म पो से
सदरक्षणाय खलनिग्रहाय,
चोर सोडुन पोलीसच मातलाय,
गरीबांच्या पैशांची दारु मारी,
अन म्हणतोय मी जावई सरकारी
,
दिसली गाडी की मार झडप ,
दहा आले,वीस आले कर हडप ,
अंगात खाकी आहे म्हणुन लोकही देतात मान,
नाहीतर सगळेच म्हणतात काढा ही घान,
सच्चा असो वा बेईमान तुमच्यासाठी सर्व समान,
पैसा दाखवला की झुकते यांची मान ,
दहा हजार पगारात्,दहा मजली ईमारत,
तरीही नाही तुमच्या वर आयकर खात्याची हरकत,
अहो म पो से आता तरी सुधरा,
नीदान खाकी साठी तरी
तुमच्यात बदल करा,
आता सोडा हे दहा रुपये अन वीस,
आणी गर्वाने म्हणा मी मी महाराष्ट्र पोलीस
जय हिंद जय महाराष्ट्र
प्रतिक्रिया
21 Mar 2011 - 10:17 am | अविनाशकुलकर्णी
खाकी व खादी निब्बर असते..
कवितांनी का हे सुधारणार आहेत?
यंची केस हाताबाहेर गेली आहे..
यांना फक्त आता जनतेने सहन करायचे
बोले तो