असाच अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेमबर २००९ मधे...
मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य झालोय......चुकभुल पदरात घ्यावी.
माफी असावी .....फोटो कसे टाकावे ते कुणीतरी मार्गदर्शन करावे.
पेन ड्राईव मधे फोटो आहेत.
मला वाटतंय कि एकदा वाविप्र मध्ये बघा तुम्हाला उत्तर सापडून जाईल.
अवांतर : तुम्ही विलासरावपेक्षा मामू हा आयडी घ्यायला पायजे होता.
मामू = माजी मुख्यमंत्री
flickr व आपला फोटो upload करा.
नंतर तो फोटो दीसु लागल्यावर त्यावर क्लीक करा.
all sizes वर क्लीक करा व योग्य आकार निवडा.
फोटोखाली 1. Copy and paste this HTML into your webpage: च्या खाली दीलेल्या रखान्यातला कोड Copy करा.
हा कोड मिपाच्या प्रतिक्रीया लिहण्यासाठी असलेल्या चौकटीवरच्या Insert/edit image वर क्लीक करुन आलेल्या बॉक्सच्या वरच्या image url लिहलेल्या रखान्यात paste करा.
आता 'पुर्वय्श्य"(?) वर क्लीक केल्यावर आलेल्या लिखाणात तुमचा फोटो दीसेल.
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 1:00 pm | कच्चा पापड पक्क...
मला पण माहित नाही.
क्रुपया कुणीतरी मार्गदर्शन करावे.
27 Jul 2010 - 1:13 pm | जिप्सी
मला वाटतंय कि एकदा वाविप्र मध्ये बघा तुम्हाला उत्तर सापडून जाईल.
अवांतर : तुम्ही विलासरावपेक्षा मामू हा आयडी घ्यायला पायजे होता.
मामू = माजी मुख्यमंत्री
27 Jul 2010 - 1:42 pm | विलासराव
हा हा हा..............!!!!!!!!!! माझे नाव विलास शिन्दे आहे. विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिन्दे हे २ मामु आहेत . अस बघा!!!!!!!
27 Jul 2010 - 1:47 pm | जिप्सी
हा हा हा !!!डब्बल धमाका झाला हा तर ! असो आता ज्यादाच्या गप्पा खरडीतून मारुया नाहीतर अवांतर म्हणून धागा उडायचा !!!
27 Jul 2010 - 2:54 pm | शानबा५१२
flickr व आपला फोटो upload करा.
नंतर तो फोटो दीसु लागल्यावर त्यावर क्लीक करा.
all sizes वर क्लीक करा व योग्य आकार निवडा.
फोटोखाली 1. Copy and paste this HTML into your webpage: च्या खाली दीलेल्या रखान्यातला कोड Copy करा.
हा कोड मिपाच्या प्रतिक्रीया लिहण्यासाठी असलेल्या चौकटीवरच्या Insert/edit image वर क्लीक करुन आलेल्या बॉक्सच्या वरच्या image url लिहलेल्या रखान्यात paste करा.
आता 'पुर्वय्श्य"(?) वर क्लीक केल्यावर आलेल्या लिखाणात तुमचा फोटो दीसेल.
ईट्स ओके,यु आर वेलकम.
27 Jul 2010 - 2:55 pm | सहज
>पुर्वय्श्य
चुकून पूर्वहुश्य (जमले बॉ एकदाचे) असे वाचले. हा हा हा
27 Jul 2010 - 3:00 pm | शानबा५१२
" alt="" />
width व height कशी ठेवायची?
४७० x २७२ बरी असावी.
ही साईज दीली तरी त्याच आकाराचा फोटो येतोय?
27 Jul 2010 - 3:03 pm | शानबा५१२
छप्पर फाड ऐकल होत्,पण माझा प्रतिसाद 'चौकट फाड' झालाय.
करा रे ह्याच कायतरी!
27 Jul 2010 - 3:32 pm | विलासराव
खरय............
27 Jul 2010 - 3:53 pm | विलासराव
जमलं एकदाचं!!!!!!! आभारी आहोत. आता पिकासा वर चढवतो आणि टाकतो मिपावर.......
27 Jul 2010 - 4:39 pm | कानडाऊ योगेशु
मी पूर्वइश्श्य वाचले.आणि शानबारावांनी पुन्हा चड्डी घातली नाही म्हणुन लाजले की काय असे वाटले! (ह.घ्या)
27 Jul 2010 - 7:36 pm | शानबा५१२
च्यायला ह.घ्या लिहायच आणि बेताल लिहायच......आता ह.घ्या म्हणजे 'हलकटपणे घ्या' असा अर्थ बदलला पाहीजे.
27 Jul 2010 - 3:51 pm | मितभाषी
विलासराव छान झाली तुमचे ब्राझीलवारी.
आता लवकरच 'जपान' वारीचा वृतांत येवुद्या. फटुसकट.
अशोक राणे (भावश्या)