आताच भारत जिंकला पाकीस्तानबरोबर!छान मॅच झाली.
शेवटीसुद्धा हरभजन जाताना शोएब अख्तरला चिडवुन गेला,त्यानेही उत्तर दीले,काहीसे हतबल झाल्यासारखे!
सामन्यादरम्यान गंभीर व पाकीस्तानी विकेटकीपर अकमलमधे बाचाबाची झाली.
भारत-पाकीस्तान संबंध बघता खेळाडुंनी असे मैदानावर वाद करुन जनसामान्य लोकांत एकमेंकाबद्दल तेढ वाढवणे योग्य नाही अस वाटत.
राजकीय वैर जरी कायम राहणार असेल,तरी सामान्य माणूस खेळाडुंमधील बाचाबाची पाहुन संबंध सुधारण्याबद्दल विचार तर करणार नाहीच(विचार करुही काही फायदा नाही,कारण कुत्राची शेपूट ती वाकडीच राहते)......................पण येथील,भारतातील लोकांमधे दोन धर्मात तेढ वाढेल हे निश्चित!
तेव्हा खेळाडुंनी संयमाने घ्याव अस वाटत.संयम बाळगण खेळुन रक्त गरम झाल्यावर कठीण असत हे मान्य आहे.पण संयम बाळगल्यास देशातले दोन धर्मांतील संबंध(अजुन) बिघडणार नाहीत.
प्रतिक्रिया
19 Jun 2010 - 10:53 pm | चिरोटा
खेळात थोडीफार बाचाबाची चालायचीच.ह्या बाचाबाचीमुळे भारत्-पाकिस्तान चर्चेत्/शांतता प्रक्रियेत अडथळा येणार नाही ह्यावर मला विश्वास आहे.क्रिकेट/फूटबॉल शेवटी मानवतेच्या कल्याणासाठीच खेळले जातात ना?
P = NP
19 Jun 2010 - 10:55 pm | अविनाशकुलकर्णी
सारे fabricated अस्ते मनाला लावुन घेवु नये...जसे आजका सवाल मधे असते तसे
19 Jun 2010 - 10:57 pm | आनंदयात्री
जियो !!
सर्वप्रथम सर्व भारतियांचे हार्दिक अभिनंदन !!
>>शेवटीसुद्धा हरभजन जाताना शोएब अख्तरला चिडवुन गेला,त्यानेही उत्तर दीले,काहीसे हतबल झाल्यासारखे!
हरभजनचे पण अभिनंदन आणि अख्तरला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..
-
आंद्या
19 Jun 2010 - 11:21 pm | टारझन
त्याच्यायला ... ती शाणब्याची म्याच पाहाणे बंद करा रे .. त्याच्या बालमनावर परिणाम होऊन राहिलाय ...
भेंडी ... काय मुस्काडात मारलीये चिडक्या मडक्या आकमाल्या आणि रडक्या शोयब्या च्या !!
बाकी तो रडका फेकाडी शोयबा५२१ शेवटी "माझी दोन वेळा मारा" असा इशारा करुन गेला =))
या धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड
मजा आ गया !!!
बाकी खुण्णस कशी पुरी करायची ते हरभजन-गंभीर-श्रीशांत ला विचारा ...
त्या श्रीशांत पठ्ठ्याने पण आंद्रे णेल ला काय जबरदस्त षटकार टोलावला होता . .आणि त्याणंतरचे ण्रुत्य तर अप्रतिम !!!
शाणबा तु चेस देख चेस ( हे तु स्पाईट पी स्प्राईट च्या चालीवर )
-(खुण्णस प्रेमी) टारझन
19 Jun 2010 - 11:21 pm | शानबा५१२
टारझन दादा मी आहे ना आता पप्पांना सांगणार आहे चेश आणायला!!
मी आता पिंकीबरोबर डॉक्टर!डॉ़क्टर खेळतोय,कोणाला बोलवु नकोस हां, आम्ही दोघेच खेळतो.
मी नंतर खेळीन हा,.ओके? टाटा दादा!!
=)) =))
20 Jun 2010 - 7:39 am | सुधीर काळे
चित्तथरारक विजय आणि त्यानंतरचे शब्दयुद्ध!
www.cricinfo.com वरून ही चित्रें घेतली आहेत.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)
20 Jun 2010 - 10:16 am | एकलव्य
20 Jun 2010 - 10:24 am | टारझन
व्वा काळे जी , ही छायाचित्र आवडली :)