सामान्य वाचक in जे न देखे रवी... 9 Jun 2011 - 3:59 pm आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्याबरोबर खेळायला चारोळ्या प्रतिक्रिया छान आहे 9 Jun 2011 - 5:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी चारोळी छानच आहे, पण कुणाची आहे? आपली आहे कां? तसे असेल तर आता तुम्ही कवितेकडे वळायला हवे असे वाटते. :) हो 9 Jun 2011 - 6:06 pm | सामान्य वाचक माझीच आहे. झाडासारखं जगन खुप खुप अवघड 10 Jun 2011 - 7:34 am | नरेशकुमार झाडासारखं जगन खुप खुप अवघड आहे. वावा वावा........... चार ओळीत 11 Jun 2011 - 7:47 am | विजुभाऊ वावा वावा........... चार ओळीत का आटोपला हो कारभार. बरं वाटत होतं तेवढ्यात सम्पवलं प्रेम कराव 13 Jun 2011 - 8:20 am | आत्मशून्य प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल.... हो 26 Jun 2011 - 6:54 pm | सामान्य वाचक कुसुमाग्रजांची आहे. पण त्याचा इथे संदर्भ? हा हा हा! चान चान पोअम! 28 Jun 2011 - 9:25 pm | इंटरनेटस्नेही हा हा हा! चान चान पोअम!
प्रतिक्रिया
9 Jun 2011 - 5:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
चारोळी छानच आहे, पण कुणाची आहे?
आपली आहे कां?
तसे असेल तर आता तुम्ही कवितेकडे वळायला हवे असे वाटते. :)
9 Jun 2011 - 6:06 pm | सामान्य वाचक
माझीच आहे.
10 Jun 2011 - 7:34 am | नरेशकुमार
झाडासारखं जगन खुप खुप अवघड आहे.
11 Jun 2011 - 7:47 am | विजुभाऊ
वावा वावा........... चार ओळीत का आटोपला हो कारभार.
बरं वाटत होतं तेवढ्यात सम्पवलं
13 Jun 2011 - 8:20 am | आत्मशून्य
प्रेम कराव भिल्लासारख
बाणावरती खोचलेल
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेल...
असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल....
26 Jun 2011 - 6:54 pm | सामान्य वाचक
कुसुमाग्रजांची आहे.
पण त्याचा इथे संदर्भ?
28 Jun 2011 - 9:25 pm | इंटरनेटस्नेही
हा हा हा! चान चान पोअम!