झाडे

सामान्य वाचक's picture
सामान्य वाचक in जे न देखे रवी...
9 Jun 2011 - 3:59 pm

आपल्यालाही जमायला हवं
झाडांसारखं वागायला
मातीत पाय रोवूनसुद्धा
वार्‍याबरोबर खेळायला

चारोळ्या

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Jun 2011 - 5:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

चारोळी छानच आहे, पण कुणाची आहे?
आपली आहे कां?

तसे असेल तर आता तुम्ही कवितेकडे वळायला हवे असे वाटते. :)

सामान्य वाचक's picture

9 Jun 2011 - 6:06 pm | सामान्य वाचक

माझीच आहे.

नरेशकुमार's picture

10 Jun 2011 - 7:34 am | नरेशकुमार

झाडासारखं जगन खुप खुप अवघड आहे.

विजुभाऊ's picture

11 Jun 2011 - 7:47 am | विजुभाऊ

वावा वावा........... चार ओळीत का आटोपला हो कारभार.
बरं वाटत होतं तेवढ्यात सम्पवलं

आत्मशून्य's picture

13 Jun 2011 - 8:20 am | आत्मशून्य

प्रेम कराव भिल्लासारख
बाणावरती खोचलेल
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेल...

असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल....

सामान्य वाचक's picture

26 Jun 2011 - 6:54 pm | सामान्य वाचक

कुसुमाग्रजांची आहे.
पण त्याचा इथे संदर्भ?

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 9:25 pm | इंटरनेटस्नेही

हा हा हा! चान चान पोअम!