प्रियाली in जे न देखे रवी... 31 Mar 2010 - 5:37 pm .. शृंगारहे ठिकाण प्रतिक्रिया पेढे ?? बाकी 31 Mar 2010 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार पेढे ?? बाकी विडंबन भारीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य आयला... 31 Mar 2010 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते आयला... !!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते कंस 31 Mar 2010 - 5:48 pm | श्रावण मोडक कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!" तू 31 Mar 2010 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती =)) =)) =)) =)) तू पण!! अदिती वेळ आहे 31 Mar 2010 - 5:45 pm | प्रियाली मौका है और दस्तुरभी ;) शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें? अगदी 31 Mar 2010 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती अगदी अगदी! विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!) अदिती गरज 31 Mar 2010 - 10:57 pm | राजेश घासकडवी शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते का बॉ? 31 Mar 2010 - 11:21 pm | प्रियाली गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;) मी देतो उदाहरण! 31 Mar 2010 - 11:27 pm | चतुरंग हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;) चतुरंग 'खाज' या 31 Mar 2010 - 11:30 pm | शाहरुख 'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ? छ्या! 1 Apr 2010 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा! अदिती निरुपद्रव 31 Mar 2010 - 5:57 pm | विशाल कुलकर्णी निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>> =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" एक लंबर.. 31 Mar 2010 - 6:01 pm | सुरेखा पुणेकर झक्कास... -- सुरेखा कारभारी दमानं..... छान! नव्या 31 Mar 2010 - 6:47 pm | रेवती छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी! हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;) रेवती अरे वा, प्रियालीतै सुद्धा!! 31 Mar 2010 - 9:52 pm | चतुरंग वेलकम टु दि क्लब! =D> एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B) (जय जालिंदर)चतुरंग
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार
पेढे ??
बाकी विडंबन भारीच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
31 Mar 2010 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला... !!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
31 Mar 2010 - 5:48 pm | श्रावण मोडक
कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!"
31 Mar 2010 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
तू पण!!
अदिती
31 Mar 2010 - 5:45 pm | प्रियाली
मौका है और दस्तुरभी ;)
शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें?
31 Mar 2010 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी अगदी!
विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!)
अदिती
31 Mar 2010 - 10:57 pm | राजेश घासकडवी
उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या...
31 Mar 2010 - 11:21 pm | प्रियाली
ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;)
31 Mar 2010 - 11:27 pm | चतुरंग
हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;)
चतुरंग
31 Mar 2010 - 11:30 pm | शाहरुख
'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ?
1 Apr 2010 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा!
अदिती
31 Mar 2010 - 5:57 pm | विशाल कुलकर्णी
निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>>
=)) =)) >:)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
31 Mar 2010 - 6:01 pm | सुरेखा पुणेकर
झक्कास...
-- सुरेखा
कारभारी दमानं.....
31 Mar 2010 - 6:47 pm | रेवती
छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी!
हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;)
रेवती
31 Mar 2010 - 9:52 pm | चतुरंग
वेलकम टु दि क्लब! =D>
एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B)
(जय जालिंदर)चतुरंग