मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो................एवढंच

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जनातलं, मनातलं
6 Mar 2010 - 10:55 am

तात्या , माझा लेख वैयक्तिक टीका करत असेल तर कृपया फक्त त्यांचे नाव काढून टाकले असते तर बरे झाले असते, मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो. कधी कुणाचे अंधानुकरण करत नाही माझ्या लेखांवर माझे नाव घेऊन टीका करणार्यांवर तुम्ही काय कारवाई कराल ते मला जाणून घ्यायचे आहे असो मला माहित नव्हते कि मिपा वर नवीन व जुन्या खाते धारकांवर भेद-भाव केला जातो. आपले जाल म्हणून आपणास तटस्थ मानत आलो.

घोर निराशा झाली

या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी.

मंगेश पावसकर

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

टारझन's picture

6 Mar 2010 - 11:03 am | टारझन

या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी.

हॅहॅहॅ .. लेका त्याशिवाय संस्थळं चालत नाही भो ..

इचार कर .. दस्तुरखुद्द लता जी देवी ह्यांच्यावर शिंतोडे उडवणार्‍या "लाडक्या" सन्जोपराव चा लेख उडत नाही ... आणि तुझा साधा लेख उडतो म्हणजे .. हॅहॅहॅ ..
समझो मिया .. बात को समझो :)

-समझदार

विसोबा खेचर's picture

6 Mar 2010 - 11:13 am | विसोबा खेचर

हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

तात्या.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2010 - 11:32 am | अविनाशकुलकर्णी

मंगेश दादा जरा दमान घे.....

ज्ञानेश...'s picture

6 Mar 2010 - 11:38 am | ज्ञानेश...

मजेदार आहे शब्द.

-वितांशक

शुचि's picture

7 Mar 2010 - 6:13 am | शुचि

तुम्ही मुद्दाम नाही केलं. जाऊ द्या. झालं गेलं गंगेला मिळालं. शांत व्हा. तुमच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. नक्की छान होणार. तुमची "माझे बाबा" कविता खूप सुंदर आहे. अस काहीतरी लिहीत चला. : )
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)