- भाई लोकांच्या सडक छाप म्हणी....
- ................................................
-
-
- लेट जावे पण थेट जावे.
- कुटाने केल्याशिवाय फुटाने मिळत नाही.
- जजमेंट फेल तर येरवडा जेल.
- एक फाईट, ससून साईट.
- ज्याला व्हायचंय भाई, त्याला वर जायची घाई.
- जय महाराष्ट्र, बोला स्पष्ट, करा नष्ट
- नडला कि तोडला, आजपर्यंत कुणालाच नाही सोडला.
- दोन पंच आणि एक लंच झाले की भरला दिवस
- मजबूरी का नाम महात्मा गांधी.
- फुकटच घावाल आणि बाप लेक धावलं
- भिकारीकी शादी...लंडनमे खरेदी.
- समझता नहीं बात को, चिल्लाता आधी रात को...!"
- जे जे फुकट ते ते पौष्टिक
- मारवाडी पटांव..गरिबी हटांव
- शेख..तेरी तू देख...!
- अचानक उठला...भिंतीला जाऊन धड़कला...!
- घाल झड़प...कर गड़प...!
- हाती घ्याल...ते घरी न्याल..
- फुलवला पिसारा...मागुन दिसला पसारा...!
- कोण नाय कोनचा.. डाल भात लोनचा
- भेळ वर खेळ
- घेतली सुपारी...भेट दुपारी...!!!
- फोकट का चंदन.. घीस मेरे नंदन
- अटक मटक चवळी चटक.. दिसला धोका सटक ...
- लाख शिवाय बात नाय आन वडापाव शिवाय खात नाय
- हातभर गजरा अन गावभर नजरा
- सुकट घ्यायची नाही ऐपत आणि पापलेट बसलाय दाबत
- संग्राहक.......अविनाश.....
संस्कृती
प्रतिक्रिया
6 Sep 2010 - 6:08 pm | नरेश धाल
6 Sep 2010 - 6:26 pm | मेघवेडा
शेवटची म्हण आवडली! ;)
6 Sep 2010 - 6:45 pm | सुकामेवा
जिथे जिथे फुकट तिथे हे कुटुंबासकट.
6 Sep 2010 - 6:50 pm | अविनाशकुलकर्णी
हेहे मस्त
6 Sep 2010 - 6:53 pm | मेघवेडा
डाळ भात लोन्चं, कोन नाय कोन्चं.
बनी तो बनी नही तो अब्दुल घनी.
6 Sep 2010 - 8:54 pm | आप्पा
एकदम बोले तो एकदम सही !!!!!!!
6 Sep 2010 - 11:16 pm | बाबा योगीराज
च्यामारी लयेच भारी ना भौ............................
साख्रेरेच खानार त्याला डायबेटीस होनार................
असेच अजुन होऊन जाउ द्या
______________________________________
6 Sep 2010 - 11:21 pm | बाबा योगीराज
चड्डित नाई गु........आणि ईथ हागु कि तिथ हागु
घ्या एकदमच लफ॑गेगिरी.................
___________________________
7 Sep 2010 - 12:27 am | मी-सौरभ
२ ते ४ म्हणी सर्वोत्तम
(कशाला सांगू की त्य दिसत नाहीयेत ;) )
7 Sep 2010 - 12:30 am | पैसा
....
7 Sep 2010 - 10:50 am | विलासराव
उंदराला सापडलं हळकुंड
ठेवु कुडं अन नेउ कुडं
16 Sep 2010 - 4:57 pm | Arun Powar
काखेत लपवता नि गावाला गंडवता...
16 Sep 2010 - 5:06 pm | मितभाषी
संडास मालकाचे आणि रुबाब भंग्याचा.
मी नाही त्यातली नि कडी लावा आतली.
टिंगल केल्याशिवाय कुणी शिंगल पाजत नाय. =))
16 Sep 2010 - 5:07 pm | मितभाषी
कोणाला कशाच न् बोडकीला केसाचं.
16 Sep 2010 - 6:31 pm | धमाल मुलगा
दिवसभर तर्राट अन कधीच नाय घर्रात.
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण ना गुण ढवळ्याच....
16 Sep 2010 - 8:00 pm | अडगळ
दिवसा ढवळ्या , रात्री पवळ्या .
16 Sep 2010 - 8:08 pm | धमाल मुलगा
अगायायाया....
राउंड द क्लॉक ड्युटी? :D
16 Sep 2010 - 6:32 pm | मितान
दुसर्यानं खाल्लं ते शेण, आपण खाल्लं तर श्रावणी !
17 Sep 2010 - 6:57 am | सुनील
एक से एक, लै भारी!!!
21 Sep 2010 - 6:11 pm | मितभाषी
वांझोटीला झालं प्वॉर आणि मुके घेवुन केल ठार.
21 Sep 2010 - 6:12 pm | मितभाषी
भिकेत कावळा हागला.
21 Sep 2010 - 11:22 pm | हेम
टांगा पलटी ..घोडे फरार!
ओके में थँक्यू.
वाघ पडला बावी नि माकड ** दावी
23 Sep 2010 - 10:03 am | मितभाषी
नेत्राची खुशी आणि ** उपाशी
23 Sep 2010 - 12:00 pm | मनीषा
दिसे ना मुसळ डोळ्यात आपल्या
दुज्या नेत्री कुसळ शोधी |
झाकलेलीच राहो मुठ ती
आहे सव्वा लाखाची |
परोपकार करण्या साठी
ठेवी तुळशीपत्र हलवाया घरी |
आयजीच्या जीवावर बायजी उधार
म्हणू नका हो काढून खोडी |
देवळाच्या पेटीत टाकतो
लॉकर मधल्या कोर्या नोटा |
दाम करी काम जाण तू
महामंत्र हा नसे खोटा |
आहे मी पाषाण खरा पण
लोका सांगेन ब्रम्हज्ञान |
आधी कळस , मग पाया
पोकळ वाशाची भलतीच शान |
पूर्णत्वाचे आम्हा वावडे
हत्ती जाउन शेपुट उरले |
सांगू किती? शिकवू किती?
कुत्र्याचे शेपुट .. वाकडे ते वाकडेच |