दह्या वर भागवावे ते असे !

मुन्गी's picture
मुन्गी in जे न देखे रवी...
10 May 2008 - 12:50 pm

एक दूधवाला भय्या दही घेउन बेस्ट बस मधे चढ्तो (त्याच्या साइकली ची कुणितरी अगदी 'मनसे' लावलेली असते)
बस मधे खुप गर्दी असते पण पुढे एक जागा रिकामी दिसते , तर तो तिथे जाउन बसतो , त्याला माहीत नसते कि ती ज़ागा महिलांसाठी राखीव आहे .
पुढ्च्या स्टाप ला काही बायका बस पकडतात , पुढे येतात अन त्याला म्ह्ण्तात -

बाई : " ओ भय्या उठो , ये ज़ागा हमारी है , हम महिलाए हैं "
भय्या : " अरे बेहेनजी , ठीक है आप महिलाए हैं लेकिन हम भी तो दही लाये हैं "

~X(

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

राजे's picture

10 May 2008 - 12:56 pm | राजे (not verified)

L) एक गोष्ट सांगू का ?

ह्याचा अर्थ देखील कळाला नाही व अनर्थ देखील !
समजावून सांगावे.. माझ्या अल्प बुध्दीला आपला विनोद कळाला नाही.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अरुण मनोहर's picture

10 May 2008 - 1:40 pm | अरुण मनोहर

येवढ्या गर्दीत बसमधे महीलांची एक जागा रिकामी का राहीली ह्यावर तर्क करावे.(तक्र नको, कारण दही आंबट होते) ~X( ~X(
१) त्या सीट्वर कोणी घाण सांडली असेल.
२) बसमधे आतापर्यंत फक्त महिलाच असतील.
....
आणखी काही?

अभिज्ञ's picture

10 May 2008 - 2:13 pm | अभिज्ञ

राजे म्हणतात त्याप्रमाणे "ह्याचा अर्थ देखील कळाला नाही "
असेच आमचेही मत आहे.
मुंगी ताई/दादा ,
आपण मि.पा. वर नवीन दिसताय.
त्यामुळेच आपण हे गद्य लिखाण जे न देखे रवी...ह्या सदरात सुरु केले आहे.
हे सदर पद्य लिखाणाकरीता आहे.
"लेखन करा" हा दुवा जेंव्हा आपण उघडला असेल तेंव्हा तिथेच
आपल्या लेखनाच्या प्रकारानुसार विविध सदरे दिलेली आहेत.
ती सदरे कशी असतात ते अनुक्रमणिकेतील कुठलाहि धागा उघडून आपल्याला पाहता येइल.

तसेच हा धागा सुरु करायचे प्रयोजन हि समजले नाहि.
आपला मागील धागाहि हा असाच काहितरी होता.
आपल्याला काहि विनोद सांगायचे आहेत का?
तसे असेल तर धाग्याच्या सुरुवातीलाच तसे स्पष्ट करावे.तसेच सर्वच विनोद एकाच धाग्यात दिलेत तर उत्तम.
प्रत्येक विनोदाकरिता नवीन धागा नसावा.
खास आपल्या विचारांतून आलेले नवीन व सकस असे काहितरी वाचायला मिळावे अशी आम्हि अपे़क्षा करतो.

अबब.

मुन्गी's picture

10 May 2008 - 2:49 pm | मुन्गी

दोन्हि धागे विनोद या लेखन्प्रकारात टाकायला हवे होते , लक्शात ठेवेन.
आपल्याला कळेल असेच काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न करेन.

संदीप चित्रे's picture

10 May 2008 - 5:18 pm | संदीप चित्रे

ह्या पी जे मधे शाब्दिक कोटि दिसते ...

आप महि-लाए हैं लेकिन हम भी तो दही-लाये हैं :)