मित्र मैत्रिणिंनो,
तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात.
ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे.
मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे.
क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अॅड करुन घ्या.
मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे.
तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन.
तुमची,
(कश्टकरी) चुचु
प्रतिक्रिया
15 May 2010 - 2:48 pm | नितिन थत्ते
>>तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अॅड करुन घ्या.
बघा हं !!! आम्हाला कुंपणे सरकवून मिठी करायची सवय आहे. :)
नितिन थत्ते
15 May 2010 - 2:56 pm | पर्नल नेने मराठे
:SS मिठी
चुचु
15 May 2010 - 3:10 pm | नितिन थत्ते
मोठी असे वाचावे.
(काय वेळ आल्ये. चुचु शुद्धलेखनाच्या चुका काढ्त्ये)
नितिन थत्ते
15 May 2010 - 3:26 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
15 May 2010 - 6:19 pm | सायली पानसे
आत्ता पर्यंत किति मोठ झाले असते शेत तुझे.....करते गो तुला शेजारिण.
15 May 2010 - 6:25 pm | पर्नल नेने मराठे
थ्न्क्स ग :D
चुचु
15 May 2010 - 3:18 pm | झिन्ग
फक्त ३% ?
15 May 2010 - 3:28 pm | पिंगू
काय हे चुचुताये.. काय पडीक असतेस का नेहमी शेती नांगरायला.. =))
15 May 2010 - 4:18 pm | टारझन
जास्त मोठं करनं चांगलं नाही ... आहे त्यात समाधाणी असावं माणसाने
-(मोठ्या मनाचा) टारझव
15 May 2010 - 4:40 pm | पर्नल नेने मराठे
8|
चुचु
15 May 2010 - 4:52 pm | टारझन
8>
-झुझु
15 May 2010 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार
©º°¨¨°º© शिशुपाल ©º°¨¨°º©
आमचे राज्य
16 May 2010 - 7:20 am | तिमा
आहो चुचुताई, हा सगळा इंटरनेटवरचा फ्रॉड आहे असं एका जाणकार मित्राने सांगितलं मला. संभाळून, एके दिवशी डॉलर्स मधे बिल येईल!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
16 May 2010 - 10:27 am | पर्नल नेने मराठे
:SS काय?
चुचु
16 May 2010 - 7:29 am | शुचि
चुचू मै क्युं तुझे अॅड करूं?
तू किस खेत की मूली है? :/ 8| >:P :| [(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 May 2010 - 10:28 am | पर्नल नेने मराठे
अबे कर ना ....क्या भाव खा रहेली है 8}
चुचु
16 May 2010 - 10:42 am | पंगा
... या तो शुद्ध हिंदी का प्रयोग करें, या फिर बंबइया हिंदी का ही इस्तेमाल करना हो, तो फिर बंबइया हिंदी में ठीक से लिखें| (वैसे बंबइया हिंदी भी भारत की सभी भाषाओं की तरह हमारी अपनी भाषा है|)
या तो:
अरी, करो भी| क्यों भाव खा रही हो?
ऐसा लिखें, या फिरः
अबे कर ना... कायको खालीपीली फुकट का भाव खा रहेली है
ऐसा लिखें|
लेकिन जैसे लिखा गया है, सरासर बराबर नहीं है|
- पंडित गागाभट्ट
(प्रचारक एवं कार्यकारी अध्यक्ष, मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा)
18 May 2010 - 3:46 am | शिल्पा ब
तुझी फाटकी हिंदी घरात ठेव...आम्ही तिला काडीची किंमत देत नाही.....आणि इथे यायचं तर थोडी बुद्धी वाढेल म्हणून लोकांचे विचार आणि लेख वाचत चल....तुमच्याकडे याची कमीच दिसतेय...म्हणूनच सगळ्या हिंदी sites सोडून इथे आलाय.. =)) =)) =)) =)) =)) L)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
18 May 2010 - 5:34 am | पंगा
... म्हणजे 'फटी हुई' की 'फटेली'?
बाकी लोक हिंदी फाडतात म्हटल्यावर फाटणारच ना! फिर भी ठीक ही है... मराठी फाडतात तिथे हिंदी कोठे वाचून राहील आहे? =))
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 12:04 pm | विजुभाऊ
मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा
कोणरे...... आणि हिंदी ही राष्ट्रभाषा कधीपासून बनली.........?
उगाच उच्चलली जीभ लावली टाळ्याला........ आमची मराठी प्रान्तीय भाषा आणि हिंदी राष्ट्राभाषा...........?
नव्या शोधाबद्दल सत्कारच करायला हवा......
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा हिंदी भाषीकानी पद्दतशीरपण पसरवलेला गैरसमज आहे.
मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने हिंदीपासूनच आहे
............. नाराज ठाक्रे
18 May 2010 - 5:39 pm | पंगा
मराठी भाषेला जर धोका असेलच तर तो प्रामुख्याने 'पेस्टिसाइड'ला 'खत' म्हणणार्या आणि 'कल्जि घेने', 'मोकलाया दाहि दिशा'छाप मराठी माणसापासूनच आहे. (महाराष्ट्रात राहून स्वच्छ मराठी आस्थेने बोलूलिहू शकणारे कित्येक अमराठीभाषक शोधले तर सापडतील.)
- पंडित गागाभट्ट
16 May 2010 - 11:11 am | Pain
पर्नल म्हणजे काय हो ?
16 May 2010 - 11:19 am | पंगा
...चुचु| :D
- पंडित गागाभट्ट
(प्रचारक एवं कार्यकारी अध्यक्ष, मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा)
16 May 2010 - 11:33 am | पर्नल नेने मराठे
गागाभट्टांचा आत्मा तळमळत असेल पंगा ऐकुन.... 8|
चुचु
18 May 2010 - 5:42 am | शुचि
तुला असं म्हणायचय का?-
Pandit Gagabhatta might be tossing & turning in grave fast enough to generate elecrtricity =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 May 2010 - 5:49 am | पंगा
Oh, certainly! His was such a(n electro)dynamic personality! =))
BTW,
And, pray, whose grave may he be tossing and turning in? :?
(एकंदर पूर्वप्रघाताप्रमाणे हा प्रतिसाद प्रमाण मराठीत आहे याबद्दल मला खात्री आहे.)
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 5:54 am | प्रभो
grave??????
जुन्याकाळी हिंदूंना पुरायचे का???
18 May 2010 - 5:58 am | पंगा
म्हणूनच विचारले, की बाबा कोणाच्या थडग्यात गोलगोल गोलगोल गरगर गरगर फिरत असेल म्हणून... :)
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 5:58 am | शुचि
माफ किजीयेगा|
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 May 2010 - 6:01 am | पंगा
शंभरपैकी.
(कीजिएगा)
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 6:01 am | शुचि
हे गाणं ऐका
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 May 2010 - 6:02 am | पंगा
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 5:58 am | शुचि
Oops! My bad :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 May 2010 - 11:44 am | Pain
ते माहिती आहे. असा शब्दच अस्तित्वात नाही (शब्दकोषात).
त्या शब्दाची व्युत्पत्ती किंवा कशाचा अपभ्रंश असल्यास ते काय ? कशावरुन आला तो ?
18 May 2010 - 10:49 am | टारझन
काय रे गोग्या ... कांय गोंधंळं लांवंलां आंहेंस ???
=)) =)) =)) =))
- नंबरी गावगुंड
18 May 2010 - 5:25 pm | पंगा
...बरा होता ना? ;) =))
(आवडल्याबद्दल धन्यवाद!)
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 5:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आत्ते, घेऊन टाक डुप्लिकेट आयडी! मसंसवर येऊन येवढंही नाही शिकलीस??
अदिती
19 May 2010 - 10:28 am | पर्नल नेने मराठे
:SS कशाला डुप्लि आयडी? हाच जड झालाय बाइ.
चुचु
19 May 2010 - 12:54 am | डावखुरा
काय फाल्तुगिरी आहे राव....लोकं काय रिकामे आहेत का?
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"