नमस्कार म॑डळी,
(* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या)
काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे.
हि जागा और्॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी.
हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे. वेरुळ घाटाच्या पायथ्याशिच आहे.
हा घ्या स॑पुर्न लूक.........
आता हे म्हैसमाळ
पुर्वी
न्॑तर
हा तिथला तलाव. स्॑पुर्न धूक्यात हर्वलेला.......
हा टिव्ही टावर*
ह्या॑च्या मागे आहे.......
हे आसेच एक झाड
धन्यवाद.....!!!
प्रतिक्रिया
29 Aug 2010 - 5:54 pm | बाबा योगीराज
इथे सर्व फोटो का दिसत नहित???
कय चुकल स॑गाल???
29 Aug 2010 - 6:41 pm | बाबा योगीराज
२ प्रयत्न केलेत परन्तु काहि जमले नाही............!!!
29 Aug 2010 - 6:53 pm | विलासराव
ईथे पहा
http://www.misalpav.com/node/921
29 Aug 2010 - 8:08 pm | पैसा
फोटो आधी पिकासावर अपलोड करा. तिथे एक फोटो ओपन करा. आता मि.पा. वर येऊन इमेज लिंक क्लिक करा. एक खिडकी उघडेल.
पिकासावरच्या फोटोवर उजवी क्लिक करा. "कॉपी इमेज यू आर एल" सिलेक्ट करा. मि.पा. च्या खिडकीत पेस्ट करा.
मग पिकासाच्या फोटोच्या उजव्या बाजूला फोटो इंफॉर्मेशन दिसेल. तिथे पिक्सेल चे आकडे असतील उद. 600, 400. ते मि.पा. वर लिहा. काहीतरी नाव द्या. झालं.
29 Aug 2010 - 10:06 pm | बाबा योगीराज
धन्यवाद...............
झक्कास............
आता जमेल.............
परन्तु फसलेले दोन्हि प्रयत्न कसे मिटवता येतिल???
_________________________________
29 Aug 2010 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्याच प्रयत्नाबरोबर तुम्ही औरंगाबादचे दिसता म्हणून सांभाळून घेतले आहे. :)
फोटोबद्दल वर माहिती प्रतिसादात आलीच आहे. पुन्हा प्रयत्न करुन फोटो टाका...!
-दिलीप बिरुटे
[स्वागतापूरता उरलेला]
29 Aug 2010 - 10:22 pm | निखिल देशपांडे
अर्थात..
आता सविस्तर प्रतिसाद फोटो सोबतच
-निखिल देशपांडे
[सहमतीपुरता उरलेला]
29 Aug 2010 - 10:11 pm | विलासराव
संपादक मंडळाला खरड टाका.
29 Aug 2010 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>संपादक मंडळाला खरड टाका.
खरड टाकाच. पण, छायाचित्रांचे दुवे तयार असतील तर लगेच धाग्यात टाकून देतो.
-दिलीप बिरुटे
[संपादक मंडळ सदस्य]
29 Aug 2010 - 10:27 pm | बाबा योगीराज
१० मिनिटे द्या............
नविन तयर होइलच
_______________________________
29 Aug 2010 - 11:32 pm | बाबा योगीराज
च्यायला................पागल होन्याचे काम आहेत........
च्या-मारी काय कराव सुचत नाही.
_____________________________
29 Aug 2010 - 11:36 pm | सुहास..
पागल होन्याचे काम आहेत >>>
हा हा हा .....
लई दिवसानी अशी भाषा ऐकली ...
काहुन पागल होऊ राहिला भौ ..त्या फोटोच्या लिंका बिरूटेसंराना पाठव ....
29 Aug 2010 - 11:55 pm | निखिल देशपांडे
काय राव???
केलयं की आता निट..
पिकासा अल्बम पब्लिक करा ना...
बाकी धागे काढुन टाकतोय.
स्वगतः- लोक कसे कलादालनात एवढे फोटो टाकतात???
(मेहनती)निखिल देशपांडे
25 Feb 2016 - 12:56 am | बाबा योगिराज
हा माझा जुना प्रयत्न होता.
परवा आपलं या विषयावर बोलणं झालं होत.
25 Feb 2016 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हैसमाळ कट्टा. येऊ तिकडे फिरून.
हाय काय अन नाय काय ?
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 12:48 pm | बाबा योगिराज
ह्या दिवसात नक्को. पावसाळ्यात मस्त मजा येते. मस्त पाऊस, धुक. दुचाकीवर भिजत भिजत जाणे. तिथे असणाऱ्या हॉटेलातील मावशीच्या हातच्ये गरमागरम भजे खाणे.
अहाहा, कॉलेजमधले दिवसच आठवले.
आठवणीत रमलेला बाबा योगीराज.