मिपाचा शिर्षक फळा आणि एक वि नो द !

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
25 Dec 2010 - 4:13 pm

आज मिपाच्या ' नवे लेखन ' वर क्लिक केले , सर्व लेखांची शिर्षके वाचली आणि जरा गम्मतच झाली . ती अशी ..

अभिनंदन !! - हे कस शक्य आहे ?

दोन पेग मारुन.... -- नवर्‍याच्या त्रासदायक सवयी

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी --- मिपाकरांच्या त्रासदायक सवयी

डॉ. बिनायक सेन -- .. C.P.M.

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती....... --- शक्यता नाकारता येत नाही.

फ्रोह वाईनाख्टन!!! ---जर्मन आख्यान भाग ५

इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? --- सवय

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? ---माझे छळवादी.

चीनचे मनसे. --- पोळीचे लाडू (चुरमा)

डच बालकथेचा स्वैर अनुवाद ६ : खजिना --- नाताळचा फराळ

युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ? --- जगावेगळे विश्व कवीचे

;)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

नंदन's picture

25 Dec 2010 - 4:15 pm | नंदन

मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल :)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार

मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल


ख ल्ला स !!

लै भारी रे सुहाश्या.

नंदन's picture

25 Dec 2010 - 4:20 pm | नंदन
सूड's picture

25 Dec 2010 - 10:56 pm | सूड

प्रदीप's picture

26 Dec 2010 - 6:50 am | प्रदीप

:)

नेत्रेश's picture

27 Dec 2010 - 3:14 pm | नेत्रेश

> मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल
हे लै भारी

मिपा संपादकीयः संभोग म्हणजे काय -- अ ख्रिसमस मिरॅकल >>>

हा हा हा !!

__/\__

दंडवत !!

हे कसे शक्य आहे ;)

असुर's picture

25 Dec 2010 - 4:19 pm | असुर

अयायाया,
हा सुहास कशातून काय शोधून काढेल काय नेम नाय!!! मालक, धन्य आहात!!!

"इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? --- सवय" हे विशेषच वाटलं! कसं काय ना म्हणजे, ऋणानुबंधच हो!!! ;-)

आणि नंदनचा प्रतिसाद तर कहर आहे.. =)) =)) =)) =))

--असुर

विजुभाऊ's picture

25 Dec 2010 - 4:22 pm | विजुभाऊ

नन्दन ठ्यॉ...................
मला तर राजस्श्री प्रॉ चा पिक्चरचा प्लॉट वाटतोय
सीन सीक्वेन्स असे ...
१)नवर्‍यांच्या त्रासदायक सवयी ( तक्रारी )
२)नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी ( तक्रारी) ( ये तो दोनो मे तक्रार)
३)हे कसे शक्य आहे?
४)शक्यता नाकारता येत नाही
५)मिपा संपादकीय - संभोग म्हणजे काय? ( हे समजल्यानन्तर दोनो मे प्यार )
६) अभिनदन : ( मुलगा झाला ) ( प्यार के साइड इफेक्ट्स)
७)डच बालकथेचा स्वैर अनुवाद ( बच्चे मनके अच्छे)
८)पोळीचे लाडू (चुरमा) ( मूल बालवाडीत जायला लागलं)
९)नाताळचा फराळ ( थोडेसे मोठे झाले)
१०)मिपाकरांच्या त्रासदायक सवयी .... ( लोकांच्या खोड्या करायला लागले)

अवलिया's picture

25 Dec 2010 - 4:29 pm | अवलिया

हा हा हा

नंद्या बरेच दिवसांनी फार्मात... काय नंदू शेट सगळं ठीक ना? काय आहे आजकाल कचर्‍यामुळे तुम्हाला मळमळते असे ऐकले आहे ! खरे खोटे माहित नाही.

नंदन's picture

25 Dec 2010 - 4:35 pm | नंदन

>>> काय आहे आजकाल कचर्‍यामुळे तुम्हाला मळमळते असे ऐकले आहे ! खरे खोटे माहित नाही.
--- 'शक्यता नाकारता येत नाही'ची नानबाची मेख पुढल्याच वाक्यात असल्याने पहिल्या शक्यतादर्शक विधानाच्या सत्यासत्यतेचा प्रतिवाद न करण्यास प्रत्यवाय नसावा, ही शक्यता गृहीत धरून चालतो ;)

अवलिया's picture

25 Dec 2010 - 4:37 pm | अवलिया

हा हा हा

तसेही तुम्ही हुच्चभ्रु असला तरी आमचे दोस्त असल्याने तुम्हाला सर्व गुन्हे माफ आहेतच ;)

धन्यवाद, मालक :)

अवलिया's picture

25 Dec 2010 - 5:49 pm | अवलिया

कस्चं कस्चं !

अविनाशकुलकर्णी's picture

26 Dec 2010 - 12:09 am | अविनाशकुलकर्णी


---------------------------------------------------------------------------

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Dec 2010 - 12:17 am | बिपिन कार्यकर्ते

=))