मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कलावंताच्या कौतुकाच्या तर्कशास्त्राचे त्रैराशिक

शरदिनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या वाडःमयावडीने काव्यलेखनबिखनथोडंफारअस्तंचालू पोटापाण्यासाठीशिकवताशिकवता मात्र हल्ली मजा येत नाही काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत सारंसारं नैराश्यभरं, ओव्हररेटेड गायनवादननृत्य साहित्यसंगीतकला टीव्हीनाटकसिनेमा टेनिससॉकरक्रिकेट ओ व्ह र रे टे ड मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर उगवत्या अन मावळत्या तार्‍याबिर्‍यांची व्यर्थ धडपड सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा ओ व्ह र रे टे ड गुळ्गुळीतपुरस्कारकोट्यातलेफ्लॅटबीट निवडणुकाबक्षिसंअध्यक्षपदंसंमेलनं जुळवलेलीघडवलेलीहास्यस्पदसमीकरणं नक्कीच ओ व्ह र रे टे ड ते असो... तर आम्च्याइथे आहे एक वाडःमयमंडळ धडपड्या तरुणांचं घेतातजिद्दीनंसंमेलनंअशादिवसांतसुद्धा तेवढीचलागवडखतपाणीसाहित्यसंस्कृतीला आत्ताच फोन आला होता मंडळाकडून मलाहीआहेयावेळच्यासंमेलनातपुरस्कार्सांस्कृतिकमंत्र्यांच्याहस्तेकॅनयूइमॅजिन? पुढल्याम्हैन्याच्यापैल्यारैवारी. यायचंबर्का. फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत. तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती. हापुरस्कार्गेलीदहावर्षेदेतोआहोत्म्याडम यावेळीसाक्षातमंत्रीआणतआहोत" म्हणूनतोंडभरूनहसला अशीबातमीमिळालीकीनिराशाजनकदिवसांतसुद्धबरंवाटतं आजवरच्यासहित्यसेवेचीकदरकरणारंकोणीआहेअसेवाटते संमेलनउत्तमचहोणारतोप्रश्नचनाही तुम्हीहीयायचंहंपुरस्कारवितरणाला तेवढीच साहित्यसंस्कृतीचीसेवा येणार्ना?

वाचन 21188 प्रतिक्रिया 0