'गरुडांच्या सहवासात'

नजदीककुमार जवळकर's picture
नजदीककुमार जवळकर in जनातलं, मनातलं
15 Dec 2011 - 3:54 pm

मित्रान्नो,
नमस्कार..
श्री. रघुनाथ भिडे यांनी लिहिलेले 'गरुडांच्या सहवासात' नावाचे आत्मकथन वाचले. फार मस्त आहे.
पण पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की संपूर्ण अनुभव कथन करता आला नाही.
पुस्तक अवश्य वाचावे आणि तुम्ही त्यांचे original लिखाण वाचले असेल तर कृपया share करावे हि विनंती.
धन्यवाद !!

साहित्यिकचौकशी

प्रतिक्रिया

मन१'s picture

15 Dec 2011 - 3:56 pm | मन१

चांगलं दिसतय पुस्तक.
पण थोडासा द्या की परिचय करून.

नजदीककुमार जवळकर's picture

15 Dec 2011 - 4:18 pm | नजदीककुमार जवळकर

श्री. रघुनाथ भिडे १९४२ (दरम्यान) पासून २५ वर्षे वायुसेनेत कार्यरत होते. त्यांचा एकंदर अनुभव त्यांनी कथन केला आहे.
हे पुस्तक म्हणजे युद्धातील रम्य कथा / पराक्रम असे काही नाही..वाचून पहा ..म्हणजे कळेल ..

कपिलमुनी's picture

15 Dec 2011 - 5:38 pm | कपिलमुनी

मित्रा,
नमस्कार..
श्री. रघुनाथ भिडे यांनी लिहिलेले 'गरुडांच्या सहवासात' नावाचे आत्मकथन वाचलेस. फार मस्त आहे हे कळाले.
पण धाग्यामध्ये दिसते आहे की संपूर्ण अनुभव कथन करता आला नाही.
पुस्तक अवश्य वाचेन आणि तुम्ही त्यांचे खरोखर लिखाण वाचले असेल तर कृपया परीक्षण किंवा आस्वाद लिहावा हि विनंती.
धन्यवाद !!