माझा अजुन एक लेख(?)

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
21 Aug 2010 - 12:36 am

नमस्कार्,नमस्कार..........

आता बारा वाजलेत्('प्रकाशित करा' दाबल तेव्हा १२:४०),उद्या ४.३०ला उठुन,,,,,,,,,पहीला ठाणे व नंतर पुणे.........बापुंचे पैसे न वापरता जन्मात पहील्यांदा प्रवास करणार!
पुणे व तिथल्या लोकांबाबत आपल्याला खुप आदर आहे हो,हे तुम्हाला सांगायची तर गरजच नाही. ;-) :wink
मला काय विचारायच आहे की,पुण्यात कोकाकोला कंपनी जिथे आहे(Pirangutला ना?),तिथे काही बघण्यासारख आहे का?
म्हणजे एखादं पुस्तकाच दुकान असेल तरी चालेल्,पण मला तशी शक्यता वाटत नाही.

प्रश्न समजला असेल.

काही महत्वाचे खुलासेज :
मी प्रत्येक वेळी 'स्त्री' ह्या विषयावर केलेल्या लिखाणामुळे माझ्याबद्दल कोणी आपले मत दुषीत करु नये.मुलगी वगैरे बाबतीत आम्ही एकदम दळबद्री!इकडे काहीतरी आठवायला कारण मिळते म्हणुन लिहतो.पण sms,scrapबद्दल जे लिहलं ते आमचे real-life लफडे आहेत्,ते सुरु होण्यापुर्वीच संपतात.मन साफ आहे म्हणुन बिनधास्त लिहतो,कोणाला शंका घ्यायची असल्यास खुशाल घ्या.आमच्या दुकानातल्या गि-हाईकांचा आमच्यावर मनापासुन विश्वास आहे ते आमचे दुकान कधी बंद होउ देणार नाहीत.
बाकी काहीजण माझ्याबाबतेत जे लिखाण करतात व त्यांच्याबाबतीत मी जे लिखाण करतो ती एक निव्वळ मस्करी असते.मी 'त्या' सदस्यांना व्यनी वगैरे करुन कधीच सेटींग वगैरे करत नाही.तेही मस्करीत घेत असतील/घ्यावे अशी अपेक्षा करतो.नाही घेतलत तरी घ्यावच लागेल,अशी आमची नम्र धमकीसुध्दा आपण निमुटपणे स्विकारावीत.
पण काही प्रतिसाद उगाच मर्यादा ओलांडतात्,माझी त्यांचाशी काहीही ओळख नसताना,व्यनी वगैरे करुन नको ते फालतु प्रश्न करतात.ओळख नसताना प्रतिसाद देणे चांगले,पण भाषा वापरताना काही मर्यादा ठेवव्यात अस वाटत.मी कोणत्याही पाटलाला बोलत नाहीये.;) ;-) :wink:
स्वःता कशाही भाषा वापरायच्या आणि मी तसेच उत्तर दील की डोक्यावर नानासारखा हात मारुन्,खोटं काहीतरी लिहुन ठणाणा करायचा हे मला नकोय.
हां तर मी हे सर्व ह्यासाठी लिहतोय की मी कधीही कुणाचेही मन दुखावत नाही,कुणाला दुखवुनच घ्यायचे असेल तर मला निमीत्त करु नये.
माझ्यासाठी आदर्श मिपाकर,
वहीदा : हे खुपच अनपेक्षित वाटेल्,अगदी तिलाही,पण हे खरं आहे.ह्याचे कारण म्हणजे इथल्या लेखांवर तिने दीलेले काही प्रतिसाद मला जाम पटले.व तिच्या प्रतिसाद देण्यामागच्या उद्देशाच कौतुक वाटलं.मी तिला तेव्हाही चांगला ओळखत नव्हतो व आताही थोडाफार ओळखतो कारण ती सारखी गैरहजर असते.

