..

प्रियाली's picture
प्रियाली in जे न देखे रवी...
25 Jun 2010 - 3:00 am

..

शृंगारहे ठिकाण

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

25 Jun 2010 - 3:13 am | इंटरनेटस्नेही

अप्रतिम..
--
(झुरळांना प्रचंड घाबरणारा पण एकदा की ती तावडीत सापडली की त्यांना देहदंड देणारा)
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

चतुरंग's picture

25 Jun 2010 - 4:03 am | चतुरंग

चतुरंग, मुसु, केसु आणि आता प्रियालीतै चारचार संपादकच विडंबनमहोत्सवात सामील झालेत! ;)

लै भारी, हे ऽऽऽ घुम्वा घुम्वा!!! ;)

(हलगीबहाद्दर)चतुरंग

मैत्र's picture

25 Jun 2010 - 4:09 pm | मैत्र

ढांग टीक टाक टीक :)

एक नंबर विडंबन आणि त्याहून भारी प्रतिक्रिया ... आज आहे वाटतं सकाळ पत्तर... रूळाची गंमतीदार धिंड...

केशवसुमार's picture

25 Jun 2010 - 5:00 am | केशवसुमार

तुम्ही पण!!
या प्रियालीताई या..तुमचीच कमी होती..
हा हा एकदम चोक्कस झुरळ गाथा..
(पुराणिक)केशवसुमार
ह्या वरून आमची एक जुनी जाहिरात आठवली
मिल बैठके झुरळ मारेंगे.. आप, मै और बेगॉन स्प्रे..
(स्मरणशील)केशवसुमार

राजेश घासकडवी's picture

25 Jun 2010 - 10:49 am | राजेश घासकडवी

तुम्ही सुळसुळाट झालेल्या विडंबनांना दिलं आहे. व्यापक अर्थाने ते मिपावर येणार्‍या लेखांना/प्रतिसादांना सुद्धा लागू होऊ शकतं. एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? ;)

सहज's picture

25 Jun 2010 - 11:03 am | सहज

हा हा आता विडंबन भलतच आवडलं :-)

श्रावण मोडक's picture

25 Jun 2010 - 11:53 am | श्रावण मोडक

घासकडवी यांचे हे विशफुल थिंकिंग न ठरो!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खतरनाक विडंबन ... नम्र विनंती तर जास्तच आवडली.

अदिती

नंदन's picture

25 Jun 2010 - 1:57 pm | नंदन

>>> एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का?
--- लेट बेगॉन्स बी बेगॉन्स :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 1:16 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! भलतंच हिंसक आहे हो विडंबन... प्रियालीतैंना शोभून दिसेल असं.... ;)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:16 pm | अवलिया

खतरनाक

--अवलिया

प्रियाली's picture

25 Jun 2010 - 6:35 pm | प्रियाली

घासकडवी, बाकी सर्व सोडून तुम्ही रसग्रहणाचा धंदा सुरु करावा अशी नम्र विनंती. हे काम तुम्हाला चोख जमते असे वाटले. ;)

कवयित्रीला (बापरे! केवढा घोर अपमान - माझा हं!) ;) काय म्हणायचे आहे ते उत्तम सांगितलेत.

मोठ्-मोठ्या, भल्याभल्यांना लोळवू हेच सुचवायचे होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 7:21 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2010 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वतःच 'बोजड' प्रकाटाआ. :)

-दिलीप बिरुटे