मदनबाण in कलादालन 1 Aug 2010 - 7:56 pm कॅमेरा निकॉन पी-१०० मदनबाण..... छायाचित्रणस्थिरचित्र प्रतिक्रिया मोरपीस छान वाटले. 1 Aug 2010 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते मोरपीस छान वाटले. अय्या 1 Aug 2010 - 11:38 pm | मीनल अय्या, हे कसं काय केलं? मला तर कलर ब्लाइंड झाल्यासारखेच वाटले. मधेच कलर ब्लाईंड असलेले आणि मधेच नसलेले! हे कसं काय केलं? अगदी सोप्प 2 Aug 2010 - 12:03 am | मदनबाण हे कसं काय केलं? अगदी सोप्प आहे, पहिल्यांदी मी एक कलर फोटो काढला,मग त्याला GIMP या सॉफ्टवेयर ने ब्लॅक & व्हाईट मधे बदलले...नंतर मला हव्या त्या भागातले मूळ रंग परत आणले... खाली दिलेला व्हिडीयो पाहुन कोणीही हे काम अगदी सहजपणे करु शकेल. :) मी याच व्हिडीयोचा आधार घेतला आहे. हा मूळ फोटो :--- ढिंच्याक! 2 Aug 2010 - 8:00 am | स्पंदना ढिंच्याक! कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे या 2 Aug 2010 - 10:17 am | दिपाली पाटिल कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे या साठी?? मी GIMP सॉफ्टवेअर वापरले 2 Aug 2010 - 10:22 am | मदनबाण मी GIMP सॉफ्टवेअर वापरले आहे... :) ते इथे चकटफू मिळेल... http://download.cnet.com/GIMP/3000-2192_4-10073935.html
प्रतिक्रिया
1 Aug 2010 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते
मोरपीस छान वाटले.
1 Aug 2010 - 11:38 pm | मीनल
अय्या, हे कसं काय केलं?
मला तर कलर ब्लाइंड झाल्यासारखेच वाटले.
मधेच कलर ब्लाईंड असलेले आणि मधेच नसलेले!
2 Aug 2010 - 12:03 am | मदनबाण
हे कसं काय केलं?
अगदी सोप्प आहे, पहिल्यांदी मी एक कलर फोटो काढला,मग त्याला GIMP या सॉफ्टवेयर ने ब्लॅक & व्हाईट मधे बदलले...नंतर मला हव्या त्या भागातले मूळ रंग परत आणले...
खाली दिलेला व्हिडीयो पाहुन कोणीही हे काम अगदी सहजपणे करु शकेल. :)
मी याच व्हिडीयोचा आधार घेतला आहे.
हा मूळ फोटो :---

2 Aug 2010 - 8:00 am | स्पंदना
ढिंच्याक!
2 Aug 2010 - 10:17 am | दिपाली पाटिल
कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे या साठी??
2 Aug 2010 - 10:22 am | मदनबाण
मी GIMP सॉफ्टवेअर वापरले आहे... :)
ते इथे चकटफू मिळेल...
http://download.cnet.com/GIMP/3000-2192_4-10073935.html