बहुगुणी : आता ह्यांचे नाव का लिहल ते त्यांनाच ठाउक.ह्यांनी माझ्यासारख्याला मार्गदर्शन करावं एवढी माझी लायकीही नाही,पण आज त्यांच्याच मार्गदर्शानामुळे अस्वस्थ,गोंधळलेला होतो तो नव्या वाटेवर आनंदात आहे.

हां तर,लेखाचा उद्देश भरकटला आहे.आता दोन प्रश्न आहेत,
१) पुण्यात सांगितलेल्या ठीकाणी काही बघण्यासारखे आहे का?

२) आपला आवडता मिपाकर कोण? काही ठळक कारण सांगता येईल का? तक्रार कींवा आक्षेपही सौम्य भाषेत नोंदवु शकता.(लेख मी लिहलाय ना,मग माझ्याबद्दल नो तक्रार! ;-)

नोंद : मी साफ उद्देश ठेउन सर्व लिहल आहे.लेखाची वाट लावायचीच असेल तर खुशाल सुरु करा.पण हो, प्रतिसाद दील्याशिवाय जाउ नका.आपासातले संबंध सुधारा,नवीन बनवा व सर्वांना एकमेंकाची ओळख करुन द्या.

जय हींद

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2010 - 10:01 am | अप्पा जोगळेकर

शानबा तू जे गंभीर लिहाण करतोस ते वाचून खूप हसू येतं पण तुझा दिल साफ आहे याबाबत कोणीही आक्षेप घेणार नाही.. अ, ब, क, वाल्या ताईसुद्धा आक्षेप घेणार नाहीत.
ह्यांनी माझ्यासारख्याला मार्गदर्शन करावं एवढी माझी लायकीही नाही,
स्वतःला एवढं अंडरएस्टिमेट का करावं बरं ?

१) पुण्यात सांगितलेल्या ठीकाणी काही बघण्यासारखे आहे का?
- पुण्यात कधी गेलो नाही. तिथे म्हणे जोड्यांनी स्वागत करण्याची प्रथा आहे. विषाची परीक्षा घ्या कशाला उगाच?

२) आपला आवडता मिपाकर कोण? काही ठळक कारण सांगता येईल का?
- माझा आवडता मिपाकर मीच सॉरी आम्ही स्वतःच आहोत. कारण देणं गरजेचं वाटत नाही.
सल्ला - उगाच चिखलात दगड मारु नकोस अशी रिक्वेष्ट आहे. आपलेच कपडे खराब होतात.
- तुझा हितचिंतक

पाषाणभेद's picture

21 Aug 2010 - 11:45 am | पाषाणभेद

ओ दुकानमालक, एक असाच लेख आणखी द्या हो. मस्त लागतोय.

शिल्पा ब's picture

21 Aug 2010 - 1:47 pm | शिल्पा ब

वा!!! अजून एक लेख म्हणजे मेजवानीच तर...
बाकी तुमचा एखादा मित्र आहे का मिपावर? नाही म्हणजे उगाच न गेलेल्या जागेबद्दल खात्रीने लिहिलेले अन दिल साफ वगैरे धेडगुजरी भाषा वापरणारे लोक पाहिलेत म्हणून विचारले..गाढवांची कमी नाही असे पुलंच म्हणून गेलेत..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Aug 2010 - 5:24 am | विश्वनाथ मेहेंदळे

ताई, अहो धेडगुजरी भाषा वापरणारे बरेच आहेत. इथले अनेक प्रस्थापित पण वापरतात. मित्रांसाठी तो criteria असेल तर शेकडो मित्र एका क्षणात पैदा होतील.

शानबा५१२'s picture

22 Aug 2010 - 10:29 am | शानबा५१२

गाढवांची कमी नाही असे पुलंच म्हणून गेलेत..

हो पुलं बोलुन गेले आणी तुम्ही दाखवुन देत आहात.

