प्रियाली in जनातलं, मनातलं 1 Nov 2009 - 12:31 am .. हे ठिकाणप्रकटन प्रतिक्रिया बापरे 1 Nov 2009 - 12:44 am | चिरोटा सॉलिड कथा आहे. रात्रीचा पाऊण वाजलाय त्यात ही कथा.झोपतोच आता. पुढचा भाग लवकर(उद्या सकाळी) येवू द्या! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न +१ 1 Nov 2009 - 12:49 am | छोटा डॉन सहमत आहे. सारे भाग आत्ताच फटाफट वाचले, फारच सुरेख ... रात्रीचा १ वाजतो आहे, पुढचा भाग जर अजुन पुढच्या २ तासात येणार असेत तर जागावे म्हणतो. :) ------ (निशाचर)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही ! ये बात है... 1 Nov 2009 - 12:48 am | श्रावण मोडक वाचतो आहे... सलग तीन भाग एका दिवसात, हे तर आवडलेच. झक्कास 1 Nov 2009 - 12:53 am | टारझन झक्कास स्पीड आहे :) फ्लॉलेस कथा !! ट्रक 1 Nov 2009 - 1:07 am | भडकमकर मास्तर मस्त चाल्लेय गोष्ट अवांतर :कस्टमरी ट्रक येणार आहे का पुढे? _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी हाहा! 1 Nov 2009 - 1:32 am | प्रियाली लक्षात ठेवून ट्रकला टाळलं आहे. _____________________________ 1 Nov 2009 - 9:50 am | भडकमकर मास्तर :) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी तीन भाग पटापट वाचून काढले.. 1 Nov 2009 - 1:16 am | लवंगी पुढे काय आता?? :S अन्य भागांचे दुवे 1 Nov 2009 - 7:58 am | धनंजय माझ्या सोयीसाठी येथे देत आहे : भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ धन्यवाद 1 Nov 2009 - 5:56 pm | प्रियाली मूळ कथेत बदल केले आहेत. "भुतनाथ" 2 Nov 2009 - 1:24 pm | मितालि "भुतनाथ" पिक्चर लावायला हवा होता घरात त्यापेक्षा.. भुताचे ही ह्रदयपरिवर्तन झाले असते.. आणी अक्षय ला पण भुताशी कसे वागायचे कळाले असते..
प्रतिक्रिया
1 Nov 2009 - 12:44 am | चिरोटा
सॉलिड कथा आहे. रात्रीचा पाऊण वाजलाय त्यात ही कथा.झोपतोच आता. पुढचा भाग लवकर(उद्या सकाळी) येवू द्या!
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Nov 2009 - 12:49 am | छोटा डॉन
सहमत आहे.
सारे भाग आत्ताच फटाफट वाचले, फारच सुरेख ...
रात्रीचा १ वाजतो आहे, पुढचा भाग जर अजुन पुढच्या २ तासात येणार असेत तर जागावे म्हणतो. :)
------
(निशाचर)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
1 Nov 2009 - 12:48 am | श्रावण मोडक
वाचतो आहे...
सलग तीन भाग एका दिवसात, हे तर आवडलेच.
1 Nov 2009 - 12:53 am | टारझन
झक्कास स्पीड आहे :) फ्लॉलेस कथा !!
1 Nov 2009 - 1:07 am | भडकमकर मास्तर
मस्त चाल्लेय गोष्ट
अवांतर :कस्टमरी ट्रक येणार आहे का पुढे?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
1 Nov 2009 - 1:32 am | प्रियाली
लक्षात ठेवून ट्रकला टाळलं आहे.
1 Nov 2009 - 9:50 am | भडकमकर मास्तर
:)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
1 Nov 2009 - 1:16 am | लवंगी
पुढे काय आता?? :S
1 Nov 2009 - 7:58 am | धनंजय
माझ्या सोयीसाठी येथे देत आहे :
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
1 Nov 2009 - 5:56 pm | प्रियाली
मूळ कथेत बदल केले आहेत.
2 Nov 2009 - 1:24 pm | मितालि
"भुतनाथ" पिक्चर लावायला हवा होता घरात त्यापेक्षा.. भुताचे ही ह्रदयपरिवर्तन झाले असते.. आणी अक्षय ला पण भुताशी कसे वागायचे कळाले असते..