एक सांग, हे कोणत्या पृष्ठभागावर काढलंय? रंग कसले वापरलेयत? पोस्टर कलर आहेत का? जरा माहिती पण दे ना! पाणी आणि होडी मस्त जमलीय. आणखी एखादा फोटो चित्राच्या लेव्हलने काढणं शक्य होईल का? म्हणजे वरच्या कडा तिरक्या होत गेलेल्या दिसणार नाहीत.
अग पोस्टर कलर नाहीयेत ग हे, कसले शेडींगचे कलर आहेत हे , मोठ्ठे बॊक्स आहे.
पेन्सिलीच पण त्याचे नाव वेगळे आहे, मला येत नाही. खूप छान छान काढते चित्रे माझी मुलगी,
आणी बक्षीसेही खूप मिळवते.
मग तिला काय लागेल ते सर्व आणून फक्त देतो...
प्रतिक्रिया
5 Feb 2011 - 9:20 pm | मनिम्याऊ
अप्रतिम
5 Feb 2011 - 9:34 pm | पैसा
एक सांग, हे कोणत्या पृष्ठभागावर काढलंय? रंग कसले वापरलेयत? पोस्टर कलर आहेत का? जरा माहिती पण दे ना! पाणी आणि होडी मस्त जमलीय. आणखी एखादा फोटो चित्राच्या लेव्हलने काढणं शक्य होईल का? म्हणजे वरच्या कडा तिरक्या होत गेलेल्या दिसणार नाहीत.
5 Feb 2011 - 10:20 pm | निवेदिता-ताई
अग पोस्टर कलर नाहीयेत ग हे, कसले शेडींगचे कलर आहेत हे , मोठ्ठे बॊक्स आहे.
पेन्सिलीच पण त्याचे नाव वेगळे आहे, मला येत नाही. खूप छान छान काढते चित्रे माझी मुलगी,
आणी बक्षीसेही खूप मिळवते.
मग तिला काय लागेल ते सर्व आणून फक्त देतो...
5 Feb 2011 - 10:23 pm | पैसा
तिने क्रेयॉन्सने एवढे छान चित्र काढले असेल, तर ती नक्कीच उत्तम चित्रकार असणार! तिला खूप शुभेच्छा!
5 Feb 2011 - 10:38 pm | निवेदिता-ताई
धन्यवाद ह....
5 Feb 2011 - 9:41 pm | प्राजु
झक्कास!!!! मस्तच.
5 Feb 2011 - 10:07 pm | दीविरा
नंबर १.. :)
6 Feb 2011 - 12:31 am | डावखुरा
माझी प्रतिक्रिया कुठे गेली?
मी पहिली प्रतिक्रिया दिली होती ईथे... :(
असो...
चित्र अतिशय सुंदर आहे...
तुमच्या प्रोत्साहनामुळे तिची प्रगती उत्तम चालु आहे तर..अजुन काही चित्र डकवा...
6 Feb 2011 - 9:25 am | ५० फक्त
निवेदिता ताई, तुमची पोर खरंच कलाकार आहे, वर पैसाने म्हणाल्याप्रमाणे चित्राचा सरळ लेव्हलचा फोटो देता आला तर पहा.
तसेच ही चित्रं व्यवस्थित लॅमिनेट व कॉपिराईट करुन घ्या.
हर्षद.
6 Feb 2011 - 11:13 am | नरेशकुमार
चित्र छान आहे.
आपल्या मुलीला मनापासुन शुभेच्छा !
आनखिन फोटो टाका की,
आनी हो जरा, जमल्यास
photoshop वगेरे शिकवा मुलीला. तीला फायद्याचे होईल.
स्पा कडुन सल्ला घ्या.
6 Feb 2011 - 1:29 pm | निवेदिता-ताई
ओके धन्यवाद ..सगळ्यांना...आणखीन फोटो डकविनच..
photoshop वगेरे नक्की शिकविन.
तीला बारावी नंतर अभिनव कला पुणे येथे प्रवेश घेणार आहोत.
6 Feb 2011 - 1:36 pm | यशोधरा
निवेदिताताई, सुरेख चित्र काढलेय तुमच्या लेकीने. तिला अनेकानेक शुभेच्छा.
6 Feb 2011 - 1:51 pm | गणपा
हातात कला आहे लेकीच्या. तिचे अभिनंदन.
तिला असच प्रोत्साहन देत रहा. :)
6 Feb 2011 - 4:46 pm | पिंगू
चित्र अतिशय छान आहे. तुमच्या लाडक्या लेकीचे अभिनंदन..
- (रसिक) पिंगू
6 Feb 2011 - 6:33 pm | चिगो
ताई, कला आहे पोरीच्या हातात... असेच प्रोत्साहन देत रहा.
नाव कमावेल लेक..
6 Feb 2011 - 7:39 pm | निवेदिता-ताई
माझ्या लेकीने गोंदवलेकर महाराज अगदी हुबेहूब काढले आहेत..
लवकरच डकवते इथे....
6 Feb 2011 - 8:03 pm | वेताळ
ती एक नामवंत चित्रकार होईल असे तिला शिक्षण द्या. तिच्या बोटात खरेच जादु आहे.
6 Feb 2011 - 9:33 pm | इरसाल
जबर्दस्त.....................
7 Feb 2011 - 3:13 pm | ज्ञानराम
खूप सुंदर... ख्ररच सुंदर... हि कलाकार आहे..
तूमच्या प्रोत्साहानामुले तिची कला बहरेल.....
7 Feb 2011 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार
सुखद आणि नयनरम्य.
कोकण + व्हेनिस ;)
7 Feb 2011 - 4:24 pm | प्राजक्ता पवार
चित्र खरंच सुरेख आहे. तुमच्या लेकीचे अभिनंदन आणि शुभेच्छा .
7 Feb 2011 - 4:34 pm | अमोल केळकर
छान चित्र काढले आहे
अमोल