शिल्पा ब's picture

22 Aug 2010 - 10:35 am | शिल्पा ब

आता लोकांना आजकाल नाही लवकर कळत गाढवं कोण म्हणून जिथल्या तिथे दाखवून देतेय....
जाहीररीत्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांसाठी सल्ले घेऊन त्याचा feedback काही तुम्ही देत नाही...असे का? त्यावरही धागे येउ द्या..

शानबा५१२'s picture

22 Aug 2010 - 11:28 am | शानबा५१२

वेळात वेळ काढुन हा प्रतिसाद देत आहे,आज मध्य प्रदेशला एका आठवड्यासाठी जायचे आहे,NTPCमधे,
काही बघण्यालायक आहे का तिथे? वेळ मिळणार नाही ती गोष्ट वेगळी,पुण्याला तेच झाल.
असो ,तर हे वाचा

सल्ले घेऊन त्याचा feedback काही तुम्ही देत नाही...असे का?

सल्ले घेउ?कोणते कसले सल्ले घेउ.............
सुहास
हॅप्पी प्लर्टींग !!

वेताळ
बेंगलोर एन्फोसिस मधील एचाअर मॅनेजर ने आपल्या बायकोचा सुपारी देऊन खुन घडवुन आणला. interview घेताना मानसिक संतुलन किती वाईट होते ह्याचे हे एक उदाहरण. तेव्हा interview देताना संभाळुन जा बाबा. आमच्या शुभेच्छा तुला.
परीकथेतील राजकुमार
आमच्या एका हिरव्या काकांच्या पुतण्याच्या मित्राला अगदी अस्साच अनुभव आला होता आणि हाच प्रश्न पडला होता. त्यानी त्या मुलीला सांगुन टाकले की आता तो मेंटली अगदी नॉर्मल आहे आणि पुरुषांकडे बघणे पण त्यानी बंद केले आहे. त्याला ह्या खर्‍या बोलण्याचा फायदा झाला. त्या मुलीनी त्याला नंबरच नाही तर घराचा पत्ता आणि तीचे आई वडिल कामाला कधी जातात ती वेळ पण दिली.

आपण ह्या अनुभवातुन काही घेउ शकता का पहा.

नावातकायआहे
संध्यानंद आनी पोलिस टायम्स वाचा मंग तुमि दुसरा पेपर हातात घेनार नाय...

छोटा डॉन
म्हणुन, आपणच "नवा पेपर" सुरु करा असे सुचवतो.
हा हा म्हणता त्याचा प्रचंड खप होईल, वरचा कन्टेन्ट असेलच पण साथ में फ्री विरंगुळा मिळेगा तो मै नक्की विकत घेयेगा ह्यो पेपर

गोगोल
एकदम सोप्पय,हेलो म्हणून सुरूवात करा.

अवलिया
फोन नंबर आहे ना बरोबर?
Nile
माझं नाव ग्यानबा म्हणुन सुरुवात करा. पुढे काही बोलायला लागणारच नाही!

प्रकाश घाटपांडे
पहिल्या छुट नीस्त हॅहॅहॅ करा
मैत्री न्हाई झाली तर शैत्री नक्की व्हईन.

गणपा

काय पण बोला पण ते 'स्वयंपाक येतो का?' विचारु नका म्हणजे झालं

अप्पाजोगळेकर
मोदक येतात का हे तर अजिबात विचारु नकोस रे शानबा.
नितीन थत्ते
मज्यशि मय्त रि क्रनार क?
असे विचारा.

