उद्या आपल्या लाडक्या गजाननाचे आगमन होत आहे. आता १० दिवस एक उत्साहाचे वातावरण सगळीकडे असेल. मनातील मरगळ काढून टाकुन या विघ्नहर्त्याचे स्वागत करायला सज्ज होऊ या.
यानिमित्याने आपण व आपल्या कुटुंबियांवर श्री गजाननाची अखंड कृपा दृष्टी राहो या शुभेच्छा !!!
बोला गणपती बाप्पा मोरया !!!
आपला
अमोल केळकर
-----------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
प्रतिक्रिया
10 Sep 2010 - 2:35 pm | मी-सौरभ
:)
सुन्दर छायाचित्र..
10 Sep 2010 - 2:39 pm | अमोल केळकर
लालबागचा राजा २०१० :)
10 Sep 2010 - 5:00 pm | प्रशान्त पुरकर
लालबागच्या राजाचा विजय असो..
10 Sep 2010 - 5:03 pm | गणपा
समस्त मिपाकरांवर बाप्पाचा वरदहस्त निरंतर राहो. :)
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!
10 Sep 2010 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या तसेच मिपाच्या वर्धापन दिनाच्या देखील शुभेच्छा.
|| गणपती बाप्पा मोरया ||
10 Sep 2010 - 6:53 pm | पाषाणभेद
असं आहे काय!
मग सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या तसेच मिपाच्या वर्धापन दिनाच्या देखील शुभेच्छा!
10 Sep 2010 - 5:16 pm | अवलिया
|| गणपती बाप्पा मोरया ||
10 Sep 2010 - 5:19 pm | मदनबाण
१ २ ३ ४ गणपतीचा जय जयकार !!! गणपती बाप्प मोरया... :)
10 Sep 2010 - 9:33 pm | माजगावकर
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनःपुर्वक हार्दीक शुभेच्छा!!
|| गणपती बाप्पा मोरया ||
10 Sep 2010 - 10:16 pm | शुचि
||ॐ गँ गणपतये नमः||