म्हणी..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Sep 2010 - 5:50 pm
  • भाई लोकांच्या सडक छाप म्हणी....
  • ................................................
  • लेट जावे पण थेट जावे.
  • कुटाने केल्याशिवाय फुटाने मिळत नाही.
  • जजमेंट फेल तर येरवडा जेल.
  • एक फाईट, ससून साईट.
  • ज्याला व्हायचंय भाई, त्याला वर जायची घाई.
  • जय महाराष्ट्र, बोला स्पष्ट, करा नष्ट
  • नडला कि तोडला, आजपर्यंत कुणालाच नाही सोडला.
  • दोन पंच आणि एक लंच झाले की भरला दिवस
  • मजबूरी का नाम महात्मा गांधी.
  • फुकटच घावाल आणि बाप लेक धावलं
  • भिकारीकी शादी...लंडनमे खरेदी.
  • समझता नहीं बात को, चिल्लाता आधी रात को...!"
  • जे जे फुकट ते ते पौष्टिक
  • मारवाडी पटांव..गरिबी हटांव
  • शेख..तेरी तू देख...!
  • अचानक उठला...भिंतीला जाऊन धड़कला...!
  • घाल झड़प...कर गड़प...!
  • हाती घ्याल...ते घरी न्याल..
  • फुलवला पिसारा...मागुन दिसला पसारा...!
  • कोण नाय कोनचा.. डाल भात लोनचा
  • भेळ वर खेळ
  • घेतली सुपारी...भेट दुपारी...!!!
  • फोकट का चंदन.. घीस मेरे नंदन
  • अटक मटक चवळी चटक.. दिसला धोका सटक ...
  • लाख शिवाय बात नाय आन वडापाव शिवाय खात नाय
  • हातभर गजरा अन गावभर नजरा
  • सुकट घ्यायची नाही ऐपत आणि पापलेट बसलाय दाबत
  • संग्राहक.......अविनाश.....
संस्कृती

प्रतिक्रिया

नरेश धाल's picture

6 Sep 2010 - 6:08 pm | नरेश धाल

SmileyCentral.com

मेघवेडा's picture

6 Sep 2010 - 6:26 pm | मेघवेडा

शेवटची म्हण आवडली! ;)

सुकामेवा's picture

6 Sep 2010 - 6:45 pm | सुकामेवा

जिथे जिथे फुकट तिथे हे कुटुंबासकट.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 6:50 pm | अविनाशकुलकर्णी

हेहे मस्त

मेघवेडा's picture

6 Sep 2010 - 6:53 pm | मेघवेडा

डाळ भात लोन्चं, कोन नाय कोन्चं.

बनी तो बनी नही तो अब्दुल घनी.

आप्पा's picture

6 Sep 2010 - 8:54 pm | आप्पा

एकदम बोले तो एकदम सही !!!!!!!

बाबा योगीराज's picture

6 Sep 2010 - 11:16 pm | बाबा योगीराज

च्यामारी लयेच भारी ना भौ............................

साख्रेरेच खानार त्याला डायबेटीस होनार................

असेच अजुन होऊन जाउ द्या

______________________________________

बाबा योगीराज's picture

6 Sep 2010 - 11:21 pm | बाबा योगीराज

चड्डित नाई गु........आणि ईथ हागु कि तिथ हागु

घ्या एकदमच लफ॑गेगिरी.................

___________________________

मी-सौरभ's picture

7 Sep 2010 - 12:27 am | मी-सौरभ

२ ते ४ म्हणी सर्वोत्तम
(कशाला सांगू की त्य दिसत नाहीयेत ;) )

पैसा's picture

7 Sep 2010 - 12:30 am | पैसा

....

विलासराव's picture

7 Sep 2010 - 10:50 am | विलासराव

उंदराला सापडलं हळकुंड
ठेवु कुडं अन नेउ कुडं

Arun Powar's picture

16 Sep 2010 - 4:57 pm | Arun Powar

काखेत लपवता नि गावाला गंडवता...

मितभाषी's picture

16 Sep 2010 - 5:06 pm | मितभाषी

संडास मालकाचे आणि रुबाब भंग्याचा.
मी नाही त्यातली नि कडी लावा आतली.
टिंगल केल्याशिवाय कुणी शिंगल पाजत नाय. =))

मितभाषी's picture

16 Sep 2010 - 5:07 pm | मितभाषी

कोणाला कशाच न् बोडकीला केसाचं.

धमाल मुलगा's picture

16 Sep 2010 - 6:31 pm | धमाल मुलगा

दिवसभर तर्राट अन कधीच नाय घर्रात.
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण ना गुण ढवळ्याच....

अडगळ's picture

16 Sep 2010 - 8:00 pm | अडगळ

दिवसा ढवळ्या , रात्री पवळ्या .

धमाल मुलगा's picture

16 Sep 2010 - 8:08 pm | धमाल मुलगा

अगायायाया....
राउंड द क्लॉक ड्युटी? :D

दुसर्‍यानं खाल्लं ते शेण, आपण खाल्लं तर श्रावणी !

सुनील's picture

17 Sep 2010 - 6:57 am | सुनील

एक से एक, लै भारी!!!

वांझोटीला झालं प्वॉर आणि मुके घेवुन केल ठार.

मितभाषी's picture

21 Sep 2010 - 6:12 pm | मितभाषी

भिकेत कावळा हागला.

टांगा पलटी ..घोडे फरार!
ओके में थँक्यू.
वाघ पडला बावी नि माकड ** दावी

मितभाषी's picture

23 Sep 2010 - 10:03 am | मितभाषी

नेत्राची खुशी आणि ** उपाशी

मनीषा's picture

23 Sep 2010 - 12:00 pm | मनीषा

दिसे ना मुसळ डोळ्यात आपल्या
दुज्या नेत्री कुसळ शोधी |
झाकलेलीच राहो मुठ ती
आहे सव्वा लाखाची |
परोपकार करण्या साठी
ठेवी तुळशीपत्र हलवाया घरी |
आयजीच्या जीवावर बायजी उधार
म्हणू नका हो काढून खोडी |
देवळाच्या पेटीत टाकतो
लॉकर मधल्या कोर्‍या नोटा |
दाम करी काम जाण तू
महामंत्र हा नसे खोटा |
आहे मी पाषाण खरा पण
लोका सांगेन ब्रम्हज्ञान |
आधी कळस , मग पाया
पोकळ वाशाची भलतीच शान |
पूर्णत्वाचे आम्हा वावडे
हत्ती जाउन शेपुट उरले |
सांगू किती? शिकवू किती?
कुत्र्याचे शेपुट .. वाकडे ते वाकडेच |