मी ड्रुपल, जूमला, वर्ड्प्रेस आणि अजून १-२ Content Management Systems try केल्या होत्या माझ्या project साठी.
ड्रुपल मला स्वतःला थोडे confusing वाटले. खास करून त्यांच्या काही काही terminologies. अजून एक problem म्हणजे, जेव्हा नवीन version येते तेव्हा जुन्या themes/ skin त्याला compatible नसतात.
Wordpress खूपच सोपी वाटली मला तरी. त्यांच्या themes सुद्धा खूप सहजतेने customize करता येतात.
ड्रुपल आणि वर्डप्रेस ह्या दोन्ही उत्तम आहे. ड्रुपल जरा समजायला कठीण जाते सुरूवातीला. वर्डप्रेस मात्र खुपच युझर फ्रेंडली आहे असं दिसतं. तसेच अनेक सुंदर थीम्स ह्या वर्डप्रेससाठी उपलब्ध आहेत. ड्रुपल त्यात कमी आहे.
मात्र ड्रुपलने कितीतरी महत्वाच्या कार्यपध्दती सोप्या केल्या आहेत.
नवीन असाल आणि खोद/खोज काम करण्याचा कंटाळा येत असेल तर मग पहिला प्रयत्न वर्डप्रेसला द्या असं मी म्हणजे. लवकर जमेल आणि उत्साह येईल.
मराठीत अश्या प्रकारची पुस्तके येण्यास अद्याप खूप कालावधी लागेल. :(
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 8:34 pm | लंबूटांग
तुम्ही wordpress वापरून पाहिले आहे का?
मी ड्रुपल, जूमला, वर्ड्प्रेस आणि अजून १-२ Content Management Systems try केल्या होत्या माझ्या project साठी.
ड्रुपल मला स्वतःला थोडे confusing वाटले. खास करून त्यांच्या काही काही terminologies. अजून एक problem म्हणजे, जेव्हा नवीन version येते तेव्हा जुन्या themes/ skin त्याला compatible नसतात.
Wordpress खूपच सोपी वाटली मला तरी. त्यांच्या themes सुद्धा खूप सहजतेने customize करता येतात.
31 Dec 2009 - 9:24 pm | नीलकांत
ड्रुपल आणि वर्डप्रेस ह्या दोन्ही उत्तम आहे. ड्रुपल जरा समजायला कठीण जाते सुरूवातीला. वर्डप्रेस मात्र खुपच युझर फ्रेंडली आहे असं दिसतं. तसेच अनेक सुंदर थीम्स ह्या वर्डप्रेससाठी उपलब्ध आहेत. ड्रुपल त्यात कमी आहे.
मात्र ड्रुपलने कितीतरी महत्वाच्या कार्यपध्दती सोप्या केल्या आहेत.
नवीन असाल आणि खोद/खोज काम करण्याचा कंटाळा येत असेल तर मग पहिला प्रयत्न वर्डप्रेसला द्या असं मी म्हणजे. लवकर जमेल आणि उत्साह येईल.
मराठीत अश्या प्रकारची पुस्तके येण्यास अद्याप खूप कालावधी लागेल. :(
- नीलकांत
3 Jan 2010 - 12:51 am | मी-सौरभ
म्हन्जे काय??????
-----
सौरभ :)