मनस्वी in जनातलं, मनातलं 5 Jun 2008 - 10:04 am किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी फुले बहरती फुलपाखरे वर भिरभिरती स्वप्नी आले काही.. स्वप्नी आले काही.. एक मी गाव पाहिला बाई.. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.. झाडे लावा झाडे जगवा. समाजजीवनमान प्रतिक्रिया मस्त आहे गाव ! 5 Jun 2008 - 10:24 am | अमोल केळकर चित्र आवडले. (अवांतर : कुठला गड आहे हा?) सुंदर चित्र 5 Jun 2008 - 10:30 am | आनंदयात्री सुंदर चित्र आहे :) जरा १५ दिवस पाउस पडुन गेल्यावर आमच्या पानशेत पण असेच सुंदर दिसते ! जागतिक 5 Jun 2008 - 10:41 am | भाग्यश्री जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा! आपण सर्वांनी आपापल्या परीने पर्यावरणाची काळजी घेऊया ! http://bhagyashreee.blogspot.com/ निखळ आन॑द .... 5 Jun 2008 - 11:16 am | गरम मसाला जा. प. दि. च्या निमित्ताने डोळ्याना निखळ आन॑द देणारे द्रूश्य....!! आवडले. कुटले आहे ? सुंदर चित्र! 5 Jun 2008 - 12:50 pm | स्वाती दिनेश चित्र फार सुंदर आहे,अगदी "स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई.." ह्या ओळींना चपखल! स्वाती आम्ही काल 5 Jun 2008 - 12:53 pm | राजे (not verified) आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला... प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
प्रतिक्रिया
5 Jun 2008 - 10:24 am | अमोल केळकर
चित्र आवडले.
(अवांतर : कुठला गड आहे हा?)
5 Jun 2008 - 10:30 am | आनंदयात्री
सुंदर चित्र आहे :)
जरा १५ दिवस पाउस पडुन गेल्यावर आमच्या पानशेत पण असेच सुंदर दिसते !
5 Jun 2008 - 10:41 am | भाग्यश्री
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा! आपण सर्वांनी आपापल्या परीने पर्यावरणाची काळजी घेऊया !
http://bhagyashreee.blogspot.com/
5 Jun 2008 - 11:16 am | गरम मसाला
जा. प. दि. च्या निमित्ताने डोळ्याना निखळ आन॑द देणारे द्रूश्य....!!
आवडले. कुटले आहे ?
5 Jun 2008 - 12:50 pm | स्वाती दिनेश
चित्र फार सुंदर आहे,अगदी "स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई.." ह्या ओळींना चपखल!
स्वाती
5 Jun 2008 - 12:53 pm | राजे (not verified)
आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला...
प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !