माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे,
जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव ||
मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे.
चुकत असल्यास जरुर सांगावे, तशी दुरुस्ती करेन. धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Jul 2010 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते
छान!
बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2010 - 1:27 pm | मराठमोळा
प्रार्थना मस्तच!!
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2010 - 1:38 pm | श्रावण मोडक
वा... सुरेख!
जबरदस्त. सामर्थ्याचे.
25 Jul 2010 - 1:37 pm | पांथस्थ
उत्कट, सुंदर, भक्तिमय...प्रार्थना आहे.
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर छान योग जुळून आला आहे.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
25 Jul 2010 - 1:43 pm | नंदन
--- असेच म्हणतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Jul 2010 - 2:21 pm | विनायक प्रभू
कविता
25 Jul 2010 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..
एकदम मस्त.....!
-दिलीप बिरुटे
25 Jul 2010 - 1:42 pm | मेघवेडा
__/\__
25 Jul 2010 - 2:12 pm | बबडी
कविता आवडली :)
25 Jul 2010 - 2:18 pm | दत्ता काळे
कविता आवडली. फक्त
तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...
..माव चा अर्थ इथे काय अपेक्षीत आहे ?
26 Jul 2010 - 1:06 pm | यशोधरा
माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे,
जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव ||
मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे.
चुकत असल्यास जरुर सांगावे, तशी दुरुस्ती करेन. धन्यवाद.
27 Jul 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते
माव हा शब्द मी पण आधी ऐकला आहे कुठेतरी... त्यावरून आणि इथे यशोने दिलेल्या ओवीवरून मला माव या शब्दाचा अर्थ 'माया' असाच वाटत आलेला आहे.
26 Jul 2010 - 1:54 am | पुष्करिणी
चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे..
मस्त प्रार्थना!
26 Jul 2010 - 3:26 am | राघव
आवडली प्रार्थना!
खूप सुंदर!
राघव
26 Jul 2010 - 7:36 am | चतुरंग
अतिशय सुंदर काव्य!
26 Jul 2010 - 1:07 pm | यशोधरा
सर्व वाचकांचे व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
26 Jul 2010 - 6:20 pm | अवलिया
सुरेख... :)
26 Jul 2010 - 6:42 pm | प्रभो
मस्त.
26 Jul 2010 - 6:44 pm | क्रान्ति
सहज, साधी पण केवढ्या ताकदीची प्रार्थना! खूप खूप आवडली यशो.
26 Jul 2010 - 7:21 pm | गणपा
खुपच छान.
साध्या सरळ शब्दांतही कीती हे सामर्थ्य. वाह!!
26 Jul 2010 - 11:15 pm | भाग्यश्री
आवडली!!
27 Jul 2010 - 2:33 pm | यशोधरा
धन्यू :)