कलावंताच्या कौतुकाच्या तर्कशास्त्राचे त्रैराशिक

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
30 Oct 2009 - 2:28 pm

माझ्या वाडःमयावडीने
काव्यलेखनबिखनथोडंफारअस्तंचालू
पोटापाण्यासाठीशिकवताशिकवता

मात्र हल्ली मजा येत नाही
काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही
काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत
सारंसारं नैराश्यभरं, ओव्हररेटेड

गायनवादननृत्य साहित्यसंगीतकला टीव्हीनाटकसिनेमा टेनिससॉकरक्रिकेट
ओ व्ह र रे टे ड

मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर
उगवत्या अन मावळत्या तार्‍याबिर्‍यांची व्यर्थ धडपड
सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा
ओ व्ह र रे टे ड

गुळ्गुळीतपुरस्कारकोट्यातलेफ्लॅटबीट निवडणुकाबक्षिसंअध्यक्षपदंसंमेलनं
जुळवलेलीघडवलेलीहास्यस्पदसमीकरणं
नक्कीच ओ व्ह र रे टे ड

ते असो...

तर आम्च्याइथे आहे एक वाडःमयमंडळ
धडपड्या तरुणांचं
घेतातजिद्दीनंसंमेलनंअशादिवसांतसुद्धा
तेवढीचलागवडखतपाणीसाहित्यसंस्कृतीला

आत्ताच फोन आला होता मंडळाकडून
मलाहीआहेयावेळच्यासंमेलनातपुरस्कार्सांस्कृतिकमंत्र्यांच्याहस्तेकॅनयूइमॅजिन?
पुढल्याम्हैन्याच्यापैल्यारैवारी.
यायचंबर्का.

फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला
आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड
म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत.
तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.
हापुरस्कार्गेलीदहावर्षेदेतोआहोत्म्याडम
यावेळीसाक्षातमंत्रीआणतआहोत"
म्हणूनतोंडभरूनहसला

अशीबातमीमिळालीकीनिराशाजनकदिवसांतसुद्धबरंवाटतं
आजवरच्यासहित्यसेवेचीकदरकरणारंकोणीआहेअसेवाटते
संमेलनउत्तमचहोणारतोप्रश्नचनाही
तुम्हीहीयायचंहंपुरस्कारवितरणाला
तेवढीच साहित्यसंस्कृतीचीसेवा
येणार्ना?

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Oct 2009 - 2:35 pm | विसोबा खेचर

हा हा हा! मस्तच कविता..

मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर
उगवत्या अन मावळत्या तार्‍याबिर्‍यांची व्यर्थ धडपड
सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा
ओ व्ह र रे टे ड

जाऊ दे गं. म्हणूनच म्हणतोय, की येतो पुण्यात लौकरच आणि भेटू कुठेतरी डिनरला निवांत! :)

फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला
आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड
म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत.
तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.

मस्त! मीदेखील एकदा तुझ्या लेक्चरला येऊन बसणार आहे. बघुया तरी आमच्या शरदिनी मॅडम सायकॉलॉजी हा विषय कसा शिकवतात ते! :)

बाय द वे, कविता आवडली हेवेसांनल गं!

तात्या.

टारझन's picture

30 Oct 2009 - 2:51 pm | टारझन

हॅहॅहॅ... सायकॉलॉजी शिकता शिकता ... विद्यार्था होण्याऐवजी पेशंट नाही झालात म्हणजे मिळवली !!

-- (मॅडम प्रेमी) टारोबा लेक्चर

दशानन's picture

30 Oct 2009 - 4:34 pm | दशानन

>>> विद्यार्था होण्याऐवजी पेशंट नाही झालात म्हणजे मिळवली !!

=))

=))

=))

* कविता वाचून निशब्द !

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Oct 2009 - 2:39 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह छान. शरदीनीताईंची कळलेली पहीली कविता म्हणून नोंद केली आहे. असो.
हल्ली सगळ्याचा बाजार झाला आहे असे वाटते. म्हणूनच दिवाळीत वगैरे देखील मजा येत नाही . :(
शरदीनीताई,
छान कविता.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सहज's picture

30 Oct 2009 - 2:47 pm | सहज

शरदीनीताईंची कळलेली पहीली कविता म्हणून नोंद केली आहे.

सहमत!

टारझन's picture

30 Oct 2009 - 2:39 pm | टारझन

मात्र हल्ली मजा येत नाही
काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही
काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत

व्वा !! जियो !!

- (ए क्स रे टे ड ) टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Oct 2009 - 3:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शरदिनीताई, यावेळेस कविता कळ्ळी असं वाटत आहे. पण मजा नाही आली. उगाच शब्द एकमेकांना जोडले की कविता झाली असं काहीसं वाटत आहे. यापेक्षा कितीतरी चांगलं गद्य तुम्ही लिहू शकता असं वाटत आहे.

अदिती

आणि हो, पुरस्काराबद्दल अभिनंदन.

हि कविता, शरदिनीं ची आहे ... हे पटतच नाही
हे काव्य नाही .... गद्य च जाणवते
पुरस्कारां चा तुम्हास काय तोटा ?? पण कविता मात्र पहील्यासारखी नाही जाणवली :-(
Congratulations for achievement but does not sound eminence of your class...Please comeback in your original form

~ वाहीदा

प्रमोद देव's picture

30 Oct 2009 - 3:34 pm | प्रमोद देव

असेच्पुर्स्कार्मिळोतशीस्दिच्छा.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

गणपा's picture

30 Oct 2009 - 3:51 pm | गणपा

बर्रीचमाझ्याबाल्बुद्धीलासम्जलेलीपणवाच्तांनाडोळ्यालाझिंझ्झींण्याआल्या. @)

चतुरंग's picture

30 Oct 2009 - 4:00 pm | चतुरंग

(सामसूम)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Oct 2009 - 4:11 pm | बिपिन कार्यकर्ते

कविता आवडली. खूपच आवडली. शरदिनी नेहमी नवीन नवीन प्रयोग करतात. इंग्रजीत 'टंग-इन-चीक' म्हणतात तशा प्रकारे अतिशय भेदक वास्तव माडले आहे. सुंदर.

म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत.
तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.

किती देवाणघेवाण करतो आपण आयुष्यात!!!!!

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

30 Oct 2009 - 4:13 pm | श्रावण मोडक

तुम्ही पोटापाण्यासाठी शिकवता? तुमचा विषय कम्युनिकेशन आहे का हो? इतक्या पद्धतीने तुम्ही वाचकांशी संवाद साधता ते पाहून चकीत व्हायला होतेय.

वेताळ's picture

30 Oct 2009 - 4:30 pm | वेताळ

तर आम्च्याइथे आहे एक वाडःमयमंडळ
धडपड्या तरुणांचं
घेतातजिद्दीनंसंमेलनंअशादिवसांतसुद्धा
तेवढीचलागवडखतपाणीसाहित्यसंस्कृतीला

साहित्यसंस्कृतीला घाललेल्या लागवड व खतपाण्याबद्दल धन्यवाद. असे कसे मनाला साहित्याचे नव्नवे कोंब फुटतात ते बघुया.
वेताळ

अनिल हटेला's picture

30 Oct 2009 - 5:30 pm | अनिल हटेला

पुरस्काराबद्दल अभिनंदन......:-)
कविता आवडली की नाही,माहित नाही...

(टू बी ऑर नॉट टू बी) :-(
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

सुवर्णमयी's picture

30 Oct 2009 - 5:48 pm | सुवर्णमयी

हिला काय म्हणायच?कविता:) आजकाल कविता अशाही असतात.
सगळे मुद्दे, बारकावे पोचले. करूण बरोबर कुठेतरी विनोद असे सुद्धा निवडायला हरकत नव्हती असे वाटले.
असो. कवितेतल्या बाईंचे वाचन आणि आवड चौफेर दिसले. राजकारण/ क्रीडा सगळयावर नजर ठेवून आहेत.
( आजकाल साहित्यसेवा करू इच्छिणारी मुले( मुलगे) बायकी बोलतात का? की ही मुलग्यांनी बायकी बोलायची पध्दत फक्त ठराविक भागातच विशिष्ट जमातीतच आहे?बर्का आणि येणार्ना या उल्लेखामुळे विचारते आहे. )
उगीच जातीबितीवर जाऊन वाद वाढवू नका .मी असे बोलणारे मुलगे पुण्यात ब्राह्मण आणि बाम्हणेतर अशा दोन्ही समाजात बघितले आहेत. पण ती फार जुनी गोष्ट झाली आता सुद्धा तसेच आहे की काही बदल झाला आहे?

निमीत्त मात्र's picture

30 Oct 2009 - 7:14 pm | निमीत्त मात्र

करूण बरोबर कुठेतरी विनोद असे सुद्धा निवडायला हरकत नव्हती असे वाटले.

