अविनाश पालकर in जे न देखे रवी... 12 Aug 2010 - 10:43 am त्याला आवडत नाही तिने तिच्या लग्नानन्तर रस्त्यात त्याच्याशी बोलनं अणि त्याहुन खटकतं ते बोलताना खाली पाहुन मंगळ्सुत्राशी खेळणं हास्यमुक्तक प्रतिक्रिया गमतीदार 12 Aug 2010 - 11:09 am | धनंजय गमतीदार. पण लय सांभाळा भाऊ... बघा हे पटते का : त्याला आवडत नाही तिनं लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं अन् त्याहुन खटकतं, बोलताना मंगळसूत्राशी खालमुंडी खेळणं रस्ता 12 Aug 2010 - 11:25 am | अविनाश पालकर धन्यावाद . रस्ता मह्त्वाचा आहे .एक्मेकांचा रस्ता छेदुन गेलेलि दोन मने रस्त्यात भेट्ने हि तर खरी गम्मत.
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 11:09 am | धनंजय
गमतीदार.
पण लय सांभाळा भाऊ... बघा हे पटते का :
त्याला आवडत नाही तिनं
लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं
अन् त्याहुन खटकतं, बोलताना
मंगळसूत्राशी खालमुंडी खेळणं
12 Aug 2010 - 11:25 am | अविनाश पालकर
धन्यावाद . रस्ता मह्त्वाचा आहे .एक्मेकांचा रस्ता छेदुन गेलेलि दोन मने रस्त्यात भेट्ने हि तर खरी गम्मत.