आता सांगा कोणते सल्ले ऐकायचे?आणि असल्या सल्ल्यांचे झालेले परीणाम सांगु का? तरी मी सांगतो मी काय केले ते.
१.त्या मुलीला फोन केला नाही कारण ती जरा एका प्रॉब्लम मधे आहे.
२.पेपर डीनए व लोकमत घेतो.
३.ईंटरव्हुमधे,आधीच स्वःता सांगितल होते,त्याप्रमाणे १६ जणांमधुन निवडला गेलो.
४.आता मागे लिहलेल्या लेखात योग्य प्रतिक्रीया नाही आल्या,म्हणुन स्वःताच एक मनाचा स्क्रॅप पाठवला आहे,परीणाम चांगलाच असेल.निदान तुमच्या कोणाच्या सल्ल्याने मिळाला असता त्यापेक्षा हजारपटीने जास्त चांगला असेल.

तुम्ही स्वःता व ईतर काही माझी अक्कल काढायची एकही संधी न सोडणारे प्रतिसाद लिहता ते सल्ले म्हणवुन घ्यायचे का? आणि प्लीझ तुम्ही ह्या विचारात राहु नका की तुम्ही जे लिहता ते 'सल्ले' असतात म्हणून.

काही खरडी उडवाव्या लागतात व व्यनी डोकं खातात ते सल्ले म्हणायचे आहे का?

आणि बाय द वे,धीज आर नॉट पर्सनल समस्याज ओके?
'सल्ले' ह्या शब्दाच्या अर्थाबाबत काही गफलत होतेय का?

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2010 - 12:12 pm | अप्पा जोगळेकर

बिनतोड जवाब शानबा. शह आणि मात.

शानबा५१२'s picture

22 Aug 2010 - 12:19 pm | शानबा५१२

शह आणि मात.

नाही रे ,मी मुर्खासारख काहीतरी लिहल असणार्,तुला काय कळत?

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2010 - 1:48 pm | अप्पा जोगळेकर

उगी उगी. बाण वर्मी लागला बहुधा.

दोनदा आल्यामुळे काढुन टाकला आहे...बाकी चारदा वाचूनसुद्धा बुद्धीत काहीच शिरणार नाही याची खात्री आहे...
बघालच..

शिल्पा ब's picture

21 Aug 2010 - 2:00 pm | शिल्पा ब

काय हो जोगळेकर...नेमके कसले बाण मारायचा प्रयत्न करताय? थोडी तयारी करून या म्हणजे जरातरी वर्माच्या आसपास पोहोचतील...
आणि कारण नसताना उगाच कावकाव केली केली कि आम्हालाही पातळी सोडून वागता येतं...पण त्यासाठी तेवढी बुद्धी असल्याची खात्री पटली तर...तुमच्याकडे सगळ्याचीच वानवा दिसतेय..

बाकी मिपावर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सोप्पा...तुमचे अभिनंदन...
तुमचे नाव ll असेच ll का हो?

असो...शानबा तुमच्यापेक्षा बराच सुसंस्कृत आहे एवढाच बोध झाला..
तुमच्या मूर्खासारख्या कॉमेंटला हा माझा शेवटचा प्रतिसाद....

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2010 - 2:10 pm | अप्पा जोगळेकर

ढिशक्यँव ढिशक्यँव.
अहो तुम्ही चिडू नका हो. इकडे हसून हसून मुरकुंड्या वळताहेत.

निषेध!
मुलगा - मुलगी एक समान, दोघांनाही प्रतिसाद द्या समान!

(शिल्पाताईंऐवजी दुसरे एखादे 'शिल्प' <पुल्लींगी> असते तर?)

शानबा तुमच्या interview चे काय झाले... मि पा कराना party पहिजे राव... :)

आमोद शिंदे's picture

21 Aug 2010 - 8:50 pm | आमोद शिंदे

बापुंचे पैसे न वापरता जन्मात पहील्यांदा प्रवास करणार!

हे बापू कोण? ते अरुण गवळी सारखे दिसणारे लोकांना मूर्ख बनवणारे का?

विलासराव's picture

22 Aug 2010 - 12:03 am | विलासराव

मुळशी डॅम अन लव्हासा शहर आहे जवळच. जास्त डिटेल्स माहीत नाहीत.