संजय अभ्यंकर in जनातलं, मनातलं 20 Jun 2008 - 8:15 pm मित्रहो! कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता? http://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381 संगीतमाहिती प्रतिक्रिया चित्रगुप्त 20 Jun 2008 - 8:25 pm | मानस चित्रपट : मै शादी करने चला संगीतकार : चित्रगुप्त सहगायकः सुमन कल्याणपूर माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम वाह! मानसजी! 20 Jun 2008 - 8:38 pm | संजय अभ्यंकर मानसजी, खुप खुप आभारी आहे! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/ वा, चित्रगुप्त!! 20 Jun 2008 - 8:33 pm | चतुरंग अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. (अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.) चतुरंग खरं आहे 20 Jun 2008 - 8:41 pm | मानस अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात. चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे. चित्रगुप्त म्हणजे.. 20 Jun 2008 - 9:31 pm | संदीप चित्रे 'कयामत से कयामत तक' वाल्या आनंद - मिलिंदचे वडील ना ? बरोबर 20 Jun 2008 - 9:34 pm | सुचेल तसं संदीप, एकदम बरोबर. त्यांचेच वडील ते. http://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया
20 Jun 2008 - 8:25 pm | मानस
चित्रपट : मै शादी करने चला
संगीतकार : चित्रगुप्त
सहगायकः सुमन कल्याणपूर
माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम
20 Jun 2008 - 8:38 pm | संजय अभ्यंकर
मानसजी,
खुप खुप आभारी आहे!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
20 Jun 2008 - 8:33 pm | चतुरंग
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक.
(अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.)
चतुरंग
20 Jun 2008 - 8:41 pm | मानस
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक.
अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात.
चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे.
20 Jun 2008 - 9:31 pm | संदीप चित्रे
'कयामत से कयामत तक' वाल्या आनंद - मिलिंदचे वडील ना ?
20 Jun 2008 - 9:34 pm | सुचेल तसं
संदीप,
एकदम बरोबर. त्यांचेच वडील ते.
http://sucheltas.blogspot.com