बाबा कदम कालवश झाले.

नरेन's picture
नरेन in जनातलं, मनातलं
21 Oct 2009 - 4:00 pm

आजचा सकाळ वाचताना बातमि कळाली मराठि साहित्यातील थोर कादम्बरीकार बाबा कदम कालवश झाले आमचि विनम्र आदरान्जली.

समाजविचार

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

21 Oct 2009 - 4:04 pm | प्रसन्न केसकर

बाबा कदम. माझीही त्यांना आदरांजली.

प्रभो's picture

21 Oct 2009 - 4:15 pm | प्रभो

माझीही त्यांना आदरांजली.

--प्रभो

विसोबा खेचर's picture

21 Oct 2009 - 4:19 pm | विसोबा खेचर

विनम्र आदरांजली...!

दशानन's picture

21 Oct 2009 - 4:20 pm | दशानन

माझीही त्यांना आदरांजली.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

दुर्दैवाने मी त्यांचे काहीच लेखन वाचले नव्हते!
पण तरीही आदराने हात जुळतात!
आदरांजली.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

पाषाणभेद's picture

22 Oct 2009 - 1:39 am | पाषाणभेद

माझी त्यांना आदरांजली.