एक सांग, हे कोणत्या पृष्ठभागावर काढलंय? रंग कसले वापरलेयत? पोस्टर कलर आहेत का? जरा माहिती पण दे ना! पाणी आणि होडी मस्त जमलीय. आणखी एखादा फोटो चित्राच्या लेव्हलने काढणं शक्य होईल का? म्हणजे वरच्या कडा तिरक्या होत गेलेल्या दिसणार नाहीत.
अग पोस्टर कलर नाहीयेत ग हे, कसले शेडींगचे कलर आहेत हे , मोठ्ठे बॊक्स आहे.
पेन्सिलीच पण त्याचे नाव वेगळे आहे, मला येत नाही. खूप छान छान काढते चित्रे माझी मुलगी,
आणी बक्षीसेही खूप मिळवते.
मग तिला काय लागेल ते सर्व आणून फक्त देतो...
माझी प्रतिक्रिया कुठे गेली?
मी पहिली प्रतिक्रिया दिली होती ईथे... :(
असो...
चित्र अतिशय सुंदर आहे...
तुमच्या प्रोत्साहनामुळे तिची प्रगती उत्तम चालु आहे तर..अजुन काही चित्र डकवा...
निवेदिता ताई, तुमची पोर खरंच कलाकार आहे, वर पैसाने म्हणाल्याप्रमाणे चित्राचा सरळ लेव्हलचा फोटो देता आला तर पहा.
तसेच ही चित्रं व्यवस्थित लॅमिनेट व कॉपिराईट करुन घ्या.
हर्षद.
चित्र छान आहे.
आपल्या मुलीला मनापासुन शुभेच्छा !
आनखिन फोटो टाका की,
आनी हो जरा, जमल्यास
photoshop वगेरे शिकवा मुलीला. तीला फायद्याचे होईल.
स्पा कडुन सल्ला घ्या.
प्रतिक्रिया
अप्रतिम
छान आहे चित्र.
अग पोस्टर कलर नाहीयेत ग हे,
वा वा!
धन्यवाद ह....
झक्कास!!!! मस्तच.
मस्त!!!
माझी प्रतिक्रिया कुठे
निवेदिता ताई, तुमची पोर
चित्र छान आहे. आपल्या मुलीला
ओके धन्यवाद
निवेदिताताई, सुरेख चित्र
हातात कला आहे लेकीच्या. तिचे
चित्र अतिशय छान आहे. तुमच्या
कला...
माझ्या लेकीने गोंदवलेकर
वाह.. खुपच सुंदर
जबर्दस्त.....................
अप्रतिम....
सुखद आणि नयनरम्य. कोकण +
छान
छान चित्र काढले आहे अमोल