न्हाणी घरातले कवडसे

पिंगू's picture
पिंगू in कलादालन
20 Mar 2010 - 1:40 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

शेखर's picture

20 Mar 2010 - 1:44 am | शेखर

फोटो दिसत नाहीत...

पिंगू's picture

20 Mar 2010 - 1:54 am | पिंगू

नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता.

http://www.flickr.com/photos/44286010@N00/

राजेश घासकडवी's picture

20 Mar 2010 - 2:55 am | राजेश घासकडवी

चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल.

राजेश

घासकडवीजी,

एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या..

- पिंगू

शेखर's picture

20 Mar 2010 - 3:15 am | शेखर

मस्त आलेत फोटो....

गणपा's picture

20 Mar 2010 - 3:15 am | गणपा

जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली.

डावखुरा's picture

20 Mar 2010 - 11:57 am | डावखुरा

कल्पना छान आहे....
पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या......
"राजे!"

वेताळ's picture

20 Mar 2010 - 12:48 pm | वेताळ

पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही.
वेताळ

Nile's picture

20 Mar 2010 - 3:42 pm | Nile

आय्डीयाभारी!
वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;)

टारझन's picture

20 Mar 2010 - 3:46 pm | टारझन

सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;)
और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :)

- टिंगु

प्रभो's picture

21 Mar 2010 - 12:21 am | प्रभो

मस्त

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी