हे घ्या थोडं मीठ... चोळा तुमच्या जखमांवर !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
27 Nov 2009 - 2:18 pm

तुमच्यापैकी अनेकांनी हे व्हीडिओज पाहिलेही असतील. पण पुन्हा बघा... अन आयुष्यभर लक्षात ठेवा.

http://www.mumbaihangout.org/index.php?option=com_content&task=view&id=3811

समाजमाध्यमवेध

प्रतिक्रिया

टारझन's picture

27 Nov 2009 - 2:32 pm | टारझन

मीठ आयोडाइज्ड आहे नं ?

पाषाणभेद's picture

27 Nov 2009 - 9:43 pm | पाषाणभेद

एक सार्वजनीक सुचना : काय आहे, आपण सगळे जण येथे वाचायला येतो, काहीतरी थोडीशी चर्चा, मनोरंजन होते. हे करतांना मुळ धाग्यातच काहीतरी भरीव मसाला असला पाहीजे ही अपेक्षा असते. मुळ धाग्यात फक्त लिंक व लिंकेत बरीचशी माहीती देणे बरे नव्हे. त्यासाठी ईतर साईटस आहेतच व त्या आम्हाला पण माहीती असतील.

तरी माझी अशी विनंती आहे की मुळ धाग्यातच कन्टेंट द्यावे. फक्त लिंका पेस्ट करू नये. लिंका द्यायच्याच असतील तर त्या लिंकेत काय आहे, त्यावर तुमचे काय मत आहे, लोकांना काय सांगायचे आहे ते मांडा.

आता आमच्याकडे त्या लिंका दिसत नाही. म्हणून ह्या धाग्याचा उद्देश सफल झाला नाही. काहीतरी मॅटर असते तर आम्ही ते वाचू शकलो असतो.

संपादकांनी या सुचनेचा विचार करावा.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2009 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिंका द्यायच्याच असतील तर त्या लिंकेत काय आहे, त्यावर तुमचे काय मत आहे, लोकांना काय सांगायचे आहे ते मांडा.
पाषाणभेदाच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

-दिलीप बिरुटे
[सहमत ]

इंटरनेटस्नेही's picture

8 May 2010 - 11:54 pm | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

जागल्या's picture

28 Nov 2009 - 3:02 pm | जागल्या

त्या हरामी कसाबाच्या मागील बाजुला चाकुन कापा व त्यात हे मीट भरा. मग त्याला विचारा
जागल्या

उल्हास's picture

8 May 2010 - 8:12 pm | उल्हास

अंगावर काटा आणणारे धक्कादायक व्हिडीओज, अतिरेक्यांचे संभाषण, लोकांचे अनुभव, अजमल-कसाबची जबानी. या व्हिडीओज मधील कित्तेक भाग आपल्या समोर आला नाही.. कित्तेक गोष्टी आपण बघीतल्याच नाहीत.

शिल्पा ब's picture

12 May 2010 - 9:00 am | शिल्पा ब

संताप संताप झाला...हरामखोर साले...आपण म्हणतो तळतळाट लागतो..पण हे सैतान तर कमी व्हायला तयार नाहीत..आपलं सरकार यांना पकडले तरी पोसत राहतंय....मुसलमान मतासाठी कुठल्या ठरला गेलेत हे लोक....अगदी पोलीस सुद्धा हतबल झाले वाटतात....दहशतवादी येणार मशीनगन घेऊन आणि यांच्याकडे पिस्तुल ...कसा निभाव लागणार...किती चांगले अधिकारी दर्जाचे सुद्धा लोक घालवले या हलगर्जी मुळे....नका हो असे धागे टाकू ...सहन नाही होत...आणि हे मुसलमान आणि मुसाल्मान्धार्जीने लोक या हिंसेच सुद्धा समर्थनच करतात...हो भारतातलेच...उपक्रमवर वाचा...हिंदुजागृती...हिंदुनी एक होणे यांना नको वाटते...हाल हाल करून मारले पाहिजे..भडवे साले....कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त करताना काहीच कसे नाही वाटले..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Manoj Katwe's picture

12 May 2010 - 12:42 pm | Manoj Katwe

आहो मुंबई चा हल्ला विसरलो आहे. नवीन हल्ला कधी आणि कुठे होणार आहे ते सांगा. जर त्यातून वाचलो तर परत हे असं लेख, बातम्या, निषेध, खलिते , राजीनामे, आणि राजकारण खेळूयात.
(अक्षरशः दीड दोन वर्ष होत आली अजून, एक सुद्धा हल्ला नाही, हे भारतच आहे ना ?)
काहीतरी हवे ना नवीन नवीन रोज रोज.
हे हल्ले होत राहणार, आपण ह्या असल्या चर्चाच करत राहणार, भारत गंडला जाणार, एक दिवशी संपूर्ण भिकेला लागणार, आणि राजकारणी लोक हा देश विकून कुठेतरी बाहेर जाणार.
नका आता कोणी खोटी आशा दाखवू.
२०२० साला पर्यंत भारत किती मागासलेला असेल ह्याची जरा चर्चा करूयात का ?

Manoj Katwe's picture

12 May 2010 - 12:49 pm | Manoj Katwe

सध्याच्या परिस्थितीत हे असलं मिठाने वगेरे काही काम होणार नाही. आमची कातडी इतकी जाड आहेत कि गेंडा सुद्धा लाजेल. आणि खर सांगू का ? शरीराच्या सर्व भावना कधीच मेलेल्या आहेत. भावना जिवंत ठेऊन सध्या कोणीही जगू शकत नाही. आलेला आजचा दिवस जगायला मिळाला म्हणजे आम्ही बोनस समजतो. जखमा जरी वरून दिसत असल्या तरी वेदना होऊन होऊन शरीर आणि मन कधीच बधीर झालेले आहे. त्यामुळे अजून कितीही हल्ले, बोंब स्फोट होऊ देत, काही वाटत नाही. उलट भारतातच राहत आहोत ह्याची खात्री पटते. आला दिवस घालवा, खा , प्या , झोपा. बाकी सगळं सोडून द्या.