✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक अद्भुतरम्य जागा

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 07/24/2011 - 13:54  ·  लेख
लेख
पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud. सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत. सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र: या चित्रात डावीकडे दिसणार्‍या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्या युद्धात हा प्रासाद आग लागून नष्ट झाला. १८७१ सालची भग्न प्रासादाची दृश्ये: येथील कॅस्केड चे १८४५ मधील एक चित्र: एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे.... या प्रासाबद्दल दुवा: http://chateausaintcloud.wifeo.com/les-ruines.php
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
प्रवास
देशांतर
भूगोल
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शिफारस
अनुभव
माहिती
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8616 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

मस्त.. वाट पाहत आहे.. तिथे

भडकमकर मास्तर
Sun, 07/24/2011 - 14:51 नवीन
मस्त.. वाट पाहत आहे.. :) तिथे मूड बनला / वेळ असला / सामुग्री असली तर चित्रेही काढणार का? :)
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/24/2011 - 22:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

+१ ऐसेच म्हणतो!

चतुरंग
Mon, 07/25/2011 - 08:00 नवीन
चित्ररंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छान

सहज
Sun, 07/24/2011 - 16:02 नवीन
वाट बघत आहे!
  • Log in or register to post comments

सतराव्या शतकातले त्या जागेचे

किसन शिंदे
Sun, 07/24/2011 - 17:01 नवीन
सतराव्या शतकातले त्या जागेचे चित्र सुंदर आहे. फोटोंची वाट पाहतोय. :)
  • Log in or register to post comments

सुरेख. एक दोन दिवसात या

गणपा
Sun, 07/24/2011 - 17:22 नवीन
सुरेख.
एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....
वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments

मस्त... वाट पाहतोय...

मदनबाण
Sun, 07/24/2011 - 21:29 नवीन
मस्त... :) वाट पाहतोय...
  • Log in or register to post comments

मस्तच!! असेच आपल्या

स्वानन्द
Mon, 07/25/2011 - 08:09 नवीन
मस्तच!! असेच आपल्या शनिवारवाड्याचे मुळचे चित्र कुठे पहायला मिळेल का?
  • Log in or register to post comments

हा पहा मुळ शनिवारवाड्याचा

किसन शिंदे
Mon, 07/25/2011 - 09:31 नवीन
हा पहा मुळ शनिवारवाड्याचा १८६० चा फोटो.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

सह्हीच!! खाली चित्रगुप्त

स्वानन्द
Mon, 07/25/2011 - 21:51 नवीन
सह्हीच!! खाली चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणे तो आगीत जळालेला सात मजली वाडा पूर्ण दिसेल असे चित्र पहायला मिळाले तर सोन्याहून पिवळं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

व्वा व्वा...वाहव्वा...बरं झालं हे चित्र टाकलत

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/26/2011 - 09:40 नवीन
किसनराव...खुप बरं वाटलं...खास त्या काळातलं चित्र पाहुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हं छान छायाचित्र आहे, फक्त तो

पाषाणभेद
Tue, 07/26/2011 - 09:49 नवीन
हं छान छायाचित्र आहे, फक्त तो पागोटे घातलेला मुलगा पर आहे की धमु आहे ते समजत नाही. जाणकारांनी खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

:)

सोत्रि
Wed, 07/27/2011 - 08:42 नवीन
हा धमुचा मागच्या जन्मीचा बाल्पणाचा फोटो असावा असा इतीहासकारांचा दावा आहे. संशोधन चालू आहे, ते पुर्ण झाल्यावर 'शनिवार बुद्रुक टाइम्स' मधे बातमी झळकवण्याची सोय केली आहे. तरीही रोज न चुकता 'शनिवार बुद्रुक टाइम्स' वाचण्याचे करावे. (विकत घेउन, मोफत वाचनालयात हा ठेवला जात नाही) - (इतीहास संशोधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

शनिवारवाड्याचे आणखी फोटो

चित्रगुप्त
Mon, 07/25/2011 - 10:48 नवीन
शनिवारवाड्याचे आणखी फोटो, खास करून विहंगम दॄष्य उपलब्ध आहे का कुठे? कोटाच्या आतील सातमजली वाडा होता, त्याचे?
  • Log in or register to post comments

हे चित्र मिळालं जालावर...

बहुगुणी
Tue, 07/26/2011 - 02:17 नवीन
Image removed. या दुव्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सुरेख

कच्ची कैरी
Mon, 07/25/2011 - 20:21 नवीन
अगदी सुरेख !
  • Log in or register to post comments

तसे चांगले आहे, पण...

चित्रगुप्त
Tue, 07/26/2011 - 05:02 नवीन
तसे चांगले आहे, पण आधुनिक, काल्पनिक आणि बटबटीत... टोपीकरांनी नाही एखादे त्याकाळी चित्र काढुन ठेवलेले? खरेतर हे काम पेशव्यांनीच करायला हवे होते...
  • Log in or register to post comments

सुरेख !!!!!!!!!!!!

निवेदिता-ताई
Tue, 07/26/2011 - 08:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments

सुरेख

गणेशा
Tue, 07/26/2011 - 15:05 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

Recent comments

  • भोंदूगिरी...
    1 hour 22 minutes ago
  • खरातचं काय चुकलं? काही नाही…
    1 hour 31 minutes ago
  • भोंदूबाबा ह्याचा नक्की अर्थ…
    8 hours 6 minutes ago
  • छान लेखन !किंमत प्रणाली हे…
    8 hours 10 minutes ago
  • तरी नशिब
    10 hours 11 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा