नव्हती.. एक झोपाळा पुढे गेला कि दुसरा मागे यायचा , जणू कोणीतरी त्यावर बसून झोकेच घेतंय.) अन्गावर काटा आला, घामाचा ओघळ मानेवरून घाली ओघळला , हुडहुडी भरली, भयानक दृश होत ते. ;)
तो कर्र SS आवाज मनाचा थरकाप उडवत होता.
माझा घसा कोरडा पडला होता हातातला तोरच कसाबसा सावारात मी त्या रोखाने मारला
काहीच दिसेना ,कापर भारल होत , पैलवानही होताच मागे मागे .
जरा धीर करून , थरथरत्या हाताने खिशातला भिंग काढल अन निरखून पाहिलं
जीवात जीव आला
"हात्त तीच्या मारी....;) स्पावड्या कित्ती घाबारावलस मला अन बाकी सगळ्यांना ;) "
तेव्हढ्यात पैलावान पुढे होत स्पाच्या पाठीवर थाप मारत विचारले
क्यू साब जी ? पहेले पुश-अप्स, या पुल -अप्स ? ;)

Brande rodrick , किन्वा Nicole Eggert ( bey-watch) सारखी एखादी ललना धावत धावत आपल्या दिशेने येईल ,अशी दिवा स्वप्ने पाहात एक ठाणेकर त्या किनार्यावर आपले दोन हात पसरून आजतागायत
उभा आहे ;)

( स्पा , क्रु .ह. घे . :)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

यकु's picture

13 Jan 2012 - 1:31 pm | यकु

खी: खी: खी:
खू: खू: खू:
=)) =)) =))

अरे त्या ठाणेकराला मिठी मारायला एखादी ललना पाठवाच.
नाहीतर तो केप ऑफ गुड होप च्या ख्रिस्तासारखा जन्मभर तिथे उभा राहिल.
स्पांड्या.. साल्या तुला वाटलं तुलाच सालं काढता येतात काय..
घे आता हे ;-)

प्रचेतस's picture

13 Jan 2012 - 1:36 pm | प्रचेतस

खतरा झालंय विडंबन. आमचाही आयडी यात आल्याने डोळ्यांना मुसळधार धारा लागल्या आहेत.
ठाणेकर याऐवजी ठाकुर्लीकर असा बदल करता येऊ शकेल काय?

वल्ली गणपाला अजुन कीती त्रास देउ ? ;)
" समझनेवालो को इशारा काफी है " ;)

स्पा's picture

13 Jan 2012 - 1:46 pm | स्पा

=))

=))

=))

तेजायला
कशाचाही कशाला संबंध नाहीये
कैच्या कै:D

प्यारे१'s picture

13 Jan 2012 - 2:22 pm | प्यारे१

बाजार उठला...........
स्पावड्या, एका नाममात्र (नावाचंच केलेलंस ना?) विडंबनापायी एवढं मोठ्ठं विडंबन???
घे आता.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Jan 2012 - 2:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

=))=))=))=))
=))=))=))
=))=))
=))
=))=))
=))=))=))
=))=))=))=))

हंस's picture

13 Jan 2012 - 2:53 pm | हंस

पियुशातै! झक्कास..............

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2012 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा

स्पावड्या पियुशानी तुला
असं केलं कि रे पार...
त्यामुळे म्हणावंसं वाटतं की...

बाजार उठवायला गेलास तू
पण तुझाच उठला बाजारं
यामधे मात्र सारे मिपाकर
हसून हसून झाले बेजारं ;-)

मालोजीराव's picture

13 Jan 2012 - 3:35 pm | मालोजीराव

सानिकास्वप्निल's picture

13 Jan 2012 - 3:15 pm | सानिकास्वप्निल

Smiley

एका शिट्टित कडक मोहन घालुन दाळ शिजवण्यात आलेली आहे, आता मालकांना विडंबनाचा एक वेगळा भाग काढावा लागेल, खरंतर बाहेरच्या निवडणुकांच्या वातावरणाचा इथं होत असलेला परिणाम आहे हा.

गणेशा's picture

13 Jan 2012 - 3:36 pm | गणेशा

मजा आली ..

पण त्या मुळे आम्हाला आमच्या मित्रातुन स्पा ला बदलावे लागले.

विशाखा राऊत's picture

13 Jan 2012 - 4:10 pm | विशाखा राऊत

=)) खी खी खी

प्रीत-मोहर's picture

13 Jan 2012 - 4:21 pm | प्रीत-मोहर

हा हा हा =))

सुहास..'s picture

13 Jan 2012 - 5:03 pm | सुहास..

बॉ डी गा र्ड झिन्दाबाद

बन्याबापू's picture

13 Jan 2012 - 6:15 pm | बन्याबापू

हा हा हा...ओम भगणी भागोदरी ..पदमासे..ओम भट्ट स्पा-हा...हा हा हा हा हा =)) =)) =)) =)) =))

पैसा's picture

13 Jan 2012 - 6:55 pm | पैसा

स्पाचा बाजार उठवला! परत कधी पिवशेच्या वाटेला जाशील? ;)

सूड's picture

14 Jan 2012 - 1:18 am | सूड

काय खरं नाय ब्वॉ !!

बाब्बो, या बयेशी कधी वाद घालू नये.. नाहीतर असली विडंबने बघायला लागतील.. हाहाहाहा..

- पिंगू

अरे किति पिसे काडणार बिच्चार् पोरग हिर्मुसल रे बाबा