पिंगू in कलादालन 20 Mar 2010 - 1:40 am छायाचित्रण प्रतिक्रिया फोटो दिसत 20 Mar 2010 - 1:44 am | शेखर फोटो दिसत नाहीत... नक्की काय 20 Mar 2010 - 1:54 am | पिंगू नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता. http://www.flickr.com/photos/44286010@N00/ चांगले प्रयोग 20 Mar 2010 - 2:55 am | राजेश घासकडवी चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल. राजेश छायाचित्रीकरणाची पद्धत 20 Mar 2010 - 3:08 am | पिंगू घासकडवीजी, एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या.. - पिंगू मस्त आलेत 20 Mar 2010 - 3:15 am | शेखर मस्त आलेत फोटो.... जबरा 20 Mar 2010 - 3:15 am | गणपा जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली. कल्पना छान 20 Mar 2010 - 11:57 am | डावखुरा कल्पना छान आहे.... पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या...... "राजे!" छान फोटो...... 20 Mar 2010 - 12:48 pm | वेताळ पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही. वेताळ आय्डीयाभा 20 Mar 2010 - 3:42 pm | Nile आय्डीयाभारी! वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;) सुंदर आणि 20 Mar 2010 - 3:46 pm | टारझन सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;) और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :) - टिंगु मस्त 21 Mar 2010 - 12:21 am | प्रभो मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
प्रतिक्रिया
20 Mar 2010 - 1:44 am | शेखर
फोटो दिसत नाहीत...
20 Mar 2010 - 1:54 am | पिंगू
नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता.
http://www.flickr.com/photos/44286010@N00/
20 Mar 2010 - 2:55 am | राजेश घासकडवी
चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल.
राजेश
20 Mar 2010 - 3:08 am | पिंगू
घासकडवीजी,
एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या..
- पिंगू
20 Mar 2010 - 3:15 am | शेखर
मस्त आलेत फोटो....
20 Mar 2010 - 3:15 am | गणपा
जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली.
20 Mar 2010 - 11:57 am | डावखुरा
कल्पना छान आहे....
पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या......
"राजे!"
20 Mar 2010 - 12:48 pm | वेताळ
पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही.
वेताळ
20 Mar 2010 - 3:42 pm | Nile
आय्डीयाभारी!
वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;)
20 Mar 2010 - 3:46 pm | टारझन
सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;)
और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :)
- टिंगु
21 Mar 2010 - 12:21 am | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी