माझे आजुसचा नंगोट

आगरी बाणा's picture
आगरी बाणा in जे न देखे रवी...
23 Feb 2011 - 11:50 am

प्रस्तावना: ही आगरी भाषेतील हास्य कविता आहे. या कविते मधून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काहीना या कवितेत चावटपणा दिसून येऊ शकतो............!!!!

माझे आजुसचा नंगोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट
चार बाय चारचा हाय टेरिकोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || १ ||
दिसाला चोंकोन
न्यासाला तीरकोन
पूरशी सरलकोट
न मंगारशी बगला त भुईकोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || २ ||
आजुसचे नंगोटयाव
चिमन्या पोपट
पुन जर का गाठ सुटली
त बाला धंदाच चोपट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || ३ ||
-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

हास्यकविता

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 11:55 am | विजुभाऊ

लै झ्याक रे.
मना आवड्ल

आगरी बाणा's picture

23 Feb 2011 - 11:57 am | आगरी बाणा

विजुभाऊ थांकु.................

फ्रॅक्चर बंड्या's picture

23 Feb 2011 - 1:35 pm | फ्रॅक्चर बंड्या

भारी रे ...

आत्मशून्य's picture

23 Feb 2011 - 1:44 pm | आत्मशून्य

.

पाषाणभेद's picture

23 Feb 2011 - 1:54 pm | पाषाणभेद

मस्त कविता हाय रं बाला

येवुद्या आनखिन कविता ...

आगरी भाषा .. आगरी लोक .. त्यांचे जीवन .. समुद्रावरच्या गोष्टी .. स्वभाव या विषयावरील आग्री कविता / लेख (भाषांतरीत पेक्षा स्वानुभवावरील) वाचायला खुप आवडेल ...

- गणेशा

बाला बरा हास न तु.
कन्चा र तु.

नगोटा नय बोलाचा रुमाल बोलाचा
कवशी आलास मि पा वर

कच्ची कैरी's picture

23 Feb 2011 - 2:45 pm | कच्ची कैरी

हास्य आणि चावटपणा दोघी दिसुन आलेत .