पण काही ही करायचे असले तरी हे धाग्यात न विचरता त्यातही कलादालनात... सरपंच किंवा कोनाही मिपाकराला व्यनि केला असतात...
एखाद्या मजकुराचा दुवा कसा द्यावा. मार्गदर्शन करावे. मजकुराची लिन्क कशी तयार करायची .
>>आपण ज्या चौकटीत धाग्याचा मजकुर टंकतो ..त्या चौकटीवर संपादनासाठी काही पर्यायआहेत....त्यातील शेवटुन सहावा म्हणजे जांभळ्या रंगाचे आयकॉन आहे(पृथ्वी वर साखळदंडाची आकृती आहे.)
हा आयकॉन सापडल्यावर ज्या शब्दावर दुवा द्यायचा असेल तो शब्द सिलेक्ट करा...नंतर त्या आयकॉन वर क्लिक करा... मग उघडणार्या खिड्कित(ईन्सर्ट /एडिट लिंक) त्या संबंधित मजकुराची लिन्क म्हणजे जिथे खरी बातमी आहे त्या संकेतस्थळावरील अॅड्रेस बार मधील लिन्क कॉपी करुन 'Link href' या समोरील चौकटीत डकवा...
आणि विडिओ चा दुवा देतानाही त्याचा यु.आर.एल. 'Link href' येथे डकवा..
प्रतिक्रिया
4 Jun 2010 - 6:47 pm | धमाल मुलगा
नक्की काय करायचे आहे ते लक्षात नाही आले.
तुम्हाला एखादा मजकुर इथे टंकून त्याचा उरलेला भाग ज्या साईटवर आहे त्याचा दुवा द्यायचा आहे का?
4 Jun 2010 - 7:08 pm | साईली
होय. मजकुर इथे टंकून त्याचा उरलेला भाग ज्या साईटवर आहे त्याचा दुवा द्यायचा आहे.
4 Jun 2010 - 10:34 pm | डावखुरा
पण काही ही करायचे असले तरी हे धाग्यात न विचरता त्यातही कलादालनात... सरपंच किंवा कोनाही मिपाकराला व्यनि केला असतात...
एखाद्या मजकुराचा दुवा कसा द्यावा. मार्गदर्शन करावे. मजकुराची लिन्क कशी तयार करायची .
>>आपण ज्या चौकटीत धाग्याचा मजकुर टंकतो ..त्या चौकटीवर संपादनासाठी काही पर्यायआहेत....त्यातील शेवटुन सहावा म्हणजे जांभळ्या रंगाचे आयकॉन आहे(पृथ्वी वर साखळदंडाची आकृती आहे.)
हा आयकॉन सापडल्यावर ज्या शब्दावर दुवा द्यायचा असेल तो शब्द सिलेक्ट करा...नंतर त्या आयकॉन वर क्लिक करा... मग उघडणार्या खिड्कित(ईन्सर्ट /एडिट लिंक) त्या संबंधित मजकुराची लिन्क म्हणजे जिथे खरी बातमी आहे त्या संकेतस्थळावरील अॅड्रेस बार मधील लिन्क कॉपी करुन 'Link href' या समोरील चौकटीत डकवा...
आणि विडिओ चा दुवा देतानाही त्याचा यु.आर.एल. 'Link href' येथे डकवा..
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"