हाहाहाहा..'करुण' हा साहित्यप्रकार आहे हे वाचून अंमळ =))

बाकी प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे!!

घाटावरचे भट's picture

30 Oct 2009 - 6:53 pm | घाटावरचे भट

कविता समजलेली आहे आणि विचारही पटलेला आहे.

सूहास's picture

30 Oct 2009 - 7:28 pm | सूहास (not verified)

मागच्या कवितेच विश्षेशण केले होते , ईथे नक्की प्रयत्न करणार ..तुर्तास तरी ..जे सेलिब्रेटी आणी रिअ‍ॅलिती शोज वर जे मॅन्युपुलेशन असते त्यावर ही कविता आहे असे वाटते..

सू हा स...
(पा य रे टे ड)

अक्षय पुर्णपात्रे's picture

30 Oct 2009 - 7:30 pm | अक्षय पुर्णपात्रे

काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत

शरदिनीतै, 'उमटणे' हा श्री ९९९ यांचा शब्द तुमच्या मनात चांगलाच उमटलेला दिसतो. श्री विकास यांच्याप्रमाणे तुम्हीही 'स्पेसेस' ना घाबरता की काय?;)

मुक्तसुनीत's picture

30 Oct 2009 - 7:34 pm | मुक्तसुनीत

होजे सारामांगोच्या एका कादंबरीतल्या शैलीची आठवण झाली.
उदाहरणादाखल पहा :
http://search.barnesandnoble.com/Blindness/Jose-Saramago/e/9780156007757...

अक्षय पुर्णपात्रे's picture

30 Oct 2009 - 7:43 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री सुनीत, दुव्याबद्दल धन्यवाद. थाई लिपीचाही प्रभाव असण्याची शक्यता आहे. (शरदिनीतै तुम्ही तिकडे असता काय?)

विसोबा खेचर's picture

30 Oct 2009 - 7:48 pm | विसोबा खेचर

(शरदिनीतै तुम्ही तिकडे असता काय?)

तुला कशाला रे मेल्या बायकांच्या चौकश्या? :)

तात्या.

अक्षय पुर्णपात्रे's picture

30 Oct 2009 - 7:53 pm | अक्षय पुर्णपात्रे

तात्या, स्थानिक भाषांचा कविच्या शैलीवर परिणाम होतो का? असा गहन प्रश्न जालीय दिवाळी अंक वाचतांना पडला आहे. जालावर देवनागरी अक्षरांवर अनेक प्रयोग होत आहेत. त्यासाठी विदासंकलन सुरू आहे. शर्दिनीतै, बाई की बाप्या अशी शंका सुंनी विचारलीच आहे. त्या केवळ स्त्री असाव्यात म्हणून हा प्रश्न नाही. :)

टारझन's picture

30 Oct 2009 - 8:49 pm | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद ,

-- ओशट फुलपात्रे

पर्नल नेने मराठे's picture

31 Oct 2009 - 12:14 am | पर्नल नेने मराठे

=))
चुचु

सविता's picture

22 May 2010 - 10:09 am | सविता

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......

जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

वाटाड्या...'s picture

30 Oct 2009 - 10:19 pm | वाटाड्या...

चांगलं वाटलं..

पणवाचतानाडोळ्याचेबटाटेझालेआणिकोसळ्ळो.... :D

अहो...ओशटफुलपात्रे...;)
कितीपिड्ताएखाद्याला...

- वाअर्ध्पात्रे..(वाचुनदाखवनार्यास्बक्षिस)

प्रभो's picture

30 Oct 2009 - 10:22 pm | प्रभो

मस्त....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

दिपाली पाटिल's picture

30 Oct 2009 - 11:13 pm | दिपाली पाटिल

या वेळेस मात्र हा आयडी खरोखर खोटा वाटतोय ...शरदिनीताई "टच" तसा जाणवत नाहीये...

दिपाली :W :?

चन्द्रशेखर गोखले's picture

30 Oct 2009 - 11:29 pm | चन्द्रशेखर गोखले

शरदिनींचीकविताआवडलीलैभारी !!

अवलिया's picture

31 Oct 2009 - 8:14 am | अवलिया

कविता समजली. त्यामुळे खास वाटली नाही. शरदिनी नावाला जागणारी कविता नाही. क्षमस्व.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसुनाना's picture

31 Oct 2009 - 11:04 am | विसुनाना

आपल्या यापूर्वीच्या 'जखमी चित्रबलाकाचा अलारिपू' या कवितेचा हा दुसरा/दुखरा भाग आहे असे जाणवले.
फक्त इथे चित्रबलाकाच्या पंखातले बळ सरले आहे आणि तो उगीचच इतर चित्रबलाकांची उड्डाणे पाहून टाहो फोडतो आहे.

माकडांच्या टंकलेखनाचाही प्रभाव या कवितेवर जाणवला. आपणासारख्या प्रतिभावान कवियत्रीने असे प्रभाव टाळावेत ही अपेक्षा.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Oct 2009 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार

फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला
आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड
म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत.
तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.
हापुरस्कार्गेलीदहावर्षेदेतोआहोत्म्याडम
यावेळीसाक्षातमंत्रीआणतआहोत"
म्हणूनतोंडभरूनहसला

वाह ! वाह ! जियो !!!

(तुमच्या कविता वाचणे, त्या उगीच कळल्याचा आव आणणे, त्यातील २/४ ओळी निवडुन उगीच त्यावर काहीतरी बेअक्कल कॉमेंट करणे ही आजकालची फॅशन आहे म्हणुन प्रतिक्रीया दिली आहे. आणि हो उगाच जगाच्या मागे राहायला नको.)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

वात्रट's picture

22 May 2010 - 11:02 pm | वात्रट

वरिल प्रतिसादाला ...

sur_nair's picture

23 May 2010 - 5:29 am | sur_nair

पूर्वी गणपतीत पुण्याला देखावे पाहायला जायचो तेव्हा काही देखावे बंदिस्त मांडवात असायचे. ते पाहायला खूप रांग असायची. मग बऱ्याच वेळा न पाहताच पुढे जायचो. तसच तुमच्या कवितेचा आशय चांगला वाटला पण वाचताना इतका त्रास होत होता कि शेवटी नाद सोडला. मला वाटतं तुमची style is just a gimmick आणि मिपा वर तुम्ही highly overrated आहात.

भडकमकर मास्तर's picture

23 May 2010 - 9:57 pm | भडकमकर मास्तर

मला वाटतं तुमची style is just a gimmick आणि मिपा वर तुम्ही highly overrated आहात.

नायरसाहेब, या संस्थळावरची लोक अंमळ बोलायला घाबरतात...
तुम्ही धीर करून बोललात बरं वाटलं...
या ओव्हररेटेड कवयित्रीचा निषेध .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

धन्यवाद, प्रत्येक कलेत नवाविष्कार असतो मला मान्य आहे. पण त्याची काही सीमा असते. कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात. छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे मला असे वाटत नाही.

शरदिनीजीच्या पूर्वीच्या कवितेतून लोकांनी जे अनुभवले असेल त्यावरून त्यांच्या अपेक्षा जास्त असतील. त्याचा त्यांनी मान राखावा ही विनंती.

मुक्तसुनीत's picture

25 May 2010 - 8:27 am | मुक्तसुनीत

नायर साहेबांच्या प्रस्तावाला माझी शंभर टक्के मान्यता आहे. माझ्यामते "शरदिनी : एक शी बै अच्र्त फ्याड" या नायर-विरचित ग्रंथाला भडकमकरानी प्रस्तावना लिहायलाच हवी.

मनिष's picture

25 May 2010 - 8:42 pm | मनिष

डोळे चोळून, चोळून आय-डी पाहिला!!
You too MuSu???

मुक्तसुनीत's picture

25 May 2010 - 8:51 pm | मुक्तसुनीत

म्हण्जे ! कसे का असेना, आम्ही सुद्धा (गांवकुसाबाहेरची ) माणसंच ना ! (विचारा विचारा त्या देशपांडे आणि भालेराव नि बिवलकरांना !) शरदिनीबाईंमुळे दुखावल्या गेलेल्यांमधे आमच्याही (छटाक छटाक भर) भावना आहेत ना ! मग ?

भडकमकर-नायर , आगे बढो. डाऊन (यांड डर्टी !) विथ शरदिनी म्याडम !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 9:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देशपांडे आणि भालेराव नि बिवलकरांना काय विचारता? तुम्ही तुमचं बोला हो मुसु!! इतरांकडे किती वेळा बोटं दाखवणार? ;-)

पण मास्तर तुम्ही लिहाच!!

अदिती

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 10:00 pm | श्रावण मोडक

अदितीशी सहमत. म्हणजे, मुसु तुम्ही तुमचं बोला आणि मास्तर तुमी लिवाच!!!

Nile's picture

26 May 2010 - 1:33 am | Nile

हं! मंडळी, 'कलावंताच्या' कौतुकाच्या कीती राशी त्या रचायच्या अजुन?? पुरे की आता! ;)

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2010 - 9:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile, तू त्या इजिप्तच्या धाग्यावर काय तो दंगा कर रे! तुझ्या गुरूजींनी काय सांगितलं आहे ते पान उलटून नीट पहा. धागा वर राहिला पाहिजे!

अदिती

भडकमकर मास्तर's picture

25 May 2010 - 4:59 pm | भडकमकर मास्तर

कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात. छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे मला असे वाटत नाही.

ला़ख बोललात ... सहमत...
एखादी व्यक्ती मर्यादा ओलांडते तेव्हा माझाही सात्विक संताप होतो...
आपल्या धाडसामुळे माझ्याप्रमाणेच काही लोक तरी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवू लागले आहेत, हेही नसे थोडके...

मुक्तसुनीत's picture

25 May 2010 - 5:28 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
शरदिनीबाईंच्या एकंदर अपप्रवृत्तींबद्दल बोलायची संधी नायर आणि भडकमकर यांनी आम्हाला आणून दिल्याबद्दल आभार मानावेत ते थोडेच.

शरदिनीबाईंच्या कवितेची चिरफाड करणारा लेख नायर-भडकमकर द्वयीने लिहावा असे सुचवितो.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 May 2010 - 7:13 pm | बिपिन कार्यकर्ते

हे सत्कर्म व्हावे हे तो सगळ्यांचीच इच्छा.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 8:36 pm | श्रावण मोडक

क्या बात कही बॉस्स.

प्रत्येक कलेत नवाविष्कार असतो मला मान्य आहे.

ते काही तरी व्यासांनी लिहिल्यानंतर बाकी लिहिण्याची गरज नाही असे म्हणणाऱ्यांना इतके सडेतोड उत्तर ऐकले नव्हते. पण असे म्हणून उगाच काही लिहिणाऱ्यांना

पण त्याची काही सीमा असते.

हेही मूंहतोड उत्तर आहे.

कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात.

अगदी, अगदी, वैश्विक सत्य.

छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे

शरदिनी, तरी तुम्हाला सांगत होतो की कुठं तरी थांबा. ऐकलं नाहीत त्यावेळी. आता तरी ऐका. नाही तर चाळणीत पाणी घालून जीव द्या... ;)

मयुरा गुप्ते's picture

25 May 2010 - 3:16 am | मयुरा गुप्ते

वरील प्रतिसादास +१
आणि मास्तरांच्या प्रतिसादाला +१००

आईगं...मी ही अशीच ठ्ठो ..करुन हसत आहे.

--मयुरा.

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 7:18 pm | श्रावण मोडक

मेलो, खपलो, वारलो, चचलो वगैरे...
हा धागा आता वर ठेवलाच पाहिजे. मुसु, बिका, अदिती, सहमत ना?

बिपिन कार्यकर्ते's picture

25 May 2010 - 7:27 pm | बिपिन कार्यकर्ते

नेकी और पूछ पूछ???

दंतकथेतील गाढवकुमार

sur_nair's picture

25 May 2010 - 9:08 pm | sur_nair

Gentlemen & Ladies, Please dont make this a personal vendetta. दुसरया कुणाला जीव द्या असे म्हणायचा कुणाला अधिकार वा पात्रता नाही. कृपया प्रतीक्रीयेच्याही काही मर्यादा असतात त्या पाळा, ही कळकळून सर्वांना विनंती.

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 10:08 pm | श्रावण मोडक

नाय हो. तसं नाय. तुम्हाला त्याचा अर्थ कळला नाही. "चाळणीत पाणी घालून जीव देणे" याचा अर्थ जीव द्या असा होत नाही. त्याचा अर्थ "माणूस काहीच कामाचा नसणे" अशा अर्थाचा आहे.
सॉरी बरं का!!!

अभिज्ञ's picture

25 May 2010 - 10:58 pm | अभिज्ञ

sur_nair ????
आइला,
मास्तर हा तुमचा नवीन अवतार म्हणायचा की काय?;)
:D
(चिंचवडगावचा फलंदाज) अभिज्ञ

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 11:29 pm | श्रावण मोडक

फलंदाजाला गोलंदाजाचा नेमका अंदाज असतो म्हणतात. केसु, पाहताय ना इथं? ;)