मदत हवीय

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
23 Dec 2010 - 4:24 pm

नमस्कार,

मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत.

साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल.

धन्यवाद,
समीर

औषधोपचारमदत

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 4:30 pm | यशोधरा

व्य नि पहा समीरसूर.

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 8:08 pm | समीरसूर

धन्यवाद, यशोधरा. :-)

टारझन's picture

23 Dec 2010 - 4:32 pm | टारझन

अशी कोणती औषधं आहेत बॉ .. जी अमेरिकेत मिळतात पण इथे नाही ? कमाल आहे.
आणि औषधे / केमिकल्स च्या बाबतीत अँटिनार्कोटिक्स का कसलं तरी डिपार्टमेंट जास्त चौकस असतं म्हणे.
वरचे प्रश्न फक्त कुतुहलादाखल पडलेले आहेत.
पु.ले.शु.

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 8:09 pm | समीरसूर

आहेत कुठलीशी....डॉक्टरांनी सांगीतले; आपण ऐकायचे. :-)

गणेशा's picture

23 Dec 2010 - 4:59 pm | गणेशा

माझा मित्र अमेरिकेतुन १ तारखेला मुंबई ला येत आहे.. त्याला विमानतळावरती आणण्यासाठी मीच जात आहे .. आणि दुसर्यादिवशी मी पुण्याला येत आहे ...

औषधांची लिस्ट द्या ... त्याला देतो .. जमल्यास नक्की आणण्याचा प्रयत्न करीन तो अशी खात्री आहे मला.

- गणेशा
९९८७६७३३३२

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 8:07 pm | समीरसूर

आपल्याला व्य. नि. मध्ये माहिती दिली आहे. कृपया बघावी.

धन्यवाद! :-)